Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Credit Card Limit : क्रेडिट मर्यादेपलीकडे क्रेडिट कार्ड वापरणे शक्य आहे का?

Credit Card Limit Information : खिशात काहीच पैसे नसतांना तुम्ही शॉपिंग करू शकता ते फक्त क्रेडिट कार्डमुळे, पण तुम्हाला क्रेडिट लिमिट असते मग जर शॉपिंग क्रेडिट लिमीटच्यावर गेली तरी आपण पेमेंट करू शकतो का? किती करू शकतो? कोण करू शकतो? याबाबत जाणून घ्या.

Read More

IKEA चे आज बेंगळुरूमध्ये भारतातील सर्वात मोठे स्टोअर ओपन!

कर्नाटक राज्यातील बेंगळुरू येथील नागासंद्र स्टोअर (IKEA Nagasandra) हे आइकियाचे भारतातील चौथे स्टोअर आहे. इतर तीन IKEA स्टोअर्स हैदराबाद, नवी मुंबई आणि मुंबईतील वरळी येथे आहेत.

Read More

What a Coworking Space is and its Benefits: कोवर्किंग स्पेस म्हणजे काय व त्याचे फायदे जाणून घ्या

What a Coworking Space is and its Benefits: सध्या सर्व आयटी कंपन्यांमध्ये 'कोवर्किंग स्पेस' हा पर्याय उपलब्ध आहे. तसेच नव्याने तयार केलेल्या कंपन्यांमध्येदेखील आवुर्जुन या स्पेसवर भर दिला जातो. नक्की कोवर्किंग स्पेस म्हणजे काय, याविषयी अधिक जाणून घेवुयात.

Read More

Layoff : फॅनक्लॅश गेंमिग कंपनीने केली 75 टक्के नोकरकपात

Fanclash Cost Cutting - गुरगाव येथील फॅनक्लॅश (Fanclash) गेमिंग मोबाईल अॅपनेही आपल्या एकुण कर्मचाऱ्यांपैकी 75 टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याच्या निर्णय घेतला आहे.

Read More

ELSS Vs ULIP: नेमकी कशामध्ये गुंतवणूक करावी?

ELSS Vs ULIP: ELSS आणि ULIP हे दोन्ही प्रोडक्ट कलम 80C अंतर्गत जरी टॅक्स-सेव्हिंग्ससाठी उपयुक्त असली तरी दोघांचे फीचर्स पूर्णत: वेगवेगळी आहेत. ELSS हा म्युच्युअल फंडचा प्रकार आहे; तर ULIP सेव्हिंगसह इन्शुरन्स प्रोडक्ट आहे.

Read More

मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी महत्त्वाच्या सरकारी योजना: Government schemes for middle class families

आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांतील नागरिकांचा आर्थिक विकास करण्यासाठी, तसेच त्यांना आर्थिक स्थैर्य देण्यासाठी सरकार काही विशिष्ट योजना राबवत असतं. अशाच लाभदायी ठरणाऱ्या सरकारी योजनांची माहिती आपण घेणार आहोत.

Read More

Mutual Fund मध्ये गुंतवणूक करताय? या रेशोंविषयी घ्या जाणून

Mutual Fund गुंतवणूक करण्याकडे कल वाढत आहे. मात्र ही निवड विचारपूर्वक करणे आवश्यक असते. Mutual Fund निवड करताना सामान्यपणे कोणत्या बाबींचा विचार केला जातो आणि आणखी कोणत्या घटकांचा विचार केल्यावर ही निवड अजून प्रभावी ठरेलं ते जाणून घेऊया.

Read More

Monthly 2 Lakh Pension after Retirement: निवृत्तीनंतर महिना 2 लाख रुपये पेन्शन, कशी मिळेल जाणून घ्या

Monthly 2 Lakh Pension after Retirement : आपल्यासमोर अनेक गुंतवणूकीचे पर्याय उपलब्ध असतात. कुठला पर्याय तुमच्यासाठी योग्य आहे याबाबत सारासार विचार करुन आणि नोंदणीकृत वित्तीय सल्लागारांशी चर्चा करुन निर्णय घेणे योग्य ठरेल.

Read More

Fairwork India Rating 2022: फेअरवर्क रँकिंगमध्ये अर्बन कंपनी अव्वल!

Labour standards measuring platform report 2022: नुकताच भारतातील डिजिटल प्लॅटफॉर्मवरील कामगारांच्या कामाच्या परिस्थिती एका विस्तृत अहवाल सादर करण्यात आला आहे. त्यात डिजिटल स्टार्टअप कंपन्यांमधील कामगारांच्या स्थितीचा आढावा घेऊन प्रत्येक कंपनीला रँकिंग दिले आहे, तर पाहूया कोणत्या कंपनीला किती गुण मिळाले आहेत.

Read More

विमा स्वस्त होणार! एजंट कमिशनला चाप लावण्याचा IRDA चा प्रस्ताव

Cap on Insurance Agent Commission: विमा एजंटसाठी मलई ठरणाऱ्या कमिशनला चाप लावून ते एका विशिष्ट पातळीवर आणण्याचे संकेत विमा नियामकाने दिले आहेत. विमा एजंटला मिळणारे कमिशन कमी झाल्यास कंपन्यांच्या खर्चात मोठी बचत होईल. त्यामुळे प्रिमियमचा बोजा कमी होऊन ग्राहकांना वाजवी दरांत विमा उपलब्ध होऊ शकतो, असे तर्क लढवले जात आहेत.

Read More

TV channel rate Hike: टीव्हीचा रिचार्ज महागण्याची शक्यता? प्रसारण कंपन्या दरवाढीच्या तयारीत

काही चॅनेल्सचे दर 10 ते 15 टक्क्यांनी वाढतील. सोनी कंपनी काही सेवांचे दर वाढवणार असल्याचे बोलले जात आहे. डिज्ने स्टार आणि वायाकॉम 18 कंपन्यासुद्धा प्रसारण कंपन्यांशी असलेल्या कराराचा आढावा घेतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

Read More

New MG EV: एमजी मोटर्सने भारतीय बाजारात नवीन कॉमेट ईव्ही पेटंट केले लाँच

New MG EV Patented Launched: एमजी मोटर्सने नुकतेच एक नवीन छोटी इलेक्ट्रिक कार कॉमेट ईव्हीचे पेटंट भारतीय बाजारात लाँच केले आहे. हे पेटंट ग्राहकांना खूप आवडले आहे. MG EV ही गेल्या महिन्यात एमजीची दुसरी सर्वाधिक विक्री होणारी कार आहे.

Read More