Aren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
Search result
We found 11724 articles for you.
TRAI on SMS templates : एसएमएस टेम्पलेट्सचा गैरवापर थांबवावा, ट्रायच्या टेलिकॉम कंपन्यांना सूचना
TRAI on SMS templates : व्यावसायिक संभाषणासाठी वापरल्या जाणाऱ्या एसएमएस टेम्पलेटचा वापर थांबवावा, अशा सूटना ट्रायनं टेलिकॉम कंपन्यांना दिल्या आहेत. पुढच्या 45 दिवसांत टेलिकॉम कंपन्यांना याविषयी बदल करण्यास सांगण्यात आलंय. मोठ्या प्रमाणात याचा गैरवापर होत असल्याच्या पार्श्वभूमीवर या सूचना देण्यात आल्या आहेत.
Read MoreWhatsApp New Feature: जाणून घ्या, आता इंटरनेट नसतानाही व्हॉट्सअॅप येणार वापरता
WhatsApp Update: आता, तुम्हाला मोबाईलमध्ये इंटरनेट नसतानादेखील तुम्हाला व्हॉट्सअॅपने चॅट करता येणार आहे. कारण व्हॉट्सअॅपने आता नवीन फीचर आणले आहे. या फिचरचे नाव आहे, 'प्रॉक्झी सपोर्ट फॉर व्हॉट्सअॅप.' या फिचरविषयी अधिक जाणून घेऊयात.
Read MoreFree Wi-Fi Calling Apps: इंटरनॅशनल कॉल, मेसेज किंवा फाईल शेअरिंग निशुल्क पद्धतीने करायचे असेल, तर 'या' ॲप्सचा वापर करा
Free Wi-Fi Calling Apps: सध्या मुबलक इंटरनेट सुविधेमुळे परदेशातील कोणत्याही व्यक्तीला आपण कॉल, मेसेज किंवा फाईल शेअरिंग निशुल्क पद्धतीने करू शकतो. त्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ॲप्सची थोडक्यात माहिती जाणून घेऊयात.
Read MoreReinsurance Meaning | Insurance of Insurance म्हणजे काय?
Insurance of Insurance : ज्याप्रमाणे आपण आपल्या जोखमीचा आर्थिक भाग इन्शुरन्स कंपनीकडे ट्रान्सफर करतो. त्याचप्रमाणे इन्शुरन्स कंपन्यादेखील त्यांच्याकडील काही भाग विशिष्ट कंपन्यांकडे ट्रान्सफर करतात. त्याला Insurance of Insurance म्हणजेच रिइन्शुरन्स (Reinsurance) म्हणतात.
Read MoreIndia is 3rd Largest Auto Market in World: जगात गाड्या विक्रीमध्ये भारत तिसऱ्या स्थानावर!
India is 3rd Largest Auto Market in World: 2022 हे वर्ष भारतातील ऑटो बाजारसाठी खूप महत्वपूर्ण ठरले आहे. यावर्षी भारतात तुफान गाड्यांची विक्री झाली आहे. भारताने गाडी विक्रीच्या बाबतीत जपान व जर्मनीलादेखील मागे टाकत जगात तिसरे स्थान पटकावले आहे. भारतीय ग्राहकांनी चार चाकी वाहनाची जोरदार खरेदी केली आहे. याबाबत अधिक जाणून घेऊयात.
Read MoreMakar Sankranti Gifts: मकर संक्रांतीसाठी अगदी स्वस्तात खरेदी करा 'हे' वाण
Makar Sankranti: मकर संक्रांत जवळ आली की, प्रत्येक महिलेला प्रश्न पडतो की, यंदा हळदी-कुंकूला वाण म्हणून काय द्यायचे? तुमच्या याच प्रश्नांचे उत्तर देण्यासाठी, आम्ही घेऊन आलो आहोत. तुमच्यासाठी खास सर्वात स्वस्तात व अत्यंत उपयोगी पडतील असे जबरदस्त वाण. त्यामुळे तुमची ही संक्रांत वाणची चिंता नक्कीच मिटेल.
