Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

आरबीआय समितीनेही व्यक्त केली दुधाच्या वाढत्या दराबाबत चिंता, मे महिन्यात दूधासह दुग्धजन्य पदार्थांच्या दरात वाढ

Milk Price Hike: वर्षभरापासून दूध व दुग्धजन्य पदार्थ महाग होत आहे. देशात अनेक ठिकाणी दिवसाची सुरुवात ही दुग्धजन्य पदार्थांनी होते, यामुळे दूधाची भाववाढ लक्षात घेता जनसमान्यांच्या खिशाला झळ पोहोचली आहे. दूध महाग झाल्याने दूधापासून तयार होणारे दुग्धजन्य पदार्थ देखील महाग झाले आहे.

Read More

Luxury Cars Sales: 2023 च्या पहिल्या सहामाहीत 'या' लक्झरी कारची विक्री वाढली

Luxury Cars Sales 2023: भारतात लक्झरी कारची मागणी झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे यावेळी त्यांची विक्रीमध्ये देखील आतापर्यंतची सर्वोच्च वाढ दिसून आली आहे. खरेदीदारांचे उच्च उत्पन्न, ग्राहकांची वाढती पसंती आणि नवीन हायटेक वाहने लाँच करणे यामुळे या प्रीमियम वाहनांच्या विक्रीत वाढ होत आहे. आपण 2023 च्या पहिल्या सहामाहीतील भारतातील लक्झरी कारच्या विक्रीच्या आकडेवारीबद्दल जाणून घेणार आहोत.

Read More

News on Loan : कर्जदारांसाठी गुड न्यूज! गृहकर्जासह वाहन कर्जाच्या व्याजदरात होणार कपात

या वर्षी गृहकर्ज (Home Loan) आणि वाहनकर्जाचे (Vehicle Loan) वाढलेले हप्ते कमी होऊ शकतात अशी बातमी आली आहे. कर्जपुरवठा करणाऱ्या बँक व्याजदरात कपात करू शकतात अशी शक्यता वर्तवली जात आहे.

Read More

Toyota Innova Hycoss: जुन्या इनोव्हापेक्षा नवीन इनोव्हा हायक्रॉस 5 लाखांनी आहे स्वस्त!

Toyota Innova Hycoss: टोयोटानो आपल्या आवडीच्या एमपीव्हीचे लेटेस्ट जनरेशन मॉडेल इनोव्हा हायक्रॉसची (Innova Hycross) किंमत नुकतीच बुधवारी (दि. 28 डिसेंबर) लॉन्च केली.

Read More

Scrapping of old Vehicles : जुन्या गाड्या भंगारात काढण्यास दिल्लीतून सुरुवात, 54 लाख गाड्यांचे रजिस्ट्रेशन रद्द

Scrapping Of Old Vehicles Started From Delhi : दिल्ली हे जगातील सर्वात प्रदूषित शहरांपैकी एक शहर आहे. या शहरातील प्रदूषण कमी करण्यासाठी 2018 मध्ये उच्च न्यायालयाने 10 आणि 15 वर्षे जुन्या पेट्रोल डिझेलच्या वाहनांवर बंदी घातली होती. याचाच परिणाम म्हणजे दिल्ली परिवहन विभागाने 54 लाखांहून अधिक वाहनांची नोंदणी रद्द केली आहे.

Read More

Impact of Loan Settlement: तुम्ही कर्ज घेतलं आहे? 'या' गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा होईल नुकसान!

Impact of Loan Settlement: आर्थिक अडचण असेल त्यावेळी कर्ज घेतलं जातं. हे कर्ज घेत असताना काही बाबी लक्षात घेणं गरजेचं आहे. त्याकडे दुर्लक्ष केल्यास अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे कर्ज घेतेवेळी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या, याविषयी माहिती घेऊ...

