Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Global Tourism Economy: भारतीय पर्यटकांचा जागतीक अर्थव्यवस्थेवर प्रभाव, पहा संपूर्ण माहिती

या लेखात भारतीय पर्यटकांच्या जागतिक पर्यटन अर्थव्यवस्थेवरील प्रभावाचा विश्लेषण केला गेला आहे. तसेच लेखामध्ये भारतीय पर्यटकांच्या खर्च पद्धती, पसंतीची ठिकाणे, आर्थिक आणि सांस्कृतिक प्रभाव यांचा अभ्यास केला गेला आहे.

Read More

Ujjwala Yojana: आणखी एका वर्षासाठी उज्ज्वला योजनेचा लाभ! सबसिडीचे पैसे होणार थेट खात्यात जमा, 9.6 कोटी महिलांना फायदा

PM Ujjwala Yojna: केंद्र सरकारने महागाई भत्त्यात वाढ केल्याची घोषणा केली आहे. 1 कोटी केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना याचा लाभ होणार आहे. यासह सरकारने जाहीर केल्याप्रमाणे उज्ज्वला योजनेचा लाभ आणखी एक वर्षासाठी घेता येणार आहे. या कालावधीत प्रति सिलिंडर 200 रुपये सबसिडी मिळणार आहे.

Read More

स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे? सरकारच्या ‘या’ योजनेंतर्गत मिळेल 1 लाख रुपयांपर्यंत कर्ज

महाराष्ट्र सरकारद्वारे मागासवर्गीय घटकातील लोकांना व्यवसाय सुरू करण्यासाठी मदत व्हावी या उद्देशाने विशेष योजना राबविली जाते. या अंतर्गत 1 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाते.

Read More

Google Pixel Watch 5 आहे Apple Watch 8 पेक्षा चांगले? खरेदी करण्यापूर्वी हे जाणून घ्या

Apple Watch 8 आणि Google Pixel Watch 5 यांच्यात तगडी स्पर्धा होऊ शकते. जर तुम्हीही दोन्ही घड्याळांबाबत संभ्रमात असाल तर हे जाणून घेणे आवश्यक आहे.

Read More

World Economic Forum 2023: भारतात मोबाईल आणि इंटरनेटमुळे वित्त सुविधा तेजीत- SBI प्रमुख दिनेश खारा

State Bank of India प्रमुख दिनेश खारा यांनी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये (World Economic Forum) बोलताना सांगितले की, मोबाईल-इंटरनेटच्या माध्यमातून भारतात आर्थिक साक्षरता पसरवण्यास मदत मिळाली आहे.

Read More

Mutual Fund: म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यापूर्वी जोखीम कमी करणारा 'हा' फॉर्म्युला माहित आहे का? वाचा सविस्तर

Mutual Fund:सर्वसाधारणपणे शेअर्समधील गुंतवणुकीतून चक्रवाढ परतावा मिळतो असे मागील काही वर्षांतील आकडेवारीतून दिसून येते. मात्र शेअर बाजारात जोखीम देखील प्रचंड आहे. त्यामुळे नवख्या गुंतवणूकदारांनी थेट शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी तेथील जोखमीचा विचार करायला हवा.

Read More

Working men: बचत व घरखर्चाचे बजेट कसे तयार करावे? जाणून घ्या

प्रत्येकासाठी उत्पन्न, खर्च व गुंतवणुकीचे योग्य आर्थिक नियोजन करणे गरजेचे आहे. तुम्ही बजेट तयार करून अनावश्यक खर्चाला आळा घालू शकता.

Read More

Tax rules on Gift : नातेवाईकांनी गिफ्ट दिल्यास टॅक्स लागत नाही, मग मित्राकडून मिळालेल्या गिफ्टवर का?

यंदाही ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या निमित्ताने लोकांना भेटवस्तू मिळाल्या असतील. प्राप्तिकर विभाग (Income Tax Department) या भेटवस्तूंवरही लक्ष ठेवतो आणि त्यावर कर (Tax) आकारतो.

Read More

No Cost EMI : नो कॉस्ट ईएमआयच्या नादात आपण जास्त पैसे वस्तूसाठी मोजतो का?

No Cost EMI : अनेकदा आपण नो कॉस्ट ईएमआय स्किम अंतर्गत महागड्या वस्तू विकत घेत असतो. मात्र यामुळे खरोखरचं आपले पैसे वाचतात कि जास्त जातात, हे तपासुन पाहणे गरजेचे ठरते.

Read More

Live Commerce: लाइव्ह कॉमर्स म्हणजे काय? इ-कॉमर्सपेक्षा यात वेगळं काय?

इ-कॉमर्समध्ये आपण फक्त एखाद्या वेबसाइवर जाऊन ऑनलाइन विविध उत्पादने खरेदी करतो. अॅमेझॉन, फ्लिपकार्ट, मिंत्रा ही काही इ-कॉमर्स साइटची उदाहरणे आहे. सोशल मीडियामुळे शॉपिंग मार्केट आणि खरेदीचा अनुभव पूर्ण बदलून गेला आहे. लाइव्ह शॉपिंगमध्ये ऑनलाइन ब्रँड प्रमोशन, इंन्फ्लुएंसर मार्केटिंग याचाही समावेश होतो.

Read More

Complaint to Banking Ombudsman: बँकेसंबंधीत तक्रारीवर न्याय मिळत नाही? लोकपालकडे करा ऑनलाइन अर्ज

ऑनलाइन व्यवहार करताना तुमची चूक नसताना खात्यातून पैसे कट केले जातात किंवा तुम्ही जो व्यवहार केला नाही, सुविधा वापरली नाही त्यासाठी चार्ज आकारला जातो. अशा वेळी बँकेच्या कस्टमर केअरला कितीही वेळा फोन केला तरी तोडगा निघत नाही. अनेक वेळा फोन करूनही एकाच प्रकारचे उत्तर येते. अशा परिस्थितीत तुम्ही बँक लोकपालकडे अर्ज दाखल करू शकता.

Read More

RRR या चित्रपटातील नाटू-नाटू गाण्याने मारली ऑस्करमध्ये धडक, तर या चित्रपटाने जपानमध्ये कमाईचा रचला होता इतिहास

Oscar Award 2023 Nomination: ऑस्कर अवॉर्ड्स 2023 मध्ये RRR या चित्रपटातील 'नाटू नाटू' या गाण्याला नॉमिनेशन्स मिळाले आहे. जपानमध्ये एक इतिहास घडविल्यानंतर हा चित्रपट आणखी इतिहास घडविण्याच्या तयारीत आहे. यंदा ऑस्कर सोहळयाचे आयोजन कॅलिफोर्निया येथील बवर्ली हिल्स या ठिकाणी करण्यात आले आहे.

Read More