Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

बंद पॉलिसी कशी सुरू करावी?

जाणून घ्या बंद पॉलिसी सुरु करण्याचे नियम

Read More

Revolt RV400 Bike: कमीत कमी डाउनपेमेंट करून Revolt RV400 Bike फायनान्स करू शकता, जाणून घ्या डिटेल्स

Revolt RV400 Bike: इलेक्ट्रिक बाइकचा ट्रेंड दिवसेंदिवस अधिक वाढत आहे. Revolt RV400 ही भारतात अनेकांची पसंती दिसून आली आहे. तिची किंमत 1.35 लाख रुपये आहे. तुम्ही फक्त 20,000 चे डाउनपेमेंट करून रिव्हॉल्ट RV400 घरी आणू शकता. फायनान्स करून दरमहा त्याची instalment पे करू शकता.

Read More

SIP: मध्ये किती काळ गुंतवणूक करावी लागते?

जेव्हा आपण mutual fund मध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करतो तेव्हा आपणाला त्यात गुंतवणूक करण्याचे दोन मार्ग मिळतात. एक म्हणजे Lumpsum investment म्हणजेच एक रकमी गुंतवणूक आणि दुसरा मार्ग म्हणजे SIP द्वारे गुंतवणूक. SIP मध्ये किती काळ गुंतवणूक करावी लागते? याबद्दल सविस्तर वाचा.

Read More

Bank Holidays in June 2023: जून महिन्यातील बँक हॉलिडे जाणून घ्या, महाराष्ट्रात 7 दिवस बँका बंद राहणार, वाचा सविस्तर

Bank Holidays in June 2023: मागील मंगळवार 23 मे 2023 पासून बँकांमध्ये नेहमीपेक्षा एक काम वाढले आहे ते म्हणजे 2000 रुपयांच्या नोटा बदलून देणे. येत्या 30 सप्टेंबर 2023 पर्यंत सर्व बँकांना 2000 रुपयांच्या नोटा बदलून देण्याचे काम करावे लागणार आहे. रिझर्व्ह बँकेने तशा प्रकारच्या सूचना बँकांना दिल्या आहेत.

Read More

DroneAcharya Aerial: सातत्याने अप्पर सर्किटमध्ये असणारा शेअर, 11 टक्क्यांनी कोसळला!

Shares of Dronacharya Ariel tumbled: द्रोणाचार्य एरियल कंपनी शेअर बाजारात येण्याआधीपासून चर्चेत होती. आयपीओ आल्यानंतर, शेअर लिस्टेट झाल्यावर सातत्याने या कंपनीचे शेअर्स वाढत चालले होते, मात्र या वाढीला सध्या ब्रेक लागला आहे. याबाबतची संपूर्ण माहिती पुढे वाचा.

Read More

Rekha Jhunjhunwala Networth: रेखा झुनझुनवाला यांची स्टॉकमधून एका महिन्यात 650 कोटी कमाई, जाणून घ्या त्यांची संपत्ती

Rekha Jhunjhunwala Networth: शेअर बाजारात बिग बूल या नावाने प्रसिद्ध असेलेले राकेश झुनझुनवाला यांनी स्टॉक मार्केटमध्ये केलेली गुंतवणूक त्यांच्या निधनानंतर पत्नी रेखा झुनझुनवाला यांच्या मालकीची झाली. झुनझुनवाला यांचे काही कंपन्यांमध्ये फक्त मोजके शेअर्स नाहीत तर मोठी हिस्सेदारी देखील आहे. जाणून घेऊया स्टॉक मार्केटमधील गुंतवणूक व एकूण संपत्ती.

Read More

IIT Bombay: बॉम्बे आयआयटीच्या विद्यार्थ्यांना कोट्यवधींचे पॅकेज; परदेशी आणि स्थानिक कंपन्यांच्या ऑफर पाहा

चालू वर्षी मुंबई आयआयटीयन्सला कोट्यवधींचे पॅकेज मिळाले. अनेक परदेशातील बड्या कंपन्यांना ऑफर्स विद्यार्थ्यांना आल्या. इंजिनिअरिंग आणि टेक्नॉलॉजी क्षेत्रातील कंपन्यांनी सर्वाधिक विद्यार्थ्यांना ऑफर्स दिल्या. पाहा सर्वाधिक किती कोटींचे पॅकेज मिळाले.

Read More

Myntra Independence Sale 2023: फॅशनेबल-डिझायनर कपडे, गॅझेटवर मिळवा 80 टक्क्यांपर्यंत सूट

Myntra Independence Sale 2023: मिन्त्राने स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर खरेदीदारांसाठी Independence Day Sal 2023 सुरू केला आहे. हा सेल गुरूवापासून सुरू झाला असून तो 8 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. या सेलमध्ये इअरपॉड्सपासून एथनिक वेअरपासून, शूज यावर भरघोस असा डिस्काउंट दिला जात आहे.

Read More

Stylish Umbrellas : पावसात भिजू नका! घरबसल्या खरेदी करा 500 रुपयांपर्यंतच्या आकर्षक छत्री

पावसाळ्यात सुरक्षित राहण्यासह स्टायलिश राहण्याकडेही आपला कल असतो. मात्र, पावसामुळे कपडे भिजून आपले आरोग्य आणि आपली स्टाईल दोन्ही बिघडण्याची शक्यता असते. या गोष्टी टाळण्यासाठी आपण सुरक्षेच्या दृष्टीने छत्री खरेदीला प्राधान्य दिले पाहिजे. आज आपण पुढील काही आकर्षक आणि टिकाऊ छत्रींची माहिती घेऊ ज्या आपणास 500 रुपयांपर्यंत घरबसल्या खरेदी करता येतील.

Read More

Mobile Phones : Realme 10 Pro 5G सीरिज भारतात लाँच  

Realme 10 pro सीरिजमधला 5G फोन भारतात लाँच झाला आहे. त्याची किंमत, स्पेसिफिकेशन्स आणि वैशिष्ट्य जाणून घेऊया. मध्यम रेंजमध्ये उत्तमोत्तम फिचर्स देणारे आणि टिकाऊ फोन म्हणून रिअल मी फोनची ख्याती आहे.

Read More

Financial Planning: भाववाढीचा गुंतवणुकीवर कसा परिणाम होतो? निवृत्तीनंतरच्या उत्पन्नातून मासिक खर्च भागेल का?

निवृत्तीनंतर गुंतवणूक करताना महागाईचा दर विचारात घेतला नाही तर तुम्ही अडचणीत येऊ शकता. कारण, भाववाढीने फक्त वस्तू आणि सेवांच्या किंमतीच वाढतात असे नव्हे तर पैशाचे मूल्यही कमी होते. अनेकजण गुंतवणूक करताना महागाईचा दर विचारात घेत नाहीत. भाववाढीचा परिणाम अल्प काळाच्या गुंतवणुकीवर दिसून येत नाही. मात्र, दीर्घ काळातील गुंतवणुकीवर मोठा परिणाम दिसून येतो.

Read More

7th Pay Commission: ‘या’ सरकारी कर्मचाऱ्यांना नाही मिळणार HRA

7th Pay Commission: अर्थ मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या खर्चाची बाजू पाहणाऱ्या विभागाने केंद्र सरकारच्या सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या घर भाडे भत्त्याच्या (HRA) नियमांमध्ये बदल केले आहेत.

Read More