Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Nashik Citylink Bus Fare Hike: नाशिककरांचा प्रवास आजपासून महागणार; मुंबईकर मात्र 6 रुपयांत गारेगार

Nashik Citylink Bus Fare Hike: नाशिक महापालिकेने वाढते इंधनाचे दर तसेच परिवहन महामंडळ सहन करत असलेला तोटा लक्षात घेऊन 15 फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपासून सिटीलिंक बसच्या तिकिटदरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

Read More

Flipkart Personal Loan: दिग्गज ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्ट देणार पर्सनल लोन, जाणून घ्या डीटेल्स

फ्लिपकार्टने आजपासून त्यांच्या 45 कोटी ग्राहकांना वैयक्तिक कर्ज देण्यास सुरुवात केली आहे. Flipkart ने Axis Bank Limited सह याबाबत करार केला असून, त्यांच्या सहकार्याने ग्राहकांना लोन दिले जाणार आहे. फ्लिपकार्टने दिलेल्या माहितीनुसार ग्राहकांना 5 लाख रुपयांपर्यंतचे पर्सनल लोन मिळू शकणार आहे.

Read More

Electricity rate Hike: उन्हाळ्यात वीज बिल 10 टक्क्यांनी वाढू शकतं, कोळसा वाहतुकीची झाली अडचण

ऊर्जा निर्मिती प्रकल्पांना होणाऱ्या कोळसा वाहतुकीबाबतच्या नियमांमध्ये सरकारने बदल केले आहेत. त्यामुळे ऊर्जा निर्मितीचा खर्च वाढून त्याचा बोजा सर्वसामान्य ग्राहकांवर पडण्याची शक्यता आहे. उन्हाळ्यामध्ये देशातील विजेची मागणी जास्त असते.

Read More

मेगा प्रोजेक्ट! 7 हजार कोटींचं मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वेचं कंत्राट L&T ला मिळालं

मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वेचे एकूण अंतर सुमारे 508 किलोमीटर आहे. यापैकी 135.45 किलोमीटर मार्ग तयार करण्याचे काम कंपनीला मिळाले आहे. हाय स्पीड रेल्वेमुळे मुंबई-अहमदाबाद अंतर 2 तासात कापता येईल.

Read More

Army Canteen Discount: आर्मी कॅन्टीनमध्ये जवानांना किती सवलत मिळते? त्याचा कोण फायदा घेऊ शकतं?

भारतीय जवान जे दिवस-रात्र देशाच्या सुरक्षेसाठी जीवाची पर्वा न करता सीमेवर तैनात आहेत. त्यांचे उपकार मानावे तेवढे कमीच आहे. यासाठी सरकारही जवानांची पुरेपूर काळजी घेते. याचाच एक भाग म्हणून केंद्र सरकारने कॅन्टीन स्टोरेज डिपार्टमेंटची (CSD) स्थापना केली आहे. जे 'आर्मी कॅन्टीन' म्हणून ओळखले जाते. त्याविषयी आपण जाणून घेणार आहोत.

Read More

Sugarcane Price : ऊस उत्पादकांना यावर्षी मिळणार जास्त भाव, इथेनॉलच्याही दरात वाढ होण्याची शक्यता

केंद्र सरकारने जून 2023 मध्ये उसाच्या एफआरपीमध्ये प्रति क्विंटल 10 रुपयांनी वाढ केली आहे. ही वाढ यंदाच्या म्हणजे 2023-24 च्या गाळप हंगामापासून लागू होणार आहे. त्यामुळे यावर्षी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना 315 रुपये प्रति क्विंटल एफआरपी प्राप्त होणार आहे. याचा फायदा राज्यातील लाखो ऊस उत्पादक शेतकऱ्यांना होणार आहे.

