Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

डिजिटल पेमेंटमध्ये Cyber fraud होण्याच्या भितीवर करा मात, पेटीएमने अवघ्या 30 रुपयांत आणली विमा योजना!

वाढत्या सायबर फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये, पेटीएमने (Paytm) एचडीएफसी अॅग्रोच्या भागीदारीत सायबर फ्रॉड इन्शुरन्स (Cyber Fraud Insurance) आणला आहे. या प्लॅनमध्ये, Paytm 10,000 रुपयांच्या व्यवहारांचे विमा संरक्षण फक्त 30 रुपयांमध्ये देत आहे. कंपनी वेळोवेळी जास्त रकमेच्या व्यवहारांसाठी विमा संरक्षण देखील देईल.

Read More

V-Guard Industries: व्ही-गार्ड इंडस्ट्रीज किचन अप्लायन्स मेकर सनफ्लेमला ₹ 660 कोटी रुपयांना खरेदी करणार

इलेक्ट्रिकल आणि गृह उपकरणे बनवणारी कंपनी व्ही-गार्ड इंडस्ट्रीजने (V-Guard Industries) कालच सांगितले की ते स्वयंपाकघरातील उपकरणे बनवणारी सनफ्लेम एंटरप्रायझेस (Sunflame Enterprises Private Limited) 660 कोटी रुपयांना विकत घेणार आहेत.

Read More

Amazon Strike: रोबोट्सपेक्षा वाईट वागणूक दिली जात असल्याचा कामगारांचा दावा

Amazon : संस्थापक जेफ बेझोस यांच्या अब्जावधी संपत्तीकडे लक्ष वेधत वेस्टवुड म्हणाले, "आमच्या अपेक्षा माफक आहेत, आम्हाला फक्त उदरनिर्वाहासाठी सक्षम व्हायचे आहे."

Read More

Goldman Sachs Layoff: गोल्डमॅन सॅक्सच्या नोकरकपातीनंतर बॅंकिंग क्षेत्रात आर्थिक मंदीची भीती!

Goldman Sachs Layoff: अमेरिकेतील गोल्डमॅन सॅक्सने कंपनीच्या खर्चात कपात करण्याच्यादृष्टीने 3200 हून अधिक कर्मचाऱ्यांची संख्या कमी करण्याचा निर्णय घेतला असून अनेक जणांना नोकरीवरून कमी ही करण्यात आले आहे.

Read More

One Plus Key Board: वन प्लस किबोर्ड लॉंच करणार,कॉम्प्युटर डिव्हाईसमध्ये विस्तार

One Plus Key Board: स्मार्टफोनमधील प्रिमीयम ब्रँड असलेल्या वन प्लसने किबोर्ड लॉंच करणार असल्याचे जाहीर केले आहे.वन प्लस फ्युचरिंग ही Keychron कंपनीची सहाय्याने किबोर्ड विकसित करणार आहे.स्मार्टफोन शिवाय कंपनीचे हे पहिलेच डिव्हाईस असेल.

Read More

TV Channel Tariff Hike: केबल आणि DTH च्या शुल्कात वाढ, मनोरंजन देखील महागले!

Telecom Regulatory Authority of India: टीव्ही पाहणं झालं महाग! DTH आणि केबलवर 10-15 टक्क्यांपर्यंत दरवाढ करण्यात आली असून, केबल चालक आणि ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली आहे.देशभरात OTT चॅनेल वाढल्यानंतर केबल ऑपरेटर्सचे ग्राहक आधीच कमी झाले आहेत. त्यात शुल्कवाढ केल्यास आहे ते ग्राहक सेवा घेणे बंद करतील अशी भीती ऑपरेटर्स व्यक्त करत आहेत.

Read More

ICC World Cup 2023: भारत-पाकिस्तान सामन्याचे तिकीट तब्बल 57 लाख रुपयांना; नेटिझन्सकडून संताप व्यक्त

ICC वर्ल्ड कप 2023 सामन्यांची तिकिटे लाखो रुपयांना विकली जात आहेत. भारत पाक सामन्याचे तिकीट तर 57 लाख रुपयांना ऑनलाइन विक्री होत आहे. इतरही सामन्यांची तिकिटे 2 लाखांच्या पुढे आहेत.

Read More

Mumbai Metro: मेट्रो लाईन 3 वरील बीकेसी स्थानकाचे काम प्रगतीपथावर; अश्विनी भिडे यांनी केली पाहणी

Mumbai Metro: वांद्रे कुर्ला संकुल हे सर्वात मोठे मेट्रो स्थानक होणार असून भविष्यात या स्थानकाला बुलेट ट्रेन जोडली जाणार आहे.

Read More

Car Insurance: वाहनचालकांनो पावसाळा सुरू होतोय; जाणून घ्या इन्श्युरन्स अ‍ॅड-ऑन, क्लेम आणि बरंच काही!

Cas Insurance: पावसाळा सुरू झाला की, काही जणांना धडकीच भरते. विशेष करून जे गाड्यांनी प्रवास करतात. त्यांना स्वत:च्या जीवासह कारची देखील तितकीच काळजी घ्यावी लागते. यासाठी तुम्हाला कार इन्शुरन्स कसा उपयोगी पडू शकतो, हे समजून घेऊ.

Read More

बजाज बनवणार दरमहा 5000 इलेक्ट्रिक स्कूटर्स

बजाज आपल्या सर्व इलेक्ट्रिक दुचाकी (Bajaj Electric Scooter) चेतक टेक्नॉलॉजी लिमिटेड अंतर्गत आणणार असून कंपनी पुण्याच्या नवीन प्लांटमध्ये वर्षाला 5 लाख दुचाकींचे उत्पादन करणार आहे

Read More

Indian Railways: स्थलांतरित मजूरांसाठी रेल्वेची खास भेट! 'या' राज्यांतून मजूरांसाठी धावणार स्पेशल ट्रेन

युपी, बिहार, झारखंड व अन्य राज्यांमधील लाखो स्थलांतरित कामगार वर्षभर प्रवास करत असतात. रेल्वे गाड्यांची संख्या मर्यादित असल्याने आणि प्रवासी संख्या अधिक असल्याने कामगारांना कन्फर्म तिकीट मिळत नाही. या सगळ्या पार्श्वभूमीवर स्थलांतरित कामगारांना समोर ठेऊन अशा नव्या गाड्या कायमस्वरूपी चालवण्याचा सरकारचा विचार आहे.

Read More

Online Vegetables Selling: घरबसल्या करू शकता भाजीपाल्याची ऑनलाइन विक्री, जाणून घ्या सविस्तर

Online Vegetables Selling: शेतकऱ्यांसाठी शासनाने विविध उपकरण राबविले आहेत, त्यापैकी एक म्हणजे प्रोड्यूसर्स कंपनी (Producers Company) हा नवीन उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाचा उद्देश म्हणजे मध्यस्थांच्या माध्यमातून शेतकऱ्यांची होणारी लूटमार थांबवणे हा आहे.

Read More