Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Best Smartwatches: महिलांसाठी ‘या’ आहेत सर्वोत्तम स्मार्टवॉच

भारतीय बाजारात कमी किंमतीत येणाऱ्या अनेक शानदार स्मार्टवॉच उपलब्ध आहे. विशेषकरून महिलांसाठी हेल्थ फीचर्ससह येणाऱ्या अनेक चांगल्या स्मार्टवॉच उपलब्ध आहेत.

Read More

Gold Price Hike : नवरात्रीत सोन्याला झळाळी, सोन्याच्या किंमती 60,000 पार…

सध्या इस्रायल आणि हमास यांच्या दरम्यान सुरूं असलेल्या युद्धाचा परिणाम जाग्रील बाजारपेठेवर पाहायला मिळतो आहे. गेल्या काही आठवड्यापासून भारतीय शेअर मार्केट देखील सुमार कामगिरी करताना दिसत आहे. याचाच परिणाम आता सोन्याच्या भावावर देखील पाहायला मिळतो आहे.

Read More

Jio Airfiber: आता जियो ब्रॉडबँड कनेक्शनसाठी नाही लागणार केबल, 19 सप्टेंबर रोजी बाजारात लाँच होणार जियो एअर फायबर

रिलायन्स इंडस्ट्रीजच्या 2023 च्या वार्षिक सभेमध्ये कंपनीचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी जियो एअर फायबर संदर्भात मोठी घोषणा केली होती. या मिटिंगमध्ये त्यांनी सांगितले होते की "जियो एअर फायबर" ही सेवा 19 सप्टेंबर ला गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर लाँच होईल.

Read More

Upgrade Your Insurance: वाढत्या वयातील गरजांबरोबर तुम्ही इन्शुरन्स पॉलिसी अपग्रेड करता का?

Upgrade Your Insurance: वाढत्या वयाबरोबर येणारे आजार किंवा त्यासंबंधित गोष्टींचा आढावा घेऊन त्यानुसार इन्शुरन्स प्लॅनमध्ये बदल करून घेतले पाहिजेत. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्या गरजा या बदलत असतात. त्या गरजांनुसार इतर गोष्टींमध्ये सुद्धा बदल करणे गरजेचे आहे.

Read More

Difference Between Term & Life Insurance: पॉलिसी खरेदी करण्यापूर्वी टर्म इन्शुरन्स आणि लाईफ इन्शुरन्समधील फरक जाणून घ्या

Difference Between Term & Life Insurance: उज्वल भविष्यासाठी आर्थिक गुंतवणुकीसोबत इन्शुरन्स खरेदी करणे गरजेचे आहे. हा इन्शुरन्स वेगवेगळ्या प्रकारचा असू शकतो. लाईफ इन्शुरन्स (Life Insurance) आणि टर्म इन्शुरन्स (Term Insurance) खरेदी करताना बऱ्याच वेळा अनेकांचा गोंधळ उडतो. त्यामुळे त्यामधील मुख्य फरक जाणून घेऊयात.

Read More

Property Tax: मालमत्ता खरेदी करताना या मालमत्ता करा संबंध‍िचा अढावा घ्या, नाहीतर होईल मालमत्ता जप्त.

तुम्ही नव‍िन मलमत्ता खरेदी केली आहात का? तर दंड आणि जप्ती टाळण्यासाठी मालमत्ता कर नियम जाणून घ्या. ज्यामध्ये नॉन-पेमेंटचे परिणाम आणि भाडेकरूच्या जबाबदाऱ्या यांचा समावेश आहे.

Read More

SIP Investment: 30 वर्षात 15 कोटी रुपये जमा करण्यासाठी तुम्हाला किती मासिक बचत करणे आवश्यक आहे? जाणून घ्या

SIP Investment: म्युच्युअल फंडातील गुंतवणूक बाजारातील जोखमीवर अवलंबून असते. परंतु मासिक गुंतवणूक हा पर्याय (सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन) गुंतवणूकदारासाठी, गुंतवणूकीच्या कालावधीत दिलेल्या इक्विटी परताव्यामुळे अधिक सुरक्षित मानली जाते. दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी म्युच्युअल फंड एसआयपी हा गुंतवणुकीचा एक उत्तम पर्याय आहे. यामुळे गुंतवणूकदारांना बाजारातील अनिश्चिततेची काळजी करण्याची गरज नाही.

Read More

Best FD Offers: जोखमेशिवाय स्थिर परतावा हवाय मग या फिक्स्ड डिपॉझिट स्कीम्स देतील सर्वोत्तम व्याज

Best FD Offers: महागाई वाढीच्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेने मागील वर्षभरात रेपो दरात वाढ केली आहे. यामुळे बँकांनी कर्जदर आणि ठेवीदरात वाढ केली आहे. कर्जदारांसाठी व्याजदर वाढ डोकेदुखी वाढवणारी असली तरी ठेवीदार मात्र सध्या आनंदात आहे. मुदत ठेवींवरील व्याजदर हा सरासरी 7% वर गेला आहे. बँकांकडून ज्येष्ठ नागरिकांना ठेवीवर जादा व्याज दिले जाते.

Read More

Credit Suisse Bank Crises: युरोप मंदीच्या कचाट्यात! स्वित्झर्लंडमधील क्रेडिट स्वीस बँक आर्थिक अडचणीत

Credit Suisse Bank Crises: क्रेडिट स्वीसचा डोलारा कोसळण्याचे संकेत मिळताच जगभरातील बड्या गुंतवणूकदारांनी पैसे काढून घेण्याचा सपाटा लावला आहे. गुरुवारी 15 मार्च 2023 रोजी अमेरिका, युरोप आणि आशियातील शेअर निर्देशांकांत 2% ते 4% घसरण झाली. कमॉडिटी मार्केटमध्ये क्रूडचा भाव गडगडला तर दुसऱ्या बाजूला सोने भावात तेजी दिसून आली.

Read More

Matrutva Vandana Yojana: 'या' योजनेअंतर्गत महिलांना 6000 रुपये देऊन केली जाते मदत , जाणून घ्या सविस्तर माहिती

Matrutva Vandana Yojana: सरकार महिलांसाठी अनेक योजना राबवते