Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

New BMW M2 Launched : BMW ने लाँच केलेल्या नवीन M2 ची किंमत आणि स्पीड जाणून घ्या

BMW M2 : भारतात BMW चे अनेक चाहते आहेत, त्यामुळे कंपनी भारतात BMW चे वेगवेगळे मॉडेल घेऊन येत आहेत. BMW ने भारतात M2 लाँच केली. ही गाडी बीएमडब्ल्यूच्या सेकंड जनरेशनसाठी लाँच करण्यात आली आहे. या गाडीची किंमत एक्स-शोरुम 98 लाख रुपयांपासून सुरु होते.

Read More

Gas cylinder at Rs 450 : मध्य प्रदेशातील नागरिकांना 450 रुपयांना मिळणार गॅस; श्रावण निमित्त सरकारची घोषणा

केंद्र सरकार पाठोपाठ मध्य प्रदेश सरकारने देखील राज्यातील नागरिकांना 450 रुपयामध्ये गॅस सिलिंडर देण्याचा निर्णय घेतला आहे. याचा लाभ उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसह सर्वसाधारण ग्राहकांनाही मिळणार आहे. खास श्रावणासाठी हे अनुदान देण्यात आले असून ज्या ग्राहकांनी 4 जुलै 2023 ते 31 ऑगस्ट 2023 या दरम्यान सिलिंडर भरले त्यांना 450 रुपयांप्रमाणे दर आकारले जाणार आहेत.

Read More

BoI Shubh Arambh FD : ज्येष्ठ नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी, बँक ऑफ इंडियाच्या शुभ आरंभ एफडी व्याजदरात बदल

BoI Shubh Arambh FD : बँक ऑफ इंडियानं (BoI) ज्येष्ठ नागरिकांसाठी शुभ आरंभ मुदत ठेव योजनेत काही बदल केले आहेत. याअंतर्गत मुदत ठेव व्याज दर नुकतेच सुधारित करण्यात आले आहेत. 7 दिवस ते 10 वर्ष या कालावधीसाठी व्याजदर दिला जातो.

Read More

Financial Planning: मूल 18 वर्षाचे झाल्यानंतर पालक म्हणून तुम्ही 'ही' 5 आर्थिक पावलं नक्की उचलायला हवीत

Financial Planning: जर तुमच्याही मुलाचे वय 18 वर्ष पूर्ण झाले असेल, तर तुम्ही एक सजग पालक म्हणून त्यांच्यासाठी काही आर्थिक पावलं उचलणं गरजेचं आहे. आता ही आर्थिक पावलं कोणती, ते आजच्या लेखातून जाणून घेऊयात.

Read More

Property in Abroad: परदेशातील प्रॉपर्टी आता लपवता येणार नाही, भारत सरकार ठेवणार करडी नजर

गेले अनेक वर्षे करचोरी आणि मनी लाँड्रिंग करण्यासाठी काही बडे व्यावसायिक परदेशात संपत्ती खरेदी करायचे आणि त्याची भारतात मात्र काहीही नोंद नसायची. त्यामुळे सरकारच्या महसुलात घट पडत असे. मात्र या सगळ्या बेकायदेशीर व्यवहारांना आळा घालण्यासाठी भारत सरकारने कंबर कसली आहे. याचाच भाग म्हणून परदेशात खरेदी केलेल्या रिअल इस्टेट मालमत्ता आता सरकारच्या रडारवर येणार आहेत.

Read More

Ganesh Chaturthi Offers: गणेश चतुर्थीसाठी रिअल इस्टेट सज्ज, बिल्डर्सकडून फ्लॅट्सवर सवलतींचा वर्षाव

Ganesh Chaturthi Offers:मागील वर्षभरापासून तेजीत असलेल्या रिअल इस्टेट क्षेत्राला आता गणेश चतुर्थीचे वेध लागले आहेत. गणरायाच्या आगमनाला ग्राहकांकडून घरांचे बुकिंग केले जात असल्याने बड्या बिल्डर्सनी नवीन प्रोजेक्ट्ची घोषणा केली आहे.

Read More

Jio Recharge: वर्षभरासाठी असलेले जिओचे रिचार्ज प्लान, 2879 रुपयांमध्ये मिळणार दररोज 2 GB डेटा आणि बरेच काही

Reliance Jio Plans : रिलायन्स जिओकडे एकापेक्षा एक भन्नाट रिचार्ज प्लान आहेत. त्यापैकी एक वर्षासाठी असलेल्या प्लान बद्दल आपण जाणून घेऊया.

Read More

Mukesh Ambani Helped Rakhi Sawant: मुकेश अंबानी आले राखी सावंतच्या कठीण काळात मदतीला धावून

Mukesh Ambani: जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत मुकेश अंबानी यांच्या नावाचा समावेश आहे. हे दिग्गज उदयोगपती अभिनेत्री राखी सावंतच्या कठीण वेळेत तिच्या मदतीसाठी धावून आले.

Read More

Sugarcane export : राज्यातील ऊस परराज्यात निर्यातीला बंदी; साखर कारखान्यांचे अर्थकारण बिघडणार?

राज्य सरकारने 13 सप्टेंबर रोजी राज्यातील ऊस पर राज्यात निर्यात बंद करण्या संदर्भातील अधिसूचना जारी केली आहे. ही निर्यात बंदी या गाळप हंगामासाठी म्हणजे 30 एप्रिल 2024 पर्यंत लागू राहणार आहे. ऊस (नियंत्रण) आदेश 1966 नुसार ही अधिसूचना काढण्यात आली आहे.

Read More

2000 Note: पेट्रोल पंपावर 2000 रुपयांची नोट वापराल तर पॅनकार्ड द्यावे लागेल? पेट्रोल पंप डिलर्सची सावध भूमिका

2000 Note: रिझर्व्ह बँकेने 2000 रुपयांची नोट चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र 30 सप्टेंबर 2023 पर्यंत ही नोट चलनात आर्थिक व्यवहारांसाठी वैध राहणार आहे. यामुळे ज्या नागरिकांकडे 2000 रुपयांची नोट आहे त्यांना बँकेतून बदलून घेता येईल किंवा ती खर्च केली तर ती वैध राहणार आहे.

Read More

Republic Day 2023: प्रजासत्ताकदिनाच्या परेडचे तिकीट मिळणार एका क्लिकवर, जाणून घ्या कसे?

Republic Day 2023: प्रजासत्ताक दिनाला फक्त 15 दिवस उरलेले आहेत. देशाची राजधानी दिल्लीत आयोजित प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात दरवर्षी मोठ्या संख्येने लोक सहभागी होतात आणि देशाच्या शूर सैनिकांचे अदम्य साहस पाहतात. तुम्हीही यावेळी प्रजासत्ताक दिनाचा सोहळा तुमच्या संपूर्ण कुटुंबासोबत पाहण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही खूप आनंदाची बातमी आहे.

Read More

Online Yoga: नागरिकांचा ऑनलाईन योगा क्लासला जाण्याचा कल वाढत आहे, कारण?

Online Yoga: करोना काळात ऑनलाईन योगा क्लास करण्याचा ट्रेंड आला होता. सेलिब्रेटीदेखील त्यांच्या ऑनलाईन योगा क्लासचे व्हिडीओ शेअर करत होते. मात्र करोनानंतरही ऑनलाईन योगा क्लास बंद झालेले नाहीत, उलट त्यांची संख्या वाढत आहे, यामागील कारणे काय आहेत ते जाणून घेऊयात.

Read More