Read MoreWhat is the Best way to Use a Mobile Hotspot: मोबाईलवर हॉटस्पॉटचा वापर करताना 'या' गोष्टींवर ठेवा लक्ष
Is Using Hotspot Harmful for Phone: कोविड-19 महामारीमुळे भारतात वर्क फ्राॅम होम म्हणजे घरून काम करण्याचे प्रमाण वाढले आहे. कोरोनाची लाट ओसरली असली, तरी घरून काम करण्याची संख्या उलट वाढली आहे. त्यामुळे इंटरनेट हे हॉटस्पॉटच्या माध्यमातून लॅपटाॅपला कनेक्ट करून काम करणाऱ्यांचे प्रमाणदेखील आहे. पण हे हॉटस्पॉट वापरताना नेमकी काय काळजी घ्यायची, हे थोडक्यात जाणून घेवुयात.
Read MoreTVS motors: दमदार इलेक्ट्रिक स्कूटरसह टीव्हीएस पुढच्या 2-3 महिन्यांत लॉन्च करणार 2 नव्या बाइक
TVS motors: टीव्हीएस मोटर्स पुढच्या दोन-तीन महिन्यात दमदार इलेक्ट्रिक स्कूटरसह नव्या दुकाचीदेखील लॉन्च करणार आहे. कंपनीनं गेल्या आठवड्यात आगामी इलेक्ट्रिक स्कूटरचा टीझरदेखील रिलीज केला. या इलेक्ट्रिक स्कूटरशिवाय इतर दुचाकींचाही यात समावेश असणार आहे.
Read MoreMutual Fund Redemption: म्युच्युअल फंडातील गुंतवणूक केव्हा काढावी?
Mutual Fund Redemption: बहुतांश गुंतवणूकदार आर्थिक उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून म्युच्युअल फंडात गुंतवणूक करतात. हे उद्दिष्ट साध्य झाल्यानंतर गुंतवणूकदाराने फंड रिडीम करणे योग्य ठरते.
Read MoreBank Holiday in January 2023: जाणून घ्या जानेवारी महिन्यातील बँक हॉलिडेज
Bank Holiday in January 2023: जानेवारी महिन्यात बँकांचे कामकाज तब्बल 14 दिवस बंद राहणार आहे. रिझर्व्ह बँकेने जानेवारी महिन्यातील बँक हॉलिडेंचा तपशील वेबसाईटवर जारी केला आहे. त्यानुसार पुढील महिन्यात 14 दिवस बँकांना सुट्टी राहील.
Read MoreSeat Belt Alarm Stopper Clips : सीट बेल्ट अलार्म स्टॉपरच्या विक्री अन् उत्पादनावर बंदी, ई-कॉमर्स साइट्सनाही आदेश
Seat Belt Alarm Stopper Clips : सीट बेल्ट लावणं आवडत नसलेल्यांसाठी ही बातमी महत्त्वाची आहे. कारमध्ये ज्यांना सीट बेल्ट लावणं आवडत नाही आणि त्यासाठी ते ई-कॉमर्स साइट्सकडे वळत असतील तर ही बातमी तुम्हाला वाचायला हवी. कारण सीट बेल्ट टाळून सीट बेल्ट अलार्म स्टॉपर वापरण्यावर आता बंदी घालण्यात आलीय.
Read Moreलोकप्रिय पोस्ट
-
भिशी हा काय प्रकार आहे?
20 Apr, 2022 09:00 27,974 -
KYC म्हणजे काय? जाणून घ्या अर्थ, प्रकार आणि महत्त्व!
24 Sep, 2022 05:24 15,909 -
साठे खत आणि खरेदी खत यामधील फरक काय?
28 Sep, 2022 09:36 13,002
न्यू पोस्ट
-
कोकण पर्यटनाला डिजिटल बळ; स्थानिक होमस्टे व लघु उद्योजकांसाठी 'KokanHomestays.in' ची सुरुवात
22 Jul, 2026 15:54 83 views -
Money Management Tips: पगारातील किती पैसे सेव्हिंग अकाउंटमध्ये ठेवावेत? 'हा' नियम तुम्हाला बनवेल श्रीमंत
21 May, 2026 04:38 286 views -
UPI ID Blocked: युपीआय आयडी अचानक ब्लॉक झाला? घाबरू नका, त्वरित करा 'हे' काम
19 May, 2026 07:07 302 views -
Silver Import Restrictions: सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! चांदीच्या आयातीवर आता मोठी मर्यादा
16 May, 2026 10:27 254 views -
IPL Player Salary Tax: खेळाडूंना किती टॅक्स भरावा लागतो? IPL मधील विदेशी खेळाडूंच्या पगाराचे 'हे' आहे टॅक्स गणित
12 May, 2026 04:50 266 views