Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

TATA Motors Q2 Results 2022 : दुसऱ्या तिमाहीत टाटा मोटर्सला 944 कोटी रुपयांचा तोटा!

TATA Motors Q2 Results 2022 : टाटा मोटर्स कंपनीने बुधवारी कंपनीचा दुसरा तिमाही अहवाल प्रसिद्ध केला. या तिमाही अहवालात टाटा मोटर्स कंपनीला सुमारे 944 कोटी रुपयांचा तोटा झाला. दरम्यान टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये गेल्या एका महिन्याभरात किमान 9.38 टक्के वाढ झाली.

Read More

Vedanta Dividends : वेदांताने चालू आर्थिक वर्षात 4 अंतरिम लाभांश दिले

बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजकडे (Bombay Stock Exchange) उपलब्ध माहितीनुसार, खाण कंपनी वेदांता लिमिटेड ( VEDL)ने चालू आर्थिक वर्षात 4 अंतरिम लाभांश दिला आहे, जो एकूण 81 रुपये प्रति शेअर आहे. शेअर बाजारात, या लाभांशामुळे वेदांता लिमिटेडच्या भागधारकांना बंपर कमाई झाली आहे.

Read More

Non-Voting शेअर्स म्हणजे काय? ते का जारी केले जातात?

Non-Voting Shares : नॉन-व्होटिंग शेअर्स हे अगदी नावाप्रमाणेच नॉन-व्होटिंग शेअर्स असतात. म्हणजे या शेअर्स धारकांना मतदानाचा हक्क नसतो. पण नॉन-व्होटिंग शेअर होल्डरला कंपनीच्या भांडवलातील काही भागाचा हक्क असतो.

Read More

Foreign Tour Package: उदयापासून महाग होणार परदेश प्रवास, नेमकं काय होणार, वाचा सविस्तर

परदेशी जायचं असेल तर तुमच्यासाठी एक अत्यंत महत्वाची बातमी आहे. उद्यापासून सात लाख किंवा त्यापेक्षा जास्त फॉरेन टूर पॅकेजवर तुम्हाला २० टक्के टीसीएस भरावा लागणार आहे.

Read More

Hero Moto Price Rise: एप्रिलपासून हिरो मोटो कॉर्पच्या बाईक्स महागणार, कंपनीने केली दरवाढ

Hero Moto Price Rise: वाढत्या महागाईने वाहन उत्पादकांना दरवाढ करावी लागली आहे. दुचाकी निर्मितीतील आघाडीची कंपनी हिरो मोटोकॉर्पने 1 एप्रिल 2023 पासून वाहनांच्या किमतीत 2% वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

Read More

Tax Saving Mutual Funds : जाणून घ्या टॅक्समध्ये सवलत मिळवून देणारे सर्वोत्तम म्युच्युअल फंड

ELSS ही म्युच्युअल फंडमधील अशी योजना आहे; ज्याद्वारे गुंतवणूकदारांना 80C अंतर्गत टॅक्समध्ये सवलत मिळते. या फंडद्वारे मिळणाऱ्या परताव्याचा दर हा वार्षिक 12 ते 14 टक्के असू शकतो. गेल्या वर्षभरात टॅक्समध्ये सवलत देणाऱ्या अनेक म्युचुअल फंड (Tax Saving Mutual Funds )योजनांमधून गुतंवणूकदारांना जवळपास 20% परतावा मिळाला आहे. त्याचीच माहिती आपण आज जाणून घेणार आहोत.

Read More

World Tourism Day 2023: रोड ट्रीप करा संस्मरणीय, 10 लाखांपेक्षा कमी किमतीच्या 'या' आहेत टॉप फाईव्ह कार्स

हल्ली रोड ट्रीप पर्यटनाच्या दृष्टीने महत्वाची झाली आहे. आज जागतिक पर्यटन दिवस आहे. त्यानिमित्ताने रोड ट्रीप करणाऱ्यांसाठी 10 लाखांपेक्षा कमी किमतीच्या टॉप फाईव्ह गाड्या कोणत्या यावर आपण एक नजर टाकणार आहोत.

Read More

शेअर मार्केटमधील गुंतवणुकीसंदर्भात 24 तास तक्रार करण्याची सुविधा!

आर्थिक गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने तक्रार करण्यासाठीची यंत्रणा असावी, अशी अपेक्षा सेबीने (SEBI) व्यक्त केली आहे.

Read More

World Tourism Day 2023 : वाघाचा रुबाब पाहण्यासाठी द्या ताडोबाला भेट; जाणून घ्या तिकीट दर

चंद्रपूर जिल्ह्यात 1955 पासून वाघांचे सवंर्धन करण्यासाठी ताडोबा व्याघ्र प्रकल्प सुरू करण्यात आला. ताडोबा हे अभयारण्य 623 चौकिमी क्षेत्रफळावर विस्तारलेलं आहे. ताडोबा आणि अंधारी व्याघ्र प्रकल्पात 200 पेक्षा जास्त वाघ वास्तव्यास आहेत. यासह या व्याघ्र प्रकल्पामध्ये पर्यटकांना बिबट्या, चितळ , सांबर, रान गवा,हरिण, अस्वल, लांडगा, कोल्हा, मोर, या सारखे प्राणी आणि विविध प्रकारचे पक्षी पाहण्याचा आनंद घ

Read More

SARATHI Dr. Panjabrao Deshmukh Scholarship : सारथीकडून देशांतर्गत उच्च शिक्षणासाठी डॉ. पंजाबराव देशमुख शिष्यवृत्ती

सारथी या संस्थेकडून राज्यातील आर्थिकदृष्ट्या मागास मराठा, कुणबी, कुणबी-मराठा या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी डॉ. पंजाबराव देशमुख ही शिष्यवृत्ती देण्यात येते. 2023-24 या शैक्षणिक वर्षाकरिता पात्र विद्यार्थ्याकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.ही शिष्यवृत्ती देशांतर्गत शैक्षणिक संस्थामधील विविध उच्च शिक्षणाच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना देण्याचा निर्णय सारथी संस्थने घेतला आहे.

Read More

Gold Price: सोन्याच्या किंमतीत सातत्याने वाढ का होत आहे? सोने खरेदी करावे की नाही? वाचा

एकीकडे लगीनसराई सुरू असताना सोने खरेदी करावे की नाही, अशा द्विधा मनस्थितीमध्ये सर्वसामान्य दिसून येत आहेत. सोन्याच्या दरात प्रचंड वाढ होण्यामागे नक्की काय कारण आहे?

Read More

Stevia Farming : शुगरच्या रुग्णांना फायदेशीर असलेल्या 'या' वनस्पतीची लागवड करून शेतकरी मिळवू शकतात लाखोंचा नफा

Stevia Farming : स्टीव्हिया साखरेपेक्षा तीनशे पट गोड आहे. मात्र, त्यात कॅलरीजचे प्रमाण शून्य आहे. म्हणूनच डॉक्टर साखरेच्या रुग्णांना स्टीव्हियापासून बनविलेले पदार्थ घेण्याचा सल्ला देतात. जाणून घेऊया, याची शेती कशी केली जाते?

Read More