Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Pure Gold Vs Sovereign Gold Bond यापैकी गुंतवणुकीचा योग्य पर्याय कोणता?

Pure Gold Vs Sovereign Gold Bond: आजच्या घडीला सोने खरेदी करण्याचे अनेक मार्ग उपलब्ध आहेत. प्रत्यक्ष सोने आणि पेपर गोल्ड असे दोन्हीप्रकारे सोने खरेदी करता येते. पण यातील फायदेशीर आणि योग्य मार्ग कोणता? याबद्दल आपण अधिक जाणून घेणार आहोत. (Updated Version)

Read More

बँकांचे खासगीकरण, रिझर्व्ह बँकेने दिला धोक्याचा इशारा

केंद्र सरकारने जागतिक धर्तीवर बँकिंग भारतीय क्षेत्रात बिग बॅंक फॉर्म्युला वापरण्याचे संकेत दिले आहेत. त्यादृष्टीने मागील तीन ते चार वर्षांपासून तयारी सुरु आहे. मात्र सार्वजनिक बँकांचे टप्प्याटप्यात होणारे खासगीकरण अर्थव्यवस्थेसाठी फायदेशीर ठरणार नाही, अशी शक्यता रिझर्व्ह बँकेने व्यक्त केली आहे.

Read More

TV actress Rupali Ganguly one day Fee : रुपाली गांगुली ठरली सर्वाधिक मानधन घेणारी टीव्ही अभिनेत्री!

टीव्ही अभिनेत्री रुपाली गांगुली स्टार प्लस वाहिनीवरील ‘अनुपमा’ (Anupama) या मालिकेतून ती घराघरात पोहोचली आहे. ‘अनुपमा’मधील तिचा अभिनय प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. पण तुम्हाला माहिती आहे का? ‘अनुपमा’च्या एका एपिसोडसाठी ती किती रुपये मानधन घेते? (TV actress Rupali Ganguly one day Fee) ते आज आपण पाहूया.

Read More

Health insurance: तुमच्या विमा पॉलिसीमध्ये को-पेमेंट क्लॉज तर नाही ना? ऐनवेळी डोकेदुखी नको

विमा घेताना त्यामध्ये अनेक अटी आणि नियम असतात, जे सर्वसामान्य व्यक्तीला समजत नाहीत. जेव्हा गरज पडते तेव्हा अडचण नको म्हणून आधीच माहिती असावी. आरोग्य विमा घेताना काही पॉलिसीमध्ये को-पेमेंट म्हणजेच सह-देयक हा क्लॉज असतो. हा क्लॉज म्हणजे काय, हे आपण या लेखात जाणून घेणार आहोत.

Read More

5G चा लिलाव 4 दिवस सुरू; 4G च्या लिलावात कोणी बाजी मारली होती, माहितीये तुम्हाला?

4जी च्या एकूण 2308.80 MHz स्पेक्ट्रम लिलावासाठी एअरटेल (Airtel), व्होडोफोन (Vi), आणि रिलायन्स जिओ (Reliance Jio) या तीन कंपन्यांमध्ये शर्यत होती. पण 700MHz आणि 2500MHz स्पेक्ट्रमसाठी कोणीच बोली लावली नव्हती.

Read More

YouTube Shorts मुळे युट्युबचा लाँग-फॉर्म व्हिडिओ व्यवसाय संपुष्टात येण्याची चिन्हे? काय आहे प्रकरण, जाणून घ्या

मागच्या वर्षी युट्युबने TikTok आणि Instagram Reels ला पर्याय देण्यासाठी YouTube Shorts ची सुविधा सुरु केली होती. यात युजर्स छोटे-छोटे व्हिडियो बनवू शकतात. मात्र आता युट्युबचे हेच फीचर्स त्यांचा मुख्य व्यवसाय असलेले लाँग-फॉर्म व्हिडिओ व्यवसाय अडचणीत आणताना दिसत आहे.

Read More

Pollution Tax: डिझेल वाहनांवर 10 टक्के जीएसटी लागणार? काय म्हणाले केंद्रिय रस्ते वाहतूक मंत्री

वाढत्या प्रदूषणापासून लोकांना सुटका मिळावी, यासाठी रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी अर्थमंत्री निर्मला सितारामन यांना डिझेल वाहनांवर 10 टक्के जीएसटी लावण्याची विनंती करणार असल्याची घोषणा करताच. याचा परिणाम देशातील ऑटो सेक्टरवर पडल्याचे पाहायला मिळाले. मात्र, सध्या तरी तसा कोणताही प्रस्ताव नसल्याचे मंत्र्यांनी ट्वीटद्वारे स्पष्ट केले आहे.

Read More

Children's Day 2022 : मुलांना सेव्हिंग अकाउंट गिफ्ट करा , 'या' बँका देतात विशेष बँक खात्याची सुविधा

Children's Day 2022 : लहानपणापासूनच मुलांना पैसे बचतीची सवय लागावी म्हणून बँकेत त्यांचे सेव्हिंग अकाउंट उघडणे हा उत्तम पर्याय आहे. Children's Day च्या निमित्ताने लहान मुलांना भरपूर भेटवस्तू दिल्या जातात. या वर्षी बालदिनानिमित्त तुम्ही तुमच्या मुलांचे (पाल्यांना) सेव्हिंग अकाउंट सुरु करुन त्यांना बचतीची सवय लावू शकता.

Read More

One Rank One Pension योजनेतील सुधारणेमुळे केंद्र सरकारच्या तिजोरीवर 8500 कोटींचा भार

One Rank One Pension: निवृत्त सैनिकांसाठी असलेल्या 'वन रँक, वन पेन्शन(One Rank One Pension)' योजनामध्ये केंद्र सरकारने सुधारणा केल्याने त्याचा फायदा तब्बल 25 लाख जणांना होणार आहे.

Read More

Layoff employees: कामावरून काढून टाकलेल्या कर्मचाऱ्यांच्या व्यथा! नवी नोकरी मिळताना पगारात तडजोड

कामावरून काढून टाकलेल्या कर्मचाऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. नवा जॉब शोधताना पगारात तडजोड करण्याची वेळ अनेकांवर येत आहे. सध्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात नोकरीच्या संधी कमी आहेत. त्यामुळे जी नोकरी मिळेल ती घेण्याकडे लेऑफ झालेल्या कर्मचाऱ्यांचा कल आहे. पगार, पद आणि कामाच्या कौशल्यातही तडजोड करावी लागत आहे.

Read More

Bima Sugam: ग्राहकांना एकाच ठिकाणी मिळणार सर्वोत्तम विमा पॉलिसी निवडीचा पर्याय

Bima Sugam: इन्शुरन्स अ‍ॅग्रीगेटर्सला मिळणारा प्रतिसाद आणि या मंचावरुन होणारी विमा उत्पादनांची विक्री यात लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळेच विमा नियामकाने देखील या क्षेत्रात स्वत:चे व्यासपीठ सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.

Read More

Medical Inflation Rise: आशियातील सर्वात महाग आरोग्य सेवा भारतात

Medical Inflation In India: वैद्यकीय उपचारांचा खर्च मागील काही वर्षात झपाट्याने वाढल्याचे दिसून आले आहे.एलिव्हेटेट लॉस रेशो आणि मेडिकल इन्फ्लेशन यामुळे आरोग्य विमा कंपन्यांना किरकोळ आणि ग्रुप विमा योजनांच्या प्रिमियममध्ये वाढ करावी लागली आहे.

Read More