Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Liquid Mutual Funds: लिक्विड फंड गुंतवणुकीतील फायदे आणि तोटे काय आहेत?

तुम्ही कोठेही गुंतवणूक करत असाल तर फायदे-तोटे असतातच. तसेच जोखीमही असते. मात्र, तोटे आणि जोखीम कमी असलेल्या पर्यायांमध्ये गुंतवणूक करायला हवी. या लेखात आपण पाहू लिक्विड म्युच्युअल फंडमधील गुंतवणुकीचे फायदे-तोटे काय आहेत.

Read More

FPI : विदेशी गुंतवणूकदारांचा विश्वास भारतीय बाजारावर परतला, एफपीआयने 7600 कोटींहून अधिक गुंतवले

विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांचा (FPIs – Foreign Portfolio Investers) कल पुन्हा एकदा भारतीय शेअर बाजाराकडे वळू लागला आहे. गेल्या आठवड्यात, एफपीआय (FPIs) ने निव्वळ आधारावर शेअर बाजारात 7600 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक केली आहे.

Read More

Central Govt DA Hike: प्रतीक्षा संपली! केंद्रीय सरकारी कर्मचारी व पेन्शनधारकांचा महागाई भत्ता वाढला, कॅबिनेटची मंजुरी

Central Govt DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठी भेट मिळाली आहे. केंद्र सरकारने महागाई भत्त्यात (DA) वाढ केली आहे. डीएमध्ये ४ टक्के वाढ करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या निर्णयानंतर आता केंद्रीय कर्मचाऱ्यांना 42% महागाई भत्ता मिळणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे लाखो कर्मचारी व पेन्शनधारकांना फायदा होणार आहे.

Read More

Bank : एसबीआय, एचडीएफसी आणि आयसीआयसीआय बँकेच्या ग्राहकांनी खात्यात ठेवावे 'इतके' मिनीमम बॅलन्स

किमान शिल्लक न ठेवल्यास बँकांकडून ग्राहकांना दंड ठोठावण्यात येतो. त्यामुळे आज आपण एसबीआय (State Bank of India), एचडीएफसी (HDFC) आणि आयसीआयसीआय (ICICI) बँकेत ग्राहकांना खात्यात किती मिनीमम बॅलन्स ठेवावे लागते ते पाहूया.

Read More

Kotak Mahindra Bank Charges: कोटक महिंद्रा बँकेचे विविध सेवांसाठीचे शुल्क जाणून घ्या

Kotak Mahindra Bank Charges: खासगी क्षेत्रातील कोटक महिंद्रा बँकेने नुकताच डेबिट कार्डचे वार्षिक शुल्क वाढवले आहेत. डेबिट कार्ड वापरणाऱ्या ग्राहकांना आता वार्षिक 259 रुपये अधिक जीएसटी असे शुल्क भरावे लागणार आहे. येत्या 22 मे 2023 पासून ही शुल्कवाढ लागू होईल, असे बँकेने म्हटले आहे.

Read More

Real Estate : घर घेण्यापूर्वी ‘या’ 4 गोष्टींचा विचार करा

भारतात रिअल इस्टेटमध्ये (Real Estate in India) गुंतवणूक करणे हा सर्वात सुरक्षित आणि फायदेशीर पर्याय मानला जातो. गेल्या काही वर्षांत मालमत्तेतील गुंतवणूक झपाट्याने वाढली आहे. निवासी सोबतच आता लोकांनी व्यावसायिक मालमत्तांमध्येही गुंतवणूक करण्यास सुरुवात केली आहे.

Read More

PMVVY : 1 एप्रिलपासून केंद्र सरकारची ‘ही’ योजना बंद होणार

ज्येष्ठ नागरिकांना डोळ्यासमोर ठेवून शासन अनेक योजना राबवत आहे. त्यापैकी एक म्हणजे प्रधानमंत्री वय वंदना योजना (PMVVY). ही योजना लवकरच बंद होत आहे.

Read More

Visa and Mastercard for UPI: तुमच्याकडे Credit Card असल्यास ते UPI transactions साठी कसे वापरावे.

UPI व्यवहारांसाठी visa आण‍ि Master Credit Card कसे वापरायचे याबद्दल संक्ष‍िप्त माहिती तसेच यासाठीची लागणारी पात्रता, अर्ज प्रक्र‍िया आण‍ि व्यवहार प्रक्र‍िया यासंबधीत संपुर्ण माहिती जाणुन घ्या.

Read More

भारतीय अर्थव्यवस्थेने खरचं 4 ट्रिलियन डॉलरचा टप्पा पार केलाय का? वाचा

देशातील मोठमोठे उद्योगपती आणि राजकीय नेत्यांनी ट्विट करत भारताच्या अर्थव्यवस्थेने 4 ट्रिलियन डॉलरचा टप्पा पार केल्याचा दावा केला आहे. मात्र, सरकारकडून कोणतीही अधिृकत माहिती अद्याप देण्यात आलेली नाही.

Read More

Seed Oil Production: सूर्यफूल तेल आयात शुल्कावरील सूट रद्द; तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय

देशातील तेलबिया उत्पादन शेतकऱ्यांना फायदा व्हावा यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. 2 मिलियन टन सूर्यफूल तेलावर मिळणारी सूट रद्द करण्यात आली आहे. पुढील आर्थिक वर्ष म्हणजे 2023/24 साठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. आता सूर्यफूल तेल आयात करण्यासाठी आयात शुल्क नियमानुसार भरावे लागेल.

Read More

CCI Penalty on Tyre Companies: टायर कंपन्या आणि स्पर्धा आयोगातील वाद; 1700 कोटी रुपये दंड करण्यामागे कारण काय?

स्पर्धा आयोगाने आघाडीच्या टायर उत्पादक कंपन्यांना सतराशे कोटींपेक्षा जास्त दंड ठोठावला होता. या निर्णयाविरोधात टायर कंपन्या मागील अनेक वर्षांपासून न्यायालयीन लढा देत आहेत. टायर कंपन्यांनी बाजारातील स्पर्धेचे कोणते नियम मोडले, ज्यामुळे त्यांना एवढा दंड केला. नक्की काय प्रकरण आहे वाचा.

Read More

One97 Communications Share Fall : सॉफ्टबँकेच्या एका निर्णयाने Paytm च्या गुंतवणूकदारांना बसला आर्थिक फटका

One97 Communications Share Fall : One97 Communications मध्ये अलिबाब ग्रुप, Ant Group आणि जपानची सॉफ्ट बँक हे तीन मोठे गुंतवणूकदार आहेत. या गुंतवणूकदारांच्या निर्णयाचे पडसाद पेटीएमच्या शेअरवर उमटतात.One97 Communications ही पेटीएमची पालक कंपनी आहे.

Read More