Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Ministry of Tribal Affairs Maha: आदिवासी विभागातील 2 हजार कंत्राटी कर्मचारी कायम सेवेत! महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

Tribal Department News: उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य सरकारने आदिवासी विभागातील 2 हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत दाखल करून घेतले आहे. या कर्मचाऱ्यांना आता सर्व शासकीय योजनांचा फायदा घेता येणार आहे, तसेच सातव्या वेतन आयोगानुसार ते वेतनवाढीसाठी देखील पात्र ठरणार आहेत.

Read More

Personal Loan: पर्सनल लोन घेताना Chat GPT ची होऊ शकते मदत? कसे ते पाहा

जर तुम्हाला पर्सनल लोन घ्यायचे असेल तर विविध लोन ऑफर इंटरनेटवर चेक कराव्या लागतील. मात्र, एकाच ठिकाणी सर्व ऑफरची माहिती मिळणार नाही. मात्र, Chat GPT तुम्हाला निवडक लोन ऑफर तेही तुमच्या गरजेनुसार दाखवू शकतो.

Read More

Mahatma Gandhi and trusteeship : भारतीयांनी ट्रस्टीशिपचा पुरस्कार करावा असं महात्मा गांधींना का वाटत होतं?

गांधीचा एक अर्थविषयक दृष्टीकोन देखील आहे. समूहाचा आर्थिक विकास होताना कुठलाही वर्ग त्यातून सुटणार नाही याची आपण काळजी घ्यायला हवी असे गांधीजी म्हणत. यातूनच गांधीजींनी Trusteeship म्हणजेच विश्वस्त पद्धतिचा एक विचार मांडला.

Read More

E-commerce Fake Reviews: संकेतस्थळावरील सगळेच रिव्ह्यू खरे असतात का?

E-commerce Fake Reviews: गुड प्रॉडक्ट, ऑसम, व्हेरी गुड, व्हेरी नाईस प्रॉडक्ट अशा प्रकाशचे अनेक रिव्ह्यू तुम्ही ई-कॉमर्स साइटवरती पाहिले असतील. सोबतच त्याला दिलेले फाइव्ह स्टारही तुम्हाला दिसले असतील. एखादे उत्पादन किंवा सेवा खरेदी करण्यासाठी हमखास आपण त्याचे रिव्ह्यू पाहतो. त्यानंतरच ती वस्तू घ्यायची किंवा ते हॉटेल बुक करायचे किंवा नाही हे आपण ठरवतो.

Read More

EPFO Higher Pension: भविष्य निर्वाह निधीमध्ये वाढीव पेन्शनसाठी अर्ज करण्यासाठी पुन्हा मुदतवाढ, घाई करा!

कर्मचार्‍यांना उच्च पेन्शनसाठी अर्ज करण्यासाठी EPFO ​​ने तीनदा मुदतवाढ दिली आहे. शहरी भागातील कर्मचाऱ्यांपेक्षा ग्रामीण भागातील कर्मचाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो आहे असे EPFO ला जाणवले आहे. वाढीव पेन्शन योजनेचा लाभ सर्व कर्मचाऱ्यांना घेता यावा आणि वेळेत त्यांना कागदपत्रांची जुळवाजुळव करता यावी यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

Read More

Business idea: काही हजारांची गुंतवणूक करून सुरू करा 'कार वॉशिंग'चा व्यवसाय, जाणून घ्या तपशील

Business idea: गेल्या काही वर्षात कार खरेदीचे प्रमाण वाढले आहे. खरेदी बरोबरच लोक वाहनाची काळजी घेण्यासाठी बराच खर्च करायला देखील तयार आहेत. तुम्ही कार वॉशिंग सेंटरची निर्मिती करून एका सहकाऱ्याच्या मदतीने सहज हा व्यवसाय सुरू करू शकता.

Read More

RBI Monetary Policy: जूनमध्ये परत रेपो दर वाढणार?

रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया (Reserve Bank of India)चे पुढील आर्थिक धोरण हे सध्याच्या दर वाढीच्या चक्राला अनुसरून असून, ऑगस्ट आणि सप्टेंबर, 2022 मध्ये रेपो दरात प्रत्येकी 25 बीपीएसने (Basis Points) वाढवण्याची शक्यता आहे.

Read More

Sahara Refund: सहारात गुंतवणूक करणाऱ्यांना सध्या मिळणार केवळ 10,000 रुपये, बाकी पैशांचं काय होणार?

'सहारा'मध्ये तुम्ही कितीही गुंतवणूक केली असली तरी, सुरुवातीच्या टप्प्यात 10 हजारांपर्यंतची रक्कमच गुंतवणूकदारांना दिली जाणार आहे. म्हणजेच तुम्ही सहारात 1 लाख रुपये जरी गुंतवलेले असले तरीही, तुम्हांला 10 हजार रुपयेच मिळणार आहेत. अशा परिस्थितीत ज्यांनी 10 हजारांपेक्षा अधिक पैसे गुंतवले होते असे गुंतवणूकदार चिंतेत आहेत.

Read More

Subway vs Suberb: ट्रेडमार्क कायद्याचे उल्लंघनाचा सबवे विरुद्ध सबर्ब या घटल्यात दिल्ली हायकोर्टाने कोणाच्या बाजूने निकाल

Subway vs Suberb: सबवे विरुद्ध सबर्ब या प्रकरणात नुकताच दिल्ली उच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. सब सँडवीचसाठी प्रसिद्ध असलेल्या सबवेने सबर्ब हे नाव, लोगोची रंगसंगती तसेच विकले जाणाऱ्या सँडविचच्या प्रकारांची नावे कॉपी असल्याचा दावा केला होता. यात, ट्रेडमार्कच्या कायद्याचे उल्लंघन झाले असल्याचा खटला कोर्टात उभा राहिला होता. नेमका निकाल कोणाच्या बाजूने लागला हे जाणून घेण्यासाठी पूर्ण स्टोरी वाचा.

Read More

AI anchor and AL Voice : कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून लोक घरबसल्या कमवू लागले आहेत लाखो रुपये…

Chat GPT तंत्रज्ञान आणि त्याच्या वापराबाबत उलटसुलट चर्चा सुरु असताना आता याच कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर करून काही लोक घरबसल्या लाखो रुपये कमवत असल्याची माहिती समोर आली आहे. हे प्रकरण नेमके काय आहे? लोक कसे यातून पैसे कमवत आहेत हे आपण या लेखात जाणून घेऊयात.

Read More

DCB Bank Revisesed FD rates: बॅंकेने बचत खात्यात अन् FD च्या व्याजदरात केलाय मोठा बदल, पाहा लेटेस्ट व्याजदर

DCB बॅंकेत तुमचे खाते असल्यास ही बातमी तुमच्यासाठीच आहे. कारण, बॅंकेने दोन कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेच्या बचत खात्यावर आणि एफडीच्या व्याजदरात बदल केला आहे. हे बॅंकेचे नवीन दर 27 सप्टेंबरपासून लागू केले आहेत. चला सविस्तर जाणून घेऊया.

Read More

Cement Price Hike: सिमेंट दरवाढीचा बांधकाम क्षेत्रावर होणार परिणाम

Cement Price Hike: बांधकाम उद्योगातील एक महत्त्वाचा घटक म्हणजे सिमेंट. मागील काही महिन्यांपासून सिमेंटच्या किंमतींचा आलेख वरती जात आहे. यावर्षी ऑगस्ट महिन्यापासून सिमेंटच्या किंमती वेगाने वाढण्यास सुरुवात झाली आहे.

Read More