Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Tender for Andaman Port: अंदामानमध्ये विकसित होणार सुसज्ज पोर्ट, 41000 कोटींचे टेंडर निघाले

Tender for Andaman Port: केंद्र सरकारकडून अंदमान आणि निकोबार बेटांवर विकास कामे केली जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. अंदमान आणि निकोबारमध्ये एक सुसज्ज पोर्ट विकसित केले जाणार आहे. यासाठी टेंडर जारी करण्यात आले.

Read More

Auto Expo 2023: या ATM मध्ये मिळतंय चक्क डिझेल, जाणून घेण्यासाठी वाचा

Diesel ATM: तुम्ही घरबसल्या मोबाईल अॅप्लिकेशनवरून डिझेलसाठी ऑनलाईन ऑर्डर केली की, तुमच्या घरी इंधन भरण्यासाठी एटीएम(ATM) आलंच म्हणून समजा.

Read More

Akshaya Tritiya Gold Sale : यंदा अक्षय्य तृतीयेला कमी होईल सोन्याची विक्री, कारण जाणून घ्या

Gold sales Decrease on Akshaya Tritiya : गेल्या दोन आठवड्यापासून सोन्याच्या दराने विक्रमी पातळी गाठली आहे. त्यामुळे यंदा अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोन्याच्या विक्रीत 30 टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अनेक नागरिक यावेळी अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर सोने खरेदी न करता ते स्वस्त होण्याची वाट बघणार आहे. जाणून घेऊया का वाढत आहेत सोन्याचे भाव.

Read More

ULIP Plan : मार्केट लिंक्ड गुंतवणुकीत युलिप प्लॅन ठरत आहे गुंतवणुकीचा एक मार्ग, त्याच्याबद्दल जाणून घेवूया

काही अटी व शर्ती लक्षात घेऊन, पॉलिसीच्या मुदतपूर्तीपूर्वीच एखादी व्यक्ती युलिपची (Unit Linked Insurance Plan) रक्कम अंशतः काढू शकते. कंपनीच्या पॉलिसीनुसार, युलिप पॉलिसीमधून कितीही रक्कम काढता येते. युलिप रकमेचे जास्तीचे ट्रान्झॅक्शन पॉलिसी संपुष्टात आणू शकते.

Read More

आनंदाची बातमी! BDO कंपनी भारतात 25 हजार नोकरभरती करणार

सगळीकडून नोकरकपातीच्या बातम्या येत असताना नव्या नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक चांगली बातमी आहे. फायनान्शिअल सेवा पुरवणारी BDO कंपनी 25 हजार नोकरभरती करणार आहे. भारतातील पुणे, मुंबई सह अनेक मोठ्या शहरांत कंपनीची कार्यालये आहेत.

Read More

Income tax on agricultural income: शेती उत्पन्नावर आयकर लागतो का?

Income tax on agricultural income: भारत हा कृषीप्रधान देश आहे. शेतीत काम करणारे बहुतेक लोक इथे शेतमजूर आणि शेतकरी आहेत. त्यांच्या उदरनिर्वाह आणि काही मोजक्या गरजा भागवण्या इतकेच उत्पन्न त्यांना मिळते. भारतीय आयकर कायद्याच्या कलम 10(1) अंतर्गत कृषी उत्पन्न हे कर मुक्त आहे.

Read More

Power Of Savings: आर्थिक ध्येय पूर्ण करायचे आहे? दिवसाला फक्त 100 रुपये सेव्ह करा, संपूर्ण डिटेल्स पाहा

आयुष्यात पैसा खूप महत्वाचा आहे. त्यामुळे कमाई करताना त्याची बचत करणेही आवश्यक आहे. तरच आपण चांगला पैसा जोडू शकतो. तुम्ही जर शिस्तबद्ध बचतीची सवय लावली, तर तुम्ही चांगला रिटर्न मिळवू शकता. यासाठी तुम्ही फक्त दिवसाला 100 रुपये बचत करुन, कालांतराने चांगला पैसा जमा करु शकता. त्यासाठी काय करावे लागणार आहे, याविषयी आपण जाणून घेणार आहोत.

Read More

CEO of FedEx: केमिकल इंजिनिअर ते FedEx कंपनीचे सीइओ; राज सुब्रमण्यम यांची नेटवर्थ जाणून घ्या

राज सुब्रमण्यम यांनी शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर IIT मुंबईतून बी. टेक इन केमिकल इंजिनिअरिंग ही पदवी घेतली. 1987 साली शिक्षण पूर्ण झाल्यानंतर Syracuse University ची शिष्यवृत्ती मिळाल्याने ते अमेरिकेला गेले. 30 वर्षांपेक्षा अधिक काळापासून ते फेडेक्स कंपनीत कार्यरत आहेत.

Read More

Gautam Adani Group Hydrogen Powered Truck: अदानी समुहाच्या 4 लाख कोटी रुपयांच्या, हायड्रोजन ट्रक प्रकल्पाला सुरुवात!

गौतम अदानी ग्रुप आशियातील पहिला हायड्रोजनवर चालणारा ट्रक बनवत आहेत. यासाठी त्यांनी दोन कंपन्यांशी करार केले आहेत. 4 लाख कोटींच्या या प्रकल्पाबाबत अधिक जाणून घ्या.

Read More

Interest Rate: पंजाब नॅशनल बँकेने सेव्हिंग अकाऊंटवर वाढवला इंटरेस्ट रेट!

PNB interest hike: पंजाब नॅशनल बँकेने एफडी आणि बचत खात्यावरील व्याजदरात वाढ केली आहे. बँकेने एका महिन्यापेक्षा कमी कालावधीत दुसऱ्यांदा एफडीवरील व्याजदरात वाढ केली आहे. एक वर्षापासून ते ६६५ दिवसांपर्यंतच्या मुदतीच्या FD वरील व्याजदरात ४५ बेसिस पॉइंट्सची वाढ करण्यात आली आहे.

Read More

Sovereign Gold Bond 2022 : सोनं गुंतवणुकीचा सुरक्षित मार्ग; 5197 रुपये प्रति ग्रॅम, जाणून घ्या तारखा आणि तपशील

Sovereign Gold Bond Scheme August 2022 Price : सणासुदीच्या हंगामाच्या पार्श्वभूमीवर तुम्ही सोन्यात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर सॉव्हरेन गोल्ड बॉण्ड योजनेचा तुम्ही विचार करू शकता.

Read More

एनए जमीन विकत घेताना अशी करा पडताळणी

एखादी जागा जर शेतीसाठी (Agriculture Land) असेल तर त्या जागेवर कोणतेही बांधकाम करता येत नाही. आता शहरीकरणात अशा अनेक जागा एनए (Non Agriculture) करून घेऊन बांधकाम करण्यात येते.

Read More