Read More

Bollywood Movies Songs : 'ओ अंतवा'पासून 'मलंग'पर्यंतच्या ‘या’ सहा बॉलिवूड गाण्यांवर झाला करोडोंचा खर्च

आजच्या काळात चित्रपट चालावा म्हणून त्यामधील गाण्यांवर प्रामुख्याने लक्ष केंद्रित करण्यात येत आहे. चित्रपट हिट (hit Bollywood Films) होण्यासाठी चित्रपटातील गाण्यांवर करोडो रुपये खर्च करण्यास चित्रपट निर्माते तयार असतात. आज आपण अशाच काही चित्रपटातील गाण्यांविषयी (Bollywood Songs) माहिती मिळवणार आहोत ज्यांच्या निर्मितीसाठी करोडो रुपये खर्च करण्यात आले आहेत.

Read More

SBI car loan scheme: सेकंड हँड कारसाठी आता मिळणार सुलभ कर्ज; एसबीआयच्या 'या' नव्या स्कीमविषयी जाणून घ्या सविस्तर...

SBI car loan scheme: सेकंड हँड कारसाठी तुम्हाला आता कर्ज हवं असेल तर ते मिळवण्याचा एक चांगला पर्याय उपलब्ध झाला आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) ऑटो लोन स्कीममध्ये सेकंड हँड कारसाठीदेखील फायनान्स सुविधा उपलब्ध आहे.

Read More

Valentine's Day Gifts : Virat Kohli ते Ranbir Kapoor यांनी 'व्हॅलेंटाईन डे' ला दिलेले गिफ्ट्स तुम्हाला माहीत आहेत का?

Valentine's Day Gifts : व्हॅलेंटाईन्स डे जसा महत्त्वाचा तसंच तो संस्मरणीय करण्यासाठी एकमेकांना दिलेलं गिफ्ट महत्त्वाचं. प्रत्येक जण आपल्या बजेटप्रमाणे आपल्या आवडत्या व्यक्तीसाठी भेटवस्तू आणत असतो. इथं पाहूया बॉलि स्टार्स एकमेकांना काय गिफ्ट देतात?

Read More

Financial Empowerment of Women: महिलांना अर्थ‍िक सक्षमीकरणांत येणाऱ्या अडथळ्यांवर मात करण्यासाठीचे ४ उपाय

महिलांनी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करूनही भारतातील अनेक काम करणार्‍या महिलांना अजूनही आर्थिक स्वातंत्र्य आणि त्यांच्या उत्पन्नावरील नियंत्रणाचा अभाव आहे. याचे कारण असे की अनेक संस्थात्मक अडथळे या महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यापासून रोखतात. या अडथळ्यांवर मात करण्यासाठीचे उपाय जाणुन घेण्यासाठी खालील लेख वाचा.

Read More

China Covid Outbreak : चीन पुन्हा कोरोना आकडेवारी लपवत असल्याचा आरोप. तर जगभरात पर्यटन व्यवसायाचं होतंय ‘असं’ नुकसान

China Covid Outbreak :  चीनमध्ये कोरोना व्हायरसच्या नवीन उद्रेकामुळे आरोग्य यंत्रणेवर ताण पडतोय. जागतिक आरोग्य संघटनेनं पुन्हा एकदा चीनवर कोरोना आकडेवारी लपवल्याचा ठपता ठेवलाय. पण, चीनमधल्या या उद्रेकामुळे जागतिक पर्यटन उद्योगावर पुन्हा कोरोनाचं सावट आलंय. कसं ते बघूया…

Read More

Richest Indian Women: ‘या’ आहेत भारतातील सर्वात श्रीमंत महिला, संपत्तीचा आकडा वाचून धक्का बसेल

वर्ष 2023 मध्ये सर्वात श्रीमंत 100 भारतीय व्यक्तींमध्ये 9 महिलांचा समावेश होता. भारतातील अब्जाधीश महिलांच्या संख्येत वाढ होत चालली आहे. सर्वात श्रीमंत भारतीय महिलांच्या यादीत कोणाचा समावेश आहे, त्याबाबत जाणून घ्या.

Read More