Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

PNB Bank FD Rate Hike: ठेवीदारांना पीएनबी बँकेचे गिफ्ट, मुदत ठेवींचा व्याजदर वाढवला

PNB Bank FD Rate Hike: सार्वजनिक क्षेत्रातील पंजाब नॅशनल बँकेने मुदत ठेवींच्या दरात वाढ केली आहे. पीएनबीने विविध कालावधीत ठेवींवरील व्याजदरात वाढ केली आहे. बँकेने दोन कोटींहून कमी रक्कम असलेल्या ठेवींचा व्याजदर वाढवला आहे.

Read More

Government will Give Cashback: Bhim व Rupay UPI वर मिळणार कॅशबॅक, शासन 2600 कोटींचा करणार खर्च

Government will Give Cashback on use of BHIM UPI and Rupee cards: केंद्रसरकारने बुधवारी झालेल्या बैठकीमध्ये देशात डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन मिळावे, यासाठी शासन 2600 कोटीं रूपये खर्च करण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले आहे. यासाठी युजर्सला BHIM UPI आणि RuPay डेबिट कार्डद्वारे कमी किंमतीच्या व्यवहारांवर कॅशबॅक देण्यात येणार आहे. याविषयी अधिक जाणून घेवुयात.

Read More

Market Opening Bell: भांडवली बाजार तेजीत! सेन्सेक्स 250 अंकांनी वधारला; अदानी ग्रीन, IDFC First bank चा भाव वाढला

सलग तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर आज (मंगळवार) भारतीय भांडवली बाजाराची सुरुवात तेजीत झाली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स निर्देशांक 250 अंकांनी वधारून 61,465 वर ट्रेड करत आहे. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक 59 अंकांनी वधारून 18,124 वर ट्रेड करत आहे. टाटा स्टील, अदानी टोटल गॅस, वरुण बिव्हिरेजेस, अंबुजा सिमेंट या कंपन्या आज तिमाही निकाल जाहीर करणार आहेत.

Read More

2000 Notes : शेवटचे 4 दिवस शिल्लक, 2 हजारांच्या नोटा बदलून घ्या नाही तर होईल नुकसान

2 हजारांच्या नोटा बदलण्यासाठी शेवटचे 4 दिवस बाकी असताना, नोट बदलून घेण्यासाठी परत मुदतवाढ दिली जाईल अशी अपेक्षा करणे चुकीचे ठरू शकते. मुदतवाढीची वाट न बघता लवकरात लवकर जवळच्या बँक शाखेत जाऊन 2 हजारांच्या नोटा बदलून घेणे शहाणपणाचे ठरणार आहे.

Read More

IPO Listing Rule:आता तीन दिवसांत शेअरचे लिस्टींग होणार, सेबीने घेतला मोठा निर्णय

IPO Listing Rule: सेबीच्या संचालक मंडळाची बुधवारी 28 जून 2023 रोजी बैठक झाली. त्यात आयपीओ आणि शेअर लिस्टींगबाबत नियमात सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला. शेअर सूचीबद्ध करण्यासाठीचा कालावधी 6 दिवसांवरुन 3 दिवस (T+3) इतका कमी करण्यात आला आहे. नवीन नियम दोन टप्प्यांत लागू केला जाईल.

Read More

महारेराची राज्यातील 388 बिल्डरांवर कारवाई; मुंबई-पुण्यातील बिल्डरांची संख्या सर्वाधिक, कंपन्यांची खाती केली फ्रीज

MahaRera in Action Mode: महाराष्ट्रातील 388 बिल्डरांनी महारेराच्या नियमांचा भंग केल्याने महारेराने त्यांच्यावर कारवाईचा बडगा उचलत त्यांच्या प्रोजेक्टची बँक खाती फ्रीज केली आहेत.

Read More

Expenditure of State Govt: काल मंत्रिमंडळात घेतलेल्या महत्वाच्या निर्णयांवर राज्य सरकार किती खर्च करणार?

Expenditure of State Govt: केंद्र सरकार व राज्य सरकार (Central Government and State Government)कडून अनेक महत्वाचे निर्णय सुद्धा घेण्यात येत आहे. गावोगावी इंटेरनेटच्या सुविधा वाढवणार हा सुद्धा महत्वाचा निर्णय काल घेण्यात आला. काल घेण्यात आलेले निर्णय कोणते? निर्णयांना किती खर्च लागणार? हे जाणून घेण्यासाठी हा लेख वाचा.

Read More

Short Term Goals Investment: शाॅर्ट टर्म ध्येयांसाठी गुंतवणूक करायची आहे? हे पर्याय आहेत खास! वाचा सविस्तर

Short Term Goals Investment: गुंतवणूक म्हटली की प्लॅनिंग आलीच, विना प्लॅनिंग गुंतवणूक करायची म्हटल्यावर थोड कठीण होऊ शकते. त्यामुळे तुम्ही जर अल्प मुदतीसाठी म्हणजेच शाॅर्ट टर्मसाठी गुंतवणूक करायचा प्लॅन करत असाल तर आम्ही तुमच्यासाठी काही खास पर्याय घेऊन आलो आहोत. जे तुम्हाला अल्पावधीतच चांगले रिटर्न मिळवून देतील.

Read More

Early Investment: तारुण्यात गुंतवणूक सुरू करण्याचे फायदे; 5 वर्षांच्या दिरंगाईमुळे पाहा किती फरक पडेल?

गुंतवणुकीस 5 वर्ष उशीर केल्यास शेवटी जमा होणारी रक्कम निम्म्याने कमी होऊ शकते. कसे ते उदाहरणासह पाहा. तसेच अगदी अल्प म्हणजे दरमहा 1 हजार रुपयांच्या बचतीनेही मोठा फरक पडतो. शिक्षण पूर्ण करून नोकरी लागल्यास लगेच गुंतवणूक सुरू केल्याचे फायदे काय जाणून घ्या.

Read More

Citroen C5 Aircross आणि C3 कारच्या किंमतीत वाढ

फ्रेंच कार निर्मिती कंपनी सिट्रॉइनने गाड्यांच्या किंमतीत वाढ केली आहे. C5 Aircross आणि C3 या दोन गाड्यांच्या किंमती कंपनीने वाढवल्या आहेत. यातील C5 Aircross या कारची किंमत 50 हजार रुपये तर C3 कारची किंमत 27 हजार 500 रुपयांनी वाढवण्यात आली आहे.

Read More

Bank : बँकांनी चालू आर्थिक वर्षात रोख्यांच्या माध्यमातून विक्रमी 91,500 कोटी रुपये उभारले

एजन्सी इक्रा (ICRA) ने सांगितले की, बँकांनी आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये आतापर्यंत 91,500 कोटी रुपयांचे रोखे जारी केले आहेत. हा स्वतःच एक विक्रम आहे.

Read More

Gramin Bhandaran Yojana 2022: ग्रामीण साठवण योजनेसाठी 'असा' करा अर्ज

Rural Storage Plan 2022: सरकार शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवत असते, अशीच एक योजना भारत सरकारने शेतकऱ्यांसाठी सुरू केली आहे. ती म्हणजे ग्रामीण साठवण योजना 2022, ही योजना शेतकऱ्यांसाठी खूप फायदेशीर ठरणार आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना योग्य पद्धतीने गोदामाची (warehouse)सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे, या योजनेसाठी अर्ज कसा करावा आणि त्याबद्दल संपूर्ण माहिती वाचा.

Read More