Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

पठाणची क्रेझ तुफान! देशातील हा पहिलाच चित्रपट आहे, जो ICE फॉरमॅटवर रिलिज होत आहे, जाणून घ्या ICE फॉरमॅट काय आहे?

ICE Format Movie: भारतात मराठी चित्रपट असो या बाॅलिवुड. अनेक चित्रपट थिएटर, ओटीटीवर प्रदर्शित होतात. मात्र 'पठाण, (Pathan) हा देशातील पहिलाच चित्रपट आहे, जो ICE फॉरमॅटवर रिलिज झाला आहे. हा ICE फॉरमॅट काय आहे, हे जाणून घेवुयात.

Read More

Health Insurance : 'या' कारणांमुळे फेटाळला जातोय हेल्थ इन्शुरन्स, जाणून घ्या सविस्तर

हेल्थ इन्शुरन्स असला आणि कोणताही आजार झाला तर इन्शुरन्सद्वारे इलाज करता येतो. मात्र, आजारांच्या वाढत्याप्रमाणामुळे आता इन्शुरन्स मिळणे कठीण झाले आहे. एका डेटानुसार आधीच आजार असल्यामुळे लोकांना इन्शुरन्स देणे फेटाळण्यात आले आहे. यामध्ये कोणत्या आजाराचा समावेश आहे, सविस्तर जाणून घेऊया.

Read More

DroneAcharya Aeria Shares: पुण्यातल्या स्टार्टअप कंपनीचे शेअर तेजीत, आमीर- रणबीरने कमवला तिप्पट पैसा

पुण्यातील एका स्टार्टअप कंपनीचे शेयर सध्या तेजीत आहेत. या शेयरने त्याच्या गुंतवणुकदारांना कमी कालावधीत मालामाल केलं आहे. बॉलिवूड स्टार आमीर खान आणि रणबीर कपूरने या स्टार्टअपमध्ये मोठी गुतंवणूक केली असून त्यांना गुंतवणुकीच्या तिप्पट फायदा झाल्याचे वृत्त आहे.

Read More

ATM Card: ATM कार्ड वरील 16 डिजीट काय दर्शवतात? समजून घ्या त्याचा अर्थ

16 Digit Number On ATM Card: युपीआयमुळे एटीएम कार्डचा वापर कमी झाला असला तरी, तो संपूर्णपणे बंद झालेला नाही. एटीएम कार्ड असल्यास तुम्हाला कॅश काढण्यासाठी सतत बँकेत जाऊन रांगेत लागावे लागत नाही. तसेच तुम्ही कोणत्याही एटीएम मधून पैसे काढू शकता, याशिवाय कुठेही शॉपिंग करतांना कार्ड स्वाइप करुन सहज पेमेंट करु शकता. हे सगळं करीत असतांना कार्डवर असलेला 16 डिजीटचा आकडा आपल्याला मदत करीत असते.

Read More

Fed Reserve Meeting: फेडरल रिझर्व्हने भूमिका बदलली,15 महिन्यानंतर व्याजदर वाढ थांबवली

Fed Reserve Meeting: अमेरिकेतील वाढती महागाई कमी करण्यासाठी सेंट्रल बँकेने राबवलेली कठोर पतधोरणाची भूमिका आता सौम्य केली आहे. फेडरल रिझर्व्हने मागील 15 महिन्यांत पहिल्यांदाच व्याजदर जैसे थेच ठेवले. मात्र याच वेळी नजीकच्या काळात किमान दोनदा व्याजदर वाढवण्याचे सूतोवाच केले.

Read More

Vedanta-dividend : वेदांता शेअरवर लक्ष ठेऊन असाल तर तुमच्यासाठी खुषखबर !

VEDLने त्यांच्या भागधारकांना लाभांश देण्यासाठी रेकॉर्ड तारीख निश्चित केली आहे. शेअर बाजारात सक्रिय असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे.

Read More

Gold Price Outlook In 2023 : यंदा सोने 58000 रुपयांपर्यंत वाढणार, ही आहेत तेजीमागील कारणे

ज्यांना सोन्याच्या खरेदीतून मूल्यनिर्मिती करायची आहे त्यांच्यासाठी 48000-50000 प्रति दहा ग्रॅम श्रेणीतील सोने खरेदी करणे व जमवून ठेवणे हा पर्याय ठरू शकतो. दरवाढीनुसार भावनेच्या भरात खरेदी करण्यापेक्षा गुंतवणूकदारांनी धोरणीपणे प्रत्येक टप्प्यावर सोने खरेदी करून जमवून ठेवावे असा सल्ला गुंतवणूदारांना दिला.

Read More

Education Loan : उच्च शिक्षणासाठी फायदेशीर ठरतं एज्युकेशन लोन!

आजकाल अनेक बँका उच्च शिक्षणासाठी परवडणाऱ्या दरात कर्ज देत आहेत. तुम्ही एज्युकेशन लोन (Education Loan) कसे घेऊ शकता आणि त्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक असतील ते जाणून घेवूया.

Read More

Intercaste Marriage Scheme: आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना मिळणार आर्थिक मदत, जिल्हानिहाय निधी मंजूर

आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकार आणि राज्य सरकारांकडून आर्थिक सहाय्य दिले जाते. महाराष्ट्र शासनाने देखील या योजनेच्या अंमलबजावणीसाठी तब्बल 27 कोटी 31 लाख रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे. हा निधी महाराष्ट्रातील वेगवगेळ्या जिल्ह्यांना दिला जाणार आहे. यात मुंबई, पुणे, नाशिक, अमरावती, नागपूर, औरंगाबाद आणि लातूर जिल्ह्यांचा समावेश आहे.

Read More

Consumer Right's : ग्राहक म्हणून तुम्हाला ‘हे’ 6 हक्क माहितीच हवेत

Consumer Right's : मोबाईल किंवा वीज कंपन्यांकडून वसूल केली जाणारी जादा बिलं, ई-कॉमर्स कंपन्यांकडून वस्तू खरेदी करताना होणारी फसवणूक आपल्याला नवी नाही. एखादी वस्तू खरेदी करताना किंवा सेवा घेताना ग्राहक म्हणून तुमचे कोणते हक्क आहेत हे या लेखातून आपण जाणून घेऊ.

Read More

Gadar 2 Collection: गदर 2 चित्रपट 400 कोटींच्या क्लबमध्ये सामील; रजनीकांतच्या 'जेलर'ची तगडी टक्कर!

Gadar 2 Collection: गदर-2 ने खूप कमी वेळात 400 कोटींचा गल्ला मिळवला आहे. आतापर्यंत या चित्रपटाने 490 कोटी रुपयांची कमाई केली आणि लवकरच 500 कोटींचा क्लब गाठण्याची तयारी सुरू केली. गदर-2 च्या यशामुळे ही फिल्म सर्वांत कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीतील पाचवी फिल्म बनली आहे.

Read More

Honda SUV: Tata Nexon आणि Maruti Brezza यांच्याशी स्पर्धा करण्यासाठी येणार Honda SUV, जाणून घ्या फीचर्स

Honda SUV: Honda पुढील वर्षी भारतीय बाजारात सब-4 मीटर कॉम्पॅक्ट SUV सेगमेंटमध्ये नवीन SUV आणण्याच्या तयारीत आहे. ही Honda SUV Tata Nexon, Maruti Suzuki Vitara Brezza आणि Hyundai Venue तसेच येणाऱ्या Mahindra XUV300 फेसलिफ्टशी स्पर्धा करणार आहे.

Read More