Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Income tax on agricultural income: शेती उत्पन्नावर आयकर लागतो का?

Income tax on agricultural income: भारत हा कृषीप्रधान देश आहे. शेतीत काम करणारे बहुतेक लोक इथे शेतमजूर आणि शेतकरी आहेत. त्यांच्या उदरनिर्वाह आणि काही मोजक्या गरजा भागवण्या इतकेच उत्पन्न त्यांना मिळते. भारतीय आयकर कायद्याच्या कलम 10(1) अंतर्गत कृषी उत्पन्न हे कर मुक्त आहे.

Read More

Power Of Savings: आर्थिक ध्येय पूर्ण करायचे आहे? दिवसाला फक्त 100 रुपये सेव्ह करा, संपूर्ण डिटेल्स पाहा

आयुष्यात पैसा खूप महत्वाचा आहे. त्यामुळे कमाई करताना त्याची बचत करणेही आवश्यक आहे. तरच आपण चांगला पैसा जोडू शकतो. तुम्ही जर शिस्तबद्ध बचतीची सवय लावली, तर तुम्ही चांगला रिटर्न मिळवू शकता. यासाठी तुम्ही फक्त दिवसाला 100 रुपये बचत करुन, कालांतराने चांगला पैसा जमा करु शकता. त्यासाठी काय करावे लागणार आहे, याविषयी आपण जाणून घेणार आहोत.

Read More

CEO of FedEx: केमिकल इंजिनिअर ते FedEx कंपनीचे सीइओ; राज सुब्रमण्यम यांची नेटवर्थ जाणून घ्या

राज सुब्रमण्यम यांनी शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर IIT मुंबईतून बी. टेक इन केमिकल इंजिनिअरिंग ही पदवी घेतली. 1987 साली शिक्षण पूर्ण झाल्यानंतर Syracuse University ची शिष्यवृत्ती मिळाल्याने ते अमेरिकेला गेले. 30 वर्षांपेक्षा अधिक काळापासून ते फेडेक्स कंपनीत कार्यरत आहेत.

Read More

Gautam Adani Group Hydrogen Powered Truck: अदानी समुहाच्या 4 लाख कोटी रुपयांच्या, हायड्रोजन ट्रक प्रकल्पाला सुरुवात!

गौतम अदानी ग्रुप आशियातील पहिला हायड्रोजनवर चालणारा ट्रक बनवत आहेत. यासाठी त्यांनी दोन कंपन्यांशी करार केले आहेत. 4 लाख कोटींच्या या प्रकल्पाबाबत अधिक जाणून घ्या.

Read More

Interest Rate: पंजाब नॅशनल बँकेने सेव्हिंग अकाऊंटवर वाढवला इंटरेस्ट रेट!

PNB interest hike: पंजाब नॅशनल बँकेने एफडी आणि बचत खात्यावरील व्याजदरात वाढ केली आहे. बँकेने एका महिन्यापेक्षा कमी कालावधीत दुसऱ्यांदा एफडीवरील व्याजदरात वाढ केली आहे. एक वर्षापासून ते ६६५ दिवसांपर्यंतच्या मुदतीच्या FD वरील व्याजदरात ४५ बेसिस पॉइंट्सची वाढ करण्यात आली आहे.

Read More

Sovereign Gold Bond 2022 : सोनं गुंतवणुकीचा सुरक्षित मार्ग; 5197 रुपये प्रति ग्रॅम, जाणून घ्या तारखा आणि तपशील

Sovereign Gold Bond Scheme August 2022 Price : सणासुदीच्या हंगामाच्या पार्श्वभूमीवर तुम्ही सोन्यात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर सॉव्हरेन गोल्ड बॉण्ड योजनेचा तुम्ही विचार करू शकता.

Read More

एनए जमीन विकत घेताना अशी करा पडताळणी

एखादी जागा जर शेतीसाठी (Agriculture Land) असेल तर त्या जागेवर कोणतेही बांधकाम करता येत नाही. आता शहरीकरणात अशा अनेक जागा एनए (Non Agriculture) करून घेऊन बांधकाम करण्यात येते.

Read More

Rainbow IPO : रेनबो चिल्ड्रन्स मेडिकेअरचा भांडवली बाजारात प्रवेश

रेनबो चिल्ड्रन मेडिकेअर (Rainbow Children’s Medicare) कंपनीचा आज 27 एप्रिल रोजी आयपीओ ओपन झाला असून 29 एप्रिलपर्यंत तो लिलाव प्रक्रियेसाठी खुला असणार आहे.

Read More

Stocks in news: गुजरात गॅस, हिरो मोटो कॉर्प आणि विप्रोसह 'या' कंपन्यांचे स्टॉक्स राहू शकतात चर्चेत

गुजरात गॅस, हिरो मोटो कॉर्प आणि व्हिनस रेमेडीसह इतर कंपन्यांचे स्टॉक्स आज दिवसभर चर्चेत राहू शकतात. या कंपन्यांनी घेतलेले निर्णय आणि अंतर्गत घडामोडींचा परिणाम त्यांच्या शेअर्सवर होण्याची शक्यता आहे. काल (22 Feb) बुधवारी मोठी पडझड पाहायला मिळाली. अदानी समूहातील दहाही कंपन्यांचे शेअर्स ढासळले.

Read More

Long Term Investment: दीर्घकाळ गुंतवणुकीचे हे 7 मार्ग तुम्हाला माहितीयेत का?

तुम्ही जर भविष्याचे नियोजन करत असाल आणि त्यात दीर्घकालीन गुंतवणूक योजनेचा समावेश नसेल तर नक्कीच तुमच्याकडून काहीतरी चूक होतेय असं समजा. कारण, निवृत्ती, मुलांचे शिक्षण, घर खरेदी अशा गोष्टींसाठी जास्त पैसे लागतात. जर तुम्ही योग्य नियोजन करून आतापासूनच दीर्घकालीन पर्यायांत गुंतवणूक सुरू केली तर भविष्यातील अडचणी कमी होतील.

Read More

ITR Due Date Extension 2023: आयटीआर भरण्याची मुदत वाढण्याची वाट पाहू नका; आजच रिटर्न फाईल करा!

ITR Filing Due Date: ज्यांच्या बँक खात्याचे ऑडिट करण्याची गरज नाही, अशा करदात्यांसाठी मूल्यांकन वर्ष 2023-24 (Assessment Year 2023-24) साठी 31 जुलै ही आयटीआर भरण्यासाठी अंतिम तारीख आहे.

Read More

आरोग्य विमा घेताना लपवू नका ही माहिती, खिशाला बसेल कात्री

आरोग्य विमा (Health Insurance) उतरवताना तुमच्याकडून एखादी चूक झाली तर त्याचा मिळणाऱ्या क्लेमवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे आरोग्य विमा घेताना कोणकोणती काळजी घ्यायची याविषयी आपण जाणून घेणार आहोत.

Read More