Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Home Emergency Fund: नवीन घर घेणाऱ्यांसाठी Emergency Fund फायद्याचा ठरू शकतो?

Home Emergency Fund: स्वत:चे घर असावे, असे प्रत्येकाला वाटत असते. पण प्रत्येकाची ही इच्छा पूर्ण होतेच असे नाही. पण त्याचे योग्य पद्धतीने मॅनेजमेंट केले तर ते अवघड ही नाही. चला तर जाणून घेऊ, इमर्जन्सी फंडाचा नवीन घर घेण्यासाठी कसा वापर होऊ शकतो.

Read More

Amazon Layoff : 18 हजार जणांना कामावरून कमी करण्यास सुरुवात, भारताच्याही हजार कर्मचऱ्यांचा समावेश

Amazon Layoff : सध्याच्या मंदीच्या काळात, Amazon ने 18,000 कर्मचार्‍यांना काढून टाकणे ही आतापर्यंतची सर्वात मोठी Layoff असेल. अलीकडेच याविषयी बातमी पुढे आली होती. आणि आता या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.

Read More

NaMo Programme : जाणून घ्या, काय आहे राज्य सरकारचा 'नमो 11 कलमी कार्यक्रम'; काय होणार फायदा?

राज्य सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 73 व्या वाढदिवसानिमित्त 11 कलमी कार्यक्रमाची घोषणा केली आहे. त्यामध्ये पुढील प्रमाणे विकास कामांचा आणि योजनांचा समावेश आहे. या कार्यक्रमाअंतर्गत महिला,शेतकरी, मागासवर्गीय विकास योजना, विद्यार्थी यांच्यासाठी विविध योजना लाभ उपलब्ध करून दिला जाणार आहे.

Read More

Vidhwa Pension Yojana: सरकारद्वारे विधवा महिलांसाठी कोणत्या योजना राबवल्या जात आहेत? जाणून घ्या

जगभरात 23 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय विधवा दिन म्हणून पाळला जातो. या निमित्ताने सरकारद्वारे विधवा महिलांसाठी राबवल्या जाणाऱ्या योजनांबाबत जाणून घेऊयात.

Read More

Audi Price Hike From January : नववर्षात ऑडी कार महागणार, जाणून घ्या कारण

आलिशान कार निर्मिती करणाऱ्या ऑडी (Audi Car) कंपनीने नववर्षात आपल्या गाड्यांच्या किंमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. विविध श्रेणीतील गाड्यांच्या किंमती 1.7% वाढवण्याचा निर्णय 1 जानेवारी 2023 पासून लागू होणार आहे. उत्पादन खर्चात वाढ झाल्यामुळे हा निर्णय घेतल्याचे कंपनीने म्हटले आहे. तुम्ही जर ऑडी कार घेण्याचा विचार करत असाल तर 1 जानेवारीपासून तुम्हाला जास्त पैसे मोजावे लागतील.

Read More

Dr. Panjabrao Deshmukh Scholarship : डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना काय आहे?

सरकारकडून आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या विद्यार्थ्यांसाठी विविध योजना राबवल्या जातात. त्याप्रमाणेच राज्य शासनाकडून डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना सुरु करण्यात आली आहे. ही योजना नेमकी काय आहे. याचे स्वरूप, अर्ज करण्याची प्रक्रिया याबाबतची माहिती आज आपण जाणून घेऊया...

Read More

Aadhar Card: स्कॅमर्स आधार कार्ड डेटा वापरुन बॅंक खाते हॅक करु शकतात? वाचा सविस्तर

आधार कार्ड सरकारी योजनांपासून बॅंकेत व्यवहार करण्यापर्यंत आणि अजूनही बऱ्याच ठिकाणी कामी येते. त्यामुळे आधार कार्ड आता महत्वाच्या कागदपत्रामध्ये दाखल झाले आहे. त्यामुळे स्कॅमर्स आधार डेटा चोरण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करत आहे. जरी स्कॅमर्सनी डेटा चोरला तर त्यांना बॅंक खाते हॅक करता येऊ शकते का? याविषयी आपण जाणून घेणार आहोत.

Read More

Summer Vacation Travel Planning: मध्य रेल्वेच्या स्पेशल उन्हाळी ट्रेनचे बुकिंग उद्यापासून सुरू!

नवीन वर्षातील जानेवारी महिना संपूण आता फेब्रुवारी महिन्यातील 15 दिवसही संपले आहेत. उन्हाळी सुट्ट्यांना अवघे दोन ते अडीच महिने बाकी राहिले आहेत. त्यामुळे सुट्ट्यांचे बुकिंग आणि नियोजन आताच केले नाही तर मनासारखी उन्हाळ्याची सुट्टी उपभोगता येणार नाही.

Read More

Railway Fines : जाणून घ्या, रेल्वेचे नियम मोडल्यास किती दंड आकारला जातो?

काही प्रवाशांकडून विना तिकीट प्रवास करणे, प्लॅटफॉर्म तिकीट न काढणे, कचरा टाकणे आणि रेल्वे ट्रॅक ओलांडणे अशा गोष्टी सर्रासपणे केल्या जातात. अशा प्रकारे रेल्वेच्या नियमांचे उल्लंघन केल्यास रेल्वेकडून दंडात्मक कारवाई केली जाते. तसेच काही प्रकरणात तुरुंगवासाचीही शिक्षा होऊ शकते.

Read More

Fake Loans : खोट्या कर्जाच्या जाळ्यात फसू नका, ‘हे’ करा

बोगस सावकार (bogus lender) सहजपणे आपली फसवणूक करतात. तेव्हा बोगस सावकार कसे ओळखावे? आणि आपण त्यापासून कसे सावध व्हावे? ते आज पाहूया.

Read More

India Investment FDI : 2023मध्ये ‘या’ क्षेत्रात होणार 10 अब्ज अमेरिकन डॉलरची ($ 10 Bill) गुंतवणूक 

भारतात पुढच्या वर्षी 2023 मध्ये भारतात ‘या’ क्षेत्रात 10 अब्ज अमेरिकन डॉलरची परकीय गुंतवणूक होईल असा अंदाज बँक ऑफ अमेरिकेनं वर्तवला आहे. इतकंच नाही तर विकसनशील देशांमध्ये परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यात भारत सगळ्यात पुढे असेल असंही बँकेच्या अहवालात म्हटलं आहे.

Read More

RBI Rate Hike: आरबीआय आणखी व्याजदर वाढवणार का? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

चालू आर्थिक वर्षात अमेरिका आणि युरोपातील महत्त्वाच्या सरकारी बँका व्याजदर वाढवू शकतात, अशी शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान, भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया फेब्रुवारी महिन्यापासून व्याजदरात वाढ करणार नाही, असे तज्ज्ञांचे मत आहे.

Read More