Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

South Korea चा अजब निर्णय, घरकाम करण्यासाठी परदेशी कर्मचाऱ्यांना बोलावणार

दक्षिण कोरियाची राजधानी असलेल्या सोल (seoul) या शहरापासून पायलट प्रोजेक्ट सुरु करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात 100 परदेशी घरेलू कामगारांना निमंत्रित केले जाणार आहे. या कामगारांना दक्षिण कोरिया सरकारच्या नियमांच्या अधीन राहून काम करावे लागणार आहे.

Read More

WhatsApp Flows : व्हॉट्सॲप चॅटद्वारे व्यवसाय करण्यास होणार मदत; मेटाने लॉन्च केले नवीन फीचर

मेटाने खास व्यावयासिकांसाठी नवीन फीचर लॉन्च केले आहे. व्हॉट्सॲप फ्लो हे एक प्रकारे ई कॉमर्स संकेतस्थळाप्रमाणे काम करेल. यामाध्यमातून युजरला आपल्या व्यवसायाशी निगडीत काही कामे पूर्ण करता येणार आहेत. जसे की तुमचे किराणा दुकान असेल तर तुम्ही तुमच्या ग्राहकांकडून लिस्ट चॅटच्या माध्यमातून प्राप्त करू शकता, आणि त्या वस्तूचे डिलिव्हरी स्टेटसचीही माहिती देऊ शकणार आहात.

Read More

Flight Fares to Goa, Dubai : गोव्याला, दुबईला जाण्यासाठी फ्लाइटच्या भाड्यात वाढ

यावर्षी होळीनिमित्त अनेकांनी कुठेतरी भेट देण्याचा बेत आखला असेल. बाजाराचा कल पाहता, गोवा, जयपूर, काश्मीर सारखी भारतीय ठिकाणे तसेच दुबई आणि सिंगापूर सारख्या आंतरराष्ट्रीय ठिकाणांना सर्वाधिक मागणी आहे. अशा स्थितीत या ठिकाणांवरील फ्लाइट्सचे बुकिंग जवळपास पूर्ण होत आहे आणि पण विमान भाड्यात 15 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे.

Read More

City Union Bank: सिटी युनियन बँकेला 118 वर्षे पूर्ण, 444 दिवसांच्या एफडीवर देणार 8% व्याज!

City Union Bank: सिटी युनियन बँक ही खाजगी क्षेत्रातील सर्वात जुन्या बँकांपैकी एक आहे. सध्या बँकेने, एफडी दरांमध्ये वाढ केली आहे. सामान्य ग्राहकांना 7 दिवस ते 10 वर्षांच्या एफडीवर 5 टक्के ते 6.90 टक्क्यांपर्यंत व्याज देते.

Read More

Fake Job Offer: व्हिडीओ पाहून पैसे कमवा! अशा फसव्या जाहिरातींपासून सावधान!

Fake Job Offer: ऑनलाईन पैसे कमावण्याच्या अनेक पद्धती आहेत. त्यात जशा खऱ्या पद्धती असतात, तशा खोट्या, फसव्या पद्धतीही असतात. भामटे व्यक्तीचा फायदा घेऊन त्यांना फसवतात. नुकत्याच समोर आलेल्या अहवालानुसार, साधारण 42 टक्के व्यक्तींची ऑनलाईन कमाई करणाऱ्या प्लॅटफॉर्मद्वारे फसवणूक झाली आहे. नेमके तपशील पुढे वाचा आणि सावध राहा.

Read More

TATA AIG Scholarship 2023: जाणून घ्या पात्रता, फायदा आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख

TATA AIG Scholarship 2023: आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास घटकातील मुलींना ही स्कॉलरशीप दिली जाते. विशेषकरून इंजिनिअरिंग आणि मेडिकल फिल्डमध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींनी हिचा लाभ दिला जातो.

Read More

Akshaya Tritiya 2023 : सोन्याच्या वाढत्या दरानं यंदाच्या अक्षय्य तृतीयेला मागणी मंदावणार?

Akshaya Tritiya 2023 : सोन्याचे वाढते भाव पाहता यंदाच्या अक्षय्य तृतीयेला सोन्याची मागणी कमी होण्याची शक्यता आहे. एमसीएक्सवर (Multi Commodity Exchange) सोन्याचा दर 60,230 रुपये प्रति तोळ्यावर (10 ग्रॅम) व्यवहार करत होता. यंदा सोन्याच्या किंमतीत प्रचंड वाढ पाहायला मिळतेय.

Read More

Air travel expenses: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विमान प्रवासाचा खर्च किती?

Air travel expenses: पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या काही वर्षांपासून एअर इंडिया वन विमानाने देश-विदेशात प्रवास करत आहेत, तेव्हा एका तासाच्या विमान प्रवासासाठी किती खर्च येतो. तसेच या विमानाबाबतची माहिती, त्याची किंमत जाणून घेण्यासाठी हा लेख नक्की वाचा.

Read More

Capital Infusion: तोट्यातील जनरल कंपन्यांना सरकार देणार बुस्टर, 3000 कोटींचे भांडवल मिळणार

Capital Infusion: सार्वजनिक क्षेत्रातील तोट्यातल्या जनरल इन्शुरन्स कंपन्यांना सरकारकडून लवकरच आर्थिक पाठबळ मिळणार आहे. या कंपन्यांमध्ये किमान 3000 कोटींची भांडवली गुंतवणूक करण्याचे संकेत केंद्र सरकारने दिले आहेत.

Read More

Market Scam : केतन पारेख घोटाळा नक्की काय होता? जाणून घ्या!

Ketan Parekh Scam : भारतीय शेअर मार्केटच्या इतिहासात लोकांच्या विश्वासाचा गैरफायदा उचलून त्यांना फसवणारे अनेक जण होऊन गेले. अशाच लोकांच्या विश्वासाचा खेळ करून लाखो-करोडो रुपये कमावणाऱ्यांच्या यादीतील एक नाव म्हणजे केतन पारेख (Ketan Parekh). चला तर मग जाणून घेऊयात काय आहे केतन पारेख यांची गोष्ट आणि काय होता केतन पारेख घोटाळा.

Read More

Okaya Price Discount : ओकाया कंपनीकडून इलेक्ट्रिक स्कूटर खरेदीदारांना मोठी ऑफर; थायलंड प्रवासाची संधी

इलेक्ट्रॉनिक दुचाकी निर्माता ओकाया (Okaya EV) या कंपनीने ग्राहकांसाठी किमतीमध्ये सवलत देणारी विशेष ऑफर जाहीर केली आहे. कंपनीने इलेक्ट्रिक वाहन निर्मिती क्षेत्रात दोन वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर आपल्या काही इलेक्ट्रिक दुचाकीच्या किमतीमध्ये 10 हजार रुपयांपर्यंत सवलत जाहीर केली आहे.

Read More