Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Stock Market Today Live: सेन्सेक्स 550 अंकांनी वर तर निफ्टी 17500 अंकावर; पॉवर, मेटल बॅंकेच्या शेअर्समध्ये तेजी

Stock Market Live: शुक्रवारी (दि. 3 मार्च) सकाळी मार्केट ओपन झाल्यानंतर अदानी इंटरप्रायझेस, अदानी पोर्ट्स, एसबीआय, टाटा स्टील आणि एलअॅण्डटी या कंपन्या निफ्टी निर्देशांकातील टॉन गेनर आहेत. तर डॉ. रेड्डीड लॅबोरेटरी, सन फार्मा, एचडीएफसी लाईफ आणि आयसीआयसीआय बॅंक यांच्या शेअर्समध्ये घसरण पाहायला मिळाली. शेतीशी संबंधित आणि फार्मा सेक्टर सोडल्यास इतर सर्व सेक्टरमध्ये निराशाजनक वातावरण दिसून येत आहे.

Read More

Amazon policy : राजीनामा द्या अन् वर्षभराचा पगार घ्या! युरोपातल्या वरिष्ठ कर्मचाऱ्यांना अॅमेझॉनची ऑफर

Amazon policy : राजीनामा द्या आणि एका वर्षाचा पगार घ्या, असं फर्मान ई-कॉमर्स क्षेत्रातली आघाडीची कंपनी अॅमेझॉननं काढलंय. युरोपीयन देशांमध्ये कामगार कायदे अधिक कठोर आहेत. त्यामुळे सहजासहजी कोणालाही कामावरून कमी करता येत नाही. त्यात अॅमेझॉननं ही नवीच ऑफर इथल्या कर्मचाऱ्यांना देऊ केलीय.

Read More

Corporate Bond: कॉर्पोरेट बाँडची संख्या रोडावली; कंपन्यांकडून निधी उभारणी संथ गतीने सुरू

कॉर्पोरेट कंपन्यांनी एप्रिल महिन्यात रोख्यांद्वारे (बाँड्स) कमी निधी गोळा केला. मार्च महिन्यामध्ये कॉर्पोरेट बाँड इश्यू करण्याचे प्रमाण तुलनेने जास्त होते. कंपन्यांना निधीची गरज कमी भासल्यामुळे बाँड इश्यू करण्याचे प्रमाण घटले, असे मत जाणकार व्यक्त करत आहेत. मागील काही दिवसांपासून आरबीआयने व्याजदरात मोठी वाढ केली आहे, त्यामुळे बाँडमधून मिळणारा परतावाही कमी झाला आहे.

Read More

First Female SEBI Chairman: सेबीच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण आहेत?

First Female SEBI Chairman: भांडवली बाजार नियामक संस्थेसारख्या महत्त्वाच्या पदावर खासगी क्षेत्रातील महिलेची निवड होण्याची ही इतिहासातील पहिलीच वेळ आहे. सेबीचे तत्कालीन अध्यक्ष अजय त्यागी यांच्या जागी माधबी पुरी बुच यांची नियुक्ती करण्यात आली.

Read More

itel S23 स्मार्टफोन Amazon वर विक्रीसाठी उपलब्ध, कमीत कमी किमतीमध्ये खरेदी करू शकता

itel S23 Smartphone : कमी किमतीत स्मार्टफोन्स उपलब्ध करून देणाऱ्या itel या कंपनीने नुकताच भारतात एक नवीन फोन लॉंच केला आहे. त्याचे नाव itel S23आहे. हा स्मार्टफोन Amazon वर विक्रीसाठी listed आहे. जिथे तुम्ही 10,000 रुपयांच्या कमी किमतीत आरामात खरेदी करू शकता.

Read More

Cryptocurrency : क्रिप्टोकरेंसी खरेदीत दिल्ली, बेंगळुरु,हैदराबादचे गुंतवणूकदार आघाडीवर

Cryptocurrency : क्रिप्टोकरेंसीकडे गुंतवणूकदारांचा कल वाढताना दिसत आहे. क्रिप्टोकरेंसी खरेदीत दिल्ली, बेंगळुरु,हैदराबादचे गुंतवणूकदार आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे.

Read More

PM Modi-Sundar Pichai Meet: गुगल 'या' राज्यात उभारणार ग्लोबल फिनटेक सेंटर; 10 बिलिअन डॉलरची करणार गुंतवणूक

PM Modi-Sundar Pichai Meet: गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अमेरिकेत भेट घेऊन भारतात मोठी गुंतवणूक करणार असल्याचे सांगितले.

Read More

iQOO Z7 Pro या दिवशी होणार भारतात लॉन्च; जाणून घ्या की-फीचर्स आणि किंमत

iQOO Z7 Pro हा 5G स्मार्टफोन असून तो या महिन्यातच भारतात लॉन्च होणार आहे. किमतीच्या रेंजनुसार हा स्वस्तात मस्त फीचर देणारा स्मार्टफोन आहे. याची तुलना थेट OnePlus च्या Nord CE 3 मॉडेलशी केली जात आहे.

Read More

'एसबीआय योनो अ‍ॅप'द्वारे मिळवा 35 लाखांपर्यंतचे कर्ज

SBI YONO APP : ज्या ग्राहकांचे एसबीआय बॅंकेमध्ये (SBI Bank) पगार खाते (Salary Account) आहे आणि त्यांचे किमान उत्पन्न 15 हजार रुपये आहे; ते या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

Read More

GM Layoff: पुण्यातील General Motors च्या कामगारांनी कंपनीच्या सीइओंवर दाखल केला खटला

जनरल मोटर्स कंपनीने 2017 भारतातून काढता पाय घेतला. भारतातील सर्व प्रकल्प बंद केले तसेच कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले. पुण्यातील तळेगाव येथे कंपनीचा वाहन निर्मिती प्रकल्प होता. पुण्यातील निर्मिती प्रकल्प आणि जागाही कंपनीने विकायला काढली आहे.

Read More

WhatsApp Scam : तुम्हालाही येतायत आंतरराष्ट्रीय कॉल्स? व्हाट्सअ‍ॅपनं केलं सावध, तक्रार करण्याचं आवाहन

WhatsApp Scam : तुम्हाला जर आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून कॉल्स येत असतील तर सावधान. अलिकडे व्हाट्सअ‍ॅपवर अनोळखी क्रमांकावरून मोठ्या प्रमाणात कॉल केले जात आहेत. काहींना मध्यरात्री तर काहींना दिवसा वेळी-अवेळी हे कॉल येत आहेत. त्यामुळे याविषयी सावध राहण्याचं आवाहन करण्यात आलंय.

Read More

World Milk Day: दुध उत्पादनात भारत जगात अव्वल! जगातील 23% दुध उत्पादन भारतात…

White Revolution: धवल क्रांतीचा सर्वात मोठा सकारात्मक बदल हा ग्रामीण भागात पहायला मिळाला.आज ग्रामीण भागात पूरक आणि एक अतिरिक्त उत्पन्न म्हणून पशुपालन आणि दुग्ध व्यवसायाकडे बघितले जाऊ लागले आहे. एक नियमित व विकेंद्रीत रोजगार म्हणून दुग्ध व्यवसाय नावारूपाला येऊ लागला आहे...

Read More