Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Viral News: केंद्र सरकार खरंच सर्व मुलींना दरमहा 2100 रुपये देतंय का? खरं की खोटं?

Viral News: केंद्र सरकारकडून देशातील मुलींच्या उज्वल भविष्यासाठी अनेक वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात. ज्या माध्यमातून गरीब आणि गरजूंना आर्थिक मदत केली जाते. सध्या सोशल मीडियावर सरकारी योजनांच्या खोट्या बातम्या व्हायरल होत आहेत.

Read More

Recurring Deposit Scheme: SBI च्या रिकरिंग डिपाॅझिटमध्ये गुंतवणूक करताय? मग या गोष्टी पाहाच

रिकरिंग डिपाॅझिटमध्ये गुंतवणूक करणे कधीही फायद्याचे आहे. कारण, तुम्ही यामध्ये तुमच्या सोयीनुसार महिन्यावारी गुंतवणूक करु शकता. त्यामुळे तुम्ही जर SBI च्या रिकरिंग डिपाॅझिट खात्यामध्ये गुंतवणूक करायचा विचार करत असल्यास, तुम्हाला काही गोष्टी माहिती असणे आवश्यक आहे. चला तर मग सविस्तर जाणून घेऊया.

Read More

चांगला Credit Score मिळवायचाय, तर या सोप्या गोष्टी नक्की करा

क्रेडिट स्कोअर (Credit Score) तुमच्या आर्थिक जीवनावर परिणाम करू शकतो. स्कोअर खालावला असेल तर कार, तारण (Mortgage) असे कोणतेही कर्ज घेणे कठीण होऊन बसते. समजा कर्ज मिळालेच तर अधिक व्याजदर द्यावा लागेल. यामुळे आपला क्रेडीट स्कोअर चांगला ठेवणे किंवा तो सुधारणे खूप गरजेचे आहे. मग हे स्कोअर कसे वाढवायचे ते पुढे वाचा.

Read More

Drive in 2022, Pay in 2023: होंडाची स्पेशल स्कीम, 2022 मध्ये कार खरेदी, 2023 मध्ये EMI!

Honda Drive in 2022, Pay in 2023 :होंडा कंपनीने दोन निवडक कारच्या खरेदीवर अमॅजिंग ऑफर आणली आहे.

Read More

One Pune Card : महामेट्रोकडून 'एक पुणे कार्ड' लॉन्च; जाणून घ्या काय आहेत याचे फायदे?

पुणे मेट्रोतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी महामेट्रोकडून एक पुणे कार्ड हे प्रीप्रेड कार्ड तयार करण्यात आले आहे. प्रवाशांना या कार्डचा तिकीट काढण्यासह ऑनलाईन खरेदीसाठी देखील वापर करता येणार आहे. हे कार्ड नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (NCMC) नियमान्वये HDFC बँकेच्या सहकार्याने तयार करण्यात आले आहे. या कार्डच्या माध्यमातून प्रवाशांच्या तिकीट खर्चात 10 % बचत होणार आहे.

Read More

FASTag Collection Grow: फास्टटॅगमुळे सरकारच्या तिजोरीत वाढ; मागील 5 वर्षात महसुलात दुपटीने वाढ

FASTag Collection Grow: संपूर्ण देशभरात 964 पेक्षा अधिक टोल नाके आहेत; जिथे फास्टटॅग प्रणाली लावण्यात आली आहे. मध्यप्रदेशमध्ये सर्वाधिक म्हणजे 143 तर महाराष्ट्रात 84 फास्टटॅग प्रणाली असलेले टोलनाके आहेत.

Read More

GST Collection: जीएसटीचे रेकॉर्ड ब्रेक कलेक्शन, सरकारी तिजोरीत 18 लाख कोटींचा भरणा

GST Collection: प्रत्येक वर्षी ग्राहक जीएसटी कर भरत असतात. या जीएसटीमधून वर्षाला एक मोठा कर जमा होत असतो. यंदाच्या चालू आर्थिक वर्षाच्या शेवटच्या महिन्यात म्हणजेच मार्च 2023 मध्ये आतापर्यंतची एकूण किती जीएसटी रक्कम सरकारी तिजोरीत जमा झालेली आहे, ते आपण जाणून घेऊया.

Read More

GST : जगभरातल्या मंदीचा भारतावर परिणाम नाही, जीएसटीतून सरकारी तिजोरीत पैशांचा पाऊस

GST : जगभरातले विविध देश मंदीचा सामना करत असताना भारतावर मात्र या मंदीचा फारसा परिणाम झालेला दिसत नाही. म्हणजे जगात मंदी असताना भारतात मात्र चांदी असल्याचं बोललं जात आहे. याला कारण आहे भारतातला जीएसटी. दरवेळेस एकत्र होणाऱ्या जीएसटीत वाढच दिसून येत आहे.

Read More

GST : GST संकलनात 13% वाढ, 1.60 लाख कोटींहून रक्कम जमा

GST Collection : जीएसटी म्हणजे संपूर्ण देशासाठी लागू असलेला एक अप्रत्यक्ष कर आहे. जीएसटी हा वस्तू आणि सेवांच्या पुरवठ्यावर एकाच प्रकारचा आकारला जाणारा कर आहे. आज 1 एप्रिल पासुन नविन आर्थिक वर्षाची सुरुवात झालेली आहे. तेव्हा आज आपण आर्थिक वर्ष 2022 ते 2023 दरम्यान केंद्र आणि राज्य सरकार मिळून एकुण किती जीएसटी कर संकलित झाला आहे, हे जाणून घेऊया.

Read More

April GST Collection: महाराष्ट्राची घोडदौड सुरूच; GST संकलनात देशात नंबर वन

महाराष्ट्र राज्य अव्वल असल्याचे जीएसटी कर संकलनाच्या आकडेवारीतून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. सरकारी तिजोरीत सर्वाधिक कर महाराष्ट्रातून जमा झाला. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेला काल 1 मे रोजी 63 वर्ष पूर्ण झाले. मागील 63 वर्षात राज्य प्रगतीपथावर असल्याचे ताज्या आकडेवारीतून दिसून आले. परकीय गुंतवणूकदारांकडूनही महाराष्ट्रालाच पहिली पसंती मिळत आहे.

Read More

LIC Mutual Fund : एलआयसीची मल्टीकॅप योजना आजपासून खुली, गुंतवणूक करण्यापूर्वी सर्व माहिती जाणून घ्या!

LIC MF Multi Cap Fund : एलआयसीची ही नवीन स्कीम स्मॉल, मिड आणि लार्ज कॅप कंपन्यांमध्ये 25 टक्के निदी गुंतवणूक करणार आहे. तर उर्वरित 25 निधी हा फंड मॅनेजरच्या निर्णयानुसार इतरत्र गुंतवला जाणार आहे. LIC Multi Cap चा NFO 20 ऑक्टोबरला बंद होणार आहे.

Read More

Union budget 2023: आरोग्य क्षेत्रासाठी खुशखबर; आयुष्यमान भारत योजनेसाठी 7,200 कोटी रुपयांची तरतूद

Budget 2023 Updates : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2023-24 च्या अर्थसंकल्पात आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेसाठी (AB-PMJAY) तरतूद वाढवून 7200 कोटी रुपये केली आहे, तर आयुष्मान भारत आरोग्य पायाभूत सुविधा अभियानासाठी (PM-ABHI) 646 कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

Read More