Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Mutual Funds : जाणून घेवूया 25 वर्षांत धमाल उडवून देणारे म्युच्युअल फंड

मागील काही वर्षांपासून, लोकांनी म्युच्युअल फंडांमध्ये (Mutual Fund Investment) अधिक स्वारस्य दाखवले आहे, विशेषत: तरुण, जे बहुतेक कमाईच्या पारंपरिक पद्धतींशिवाय अधिक उत्पन्न मिळविण्याच्या उद्देशाने बाजारात वेगवेगळ्या मार्गांनी गुंतवणूक करतात. यापैकी एक पद्धतशीर गुंतवणूक योजना सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन ही (SIP – Systematic Investment Plan) आहे.

Read More

शेअर मार्केट ट्रेंडचे विश्लेषण करा आणि त्यानुसार ट्रेन्डिंग रहा

फॅशनच्या दुनियेप्रमाणेच शेअर मार्केट मधलेही ट्रेंड ओळखायला शिकले पाहिजे

Read More

Job Opening: नोकरी शोधणाऱ्यांसाठी गुड न्यूज! 'या' पाच बड्या कंपन्यामध्ये मोठी नोकरभरती, अप्लाय करायला विसरु नका

नोकरी शोधणं सध्या थोडं कठीण झालं आहे. कारण, जिकडे पहावं तिकडं लेऑफच्या म्हणजेच कर्मचारी कपातीच्या बातम्या येत आहेत. ज्यांना नोकऱ्या आहेत त्यांना कामावरुन काढलं जात असताना नव्या नोकऱ्या तयार होण्याचा वेग मंदावला आहे. मात्र, सध्या पाच बड्या कॉर्पोरेट्स कंपन्यांमध्ये मास हायरिंग सुरू आहे. या कंपन्यांमध्ये अॅप्लाय करण्याची संधी फ्रेशर्स आणि अनुभवींना आहे.

Read More

पेट्रोल–डिझेलच्या किमतीत सलग दुसऱ्या दिवशी दरवाढ

भारतीय तेल कंपन्यांनी 137 दिवसांच्या विश्रांतीनंतर सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत 1.80 रूपयांची तर घरगुती गॅस सिलेंडरमध्ये 50 रूपयांची दरवाढ केली.

Read More

LPG Price Hike: घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत आजपासून 50 रुपयांची तर व्यावसायिक सिलेंडरमध्ये 350 रुपयांची वाढ

LPG Price Hike: घरगुती स्वयंपाकाच्या गॅस बाटल्याच्या किमतीत 50 रुपयांनी तर व्यावसायिक सिलेंडरमध्ये 350 रुपयांची वाढ करण्यत आली. मुंबईत 14.2 किलोच्या गॅस बाटल्यासाठी मुंबईकरांना 1102.50 रुपये मोजावे लागणार आहेत.

Read More

Moped Kinetic Luna: 50 वर्षानंतर लुना परतणार, कसा असेल लुनाचा नवीन अवतार? जाणून घ्या

Moped Kinetic Luna: लुना तर सर्वांच्याच परिचयाची आहे, भारतातील टू-व्हीलर मोबिलिटीच्या क्षेत्रात क्रांती घडवणारी मोपेड कायनेटिक लुना (Moped Kinetic Luna) कोण विसरू शकणार? 50 वर्षांपूर्वी भारतीय टू व्हीलर मार्केटमध्ये त्याचे वर्चस्व होते. ही टू व्हीलर भारतात पुन्हा एकदा कमबॅक करण्यासाठी तयार झाली आहे.

Read More

War Impact on India: इस्त्राईल-हमास युद्धामुळे 'या' भारतीय कंपन्यांवर होणार परिणाम, शेअर्सवर दबाव वाढला

War Impact on India:भारत आणि इस्त्राईल यांच्या व्यापारी देवाणघेवाण आहे. मात्र हमासच्या हल्ल्याने इस्त्राईलमधील परिस्थिती बिघडली आहे. याचा फटका भारतीय कंपन्यांना बसू शकतो. भारतातून आयटी सेवा, औषधे, रसायने, रंग, दागिने यांची निर्यात केली जाते. त्यामुळे निर्यातदार कंपन्यांचे शेअर सध्या दबावात आहेत.

Read More

Reliance Jio Network Outage : रिलायन्स जिओचे नेटवर्क ढेपाळले, कॉलिंग आणि SMS सेवा ठप्प, कोट्यवधी ग्राहकांना फटका

Reliance Jio Network Outage : रिलायन्स जिओ देशातील सर्वाधिक ग्राहक असणारी टेलिकॉम कंपनी आहे. आज मंगळवारी 29 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळपासून मुंबईसह देशभरात रिलायन्स जिओची सेवा पूर्णपणे कोलमडली आहे. व्हॉईस कॉलिंग आणि SMS सेवा खंडीत झाल्याने कोट्यवधी ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागला.

Read More

UTS App ला प्रवाशांची सर्वाधिक पसंती; तिकीट काढण्यासाठी अंतराचा परीघ वाढला

UTS App: यूटीएस अ‍ॅप आल्यापासून मोठ्या प्रमाणावर मोबाईलवर तिकीट काढणाऱ्याचे प्रमाण वाढले आहे. तिकीट काढण्यासाठीचे अंतर 2 किमीवरून 10 किमी करण्यात आले आहेत.

Read More

Summer Special Trains : उन्हाळ्याच्या सुटीसाठी रेल्वेच्या 217 विशेष गाड्या

Indian Railway : येत्या उन्हाळी सुट्ट्यांच्या निमित्ताने रेल्वेमार्गावर जास्त गाड्या चालवण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे. रेल्वे मंत्रालयाच्या ऑफिशियल ट्विटर हँडलवर यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे.

Read More

Inflation in Turkey : टर्कीत महागाई 600 टक्क्यांनी वाढली!

आधीच महागाईने हैराण असलेल्या टर्कीमधील जनता आणि सरकारचे विनाशकारी भूकंपाने कंबरडे मोडले आहे. तेथील (Inflation in Turkey) महागाई 600 टक्क्यांपर्यंत वाढली आहे.

Read More

Crypto Price Fall Today: क्रिप्टो करन्सीमधील पडझड कायम, बिटकॉइन 17000 डॉलरखाली घसरला

Crypto Price Fall Today: क्रिप्टो करन्सी बाजारात सलग तिसऱ्या सत्रात मोठी घसरण दिसून आली. FTX एक्सचेंज प्रकरणी अमेरिकन तपास यंत्रणांकडून केली जाणारी चौकशी आणि फेडरल रिझर्व्हने क्रिप्टोबाबत व्यक्त केलेली शंका यामुळे क्रिप्टो मार्केटमध्ये पडझड कायम आहे.

Read More