Read More

Axis Bank FD Rate Hikes: अ‍ॅक्सिस बँकेकडून एफडीच्या व्याजदरात वाढ; सर्वाधिक व्याज 7.95 टक्के

Axis Bank FD Rate Hikes: भारतातील खासगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अ‍ॅक्सिस बँकेने मुदत ठेवींवरील (Fixed Deposit-FD) व्याजदरात 5 बेसिस पॉईंटने वाढ केली. बँकेकडून ग्राहकांना 7 दिवसांपासून ते 10 वर्षापर्यंतच्या एफडीवर 3 ते 7 टक्क्यांपर्यंत व्याजदर देण्यात येत आहे. तसेच ज्येष्ठ नागरिकांना गुंतवणुकीवर 7.95% व्याजदर देण्यात येत आहे.

Read More

Indian Railways Rules: रेल्वेमधून प्रवास करताना चुकूनही करू नका 'या' 4 चुका, भरावा लागेल दंड

Indian Railways Rules: भारतीय रेल्वेने प्रवाशांसाठी काही नियम बनवले आहेत. ज्याचे उल्लंघन केल्यानंतर, त्या व्यक्तीला दंड किंवा तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. असे कोणते नियम आहेत, जाणून घेऊयात.

Read More

Cement Price: सिमेंटच्या किंमती कमी होण्याची शक्यता, आता घर बांधकामाचे बजेटही होणार कमी!

Cement Price Decrease: तुम्ही जर घर बांधकाम करण्याचा विचार करीत आहात, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. येत्या काही महिन्यानंतर घर बांधकाम करण्याचा तुमचा खर्च कमी होवू शकतो. कारण येत्या काही महिन्यात सिमेंटच्या किमती 1 ते 3 टक्क्यांनी कमी होण्याची शक्यता आहे.

Read More

Footwear QCO: चप्पल, सँडलसाठी आता नवे नियम, निकृष्ट दर्जाच्या वस्तूंच्या आयातीवर बंधनं

Footwear QCO: चप्पल, सँडल्स त्याचप्रमाणे पादत्राणांच्या विविध प्रकारात आता निकृष्ट दर्जा पुरवण्यास बंधनं येणार आहेत. मोठ्या आणि मध्यम स्तरावरच्या उत्पादक आणि शूज, चप्पल यांसारख्या फुटवेअर उत्पादनांच्या सर्व आयातदारांना 1 जुलैपासून 24 उत्पादनांसाठी अनिवार्य गुणवत्ता मानकांचं पालन कराव लागणार आहे.

Read More

Toyota Kirloskar in Bengaluru : टोयोटा किर्लोस्कर मोटरचं ऑनलाइन रिटेल प्लॅटफॉर्म आता बेंगळुरूत!

Toyota Kirloskar in Bengaluru : टोयोटा किर्लोस्कर मोटरनं (TKM) बेंगळुरू क्षेत्रासाठी आपलं ऑनलाइन रिटेल विक्री प्लॅटफॉर्म 'व्हील्स ऑन वेब' सुरू करण्याची घोषणा केलीय. कंपनीनं एक निवेदन काढून यासंदर्भात माहिती दिलीय. ऑनलाइन असल्यामुळे सहाजिकच ग्राहकांना आपल्या घरातून वाहनाची ऑर्डर करणं शक्य होणार आहे.

Read More

Cadbury old chocolate: कशी दिसते 121 वर्षे जुनी कॅडबरी चॉकलेट? आता होतोय लिलाव, काय खास?

Cadbury old chocolate: चॉकलेट ही एक अशी वस्तू आहे, जी लहानांपासून मोठ्यांपर्यंत तसंच सर्व वयोगटातल्यांना आवडते. आता याच चॉकलेटबद्दल एक रंजक अशी गोष्ट व्हायरल होत आहे. एक-दोन नव्हे तर सुमारे 121 वर्षे जुने कॅडबरी चॉकलेट लिलावासाठी ठेवण्यात आली आहे.

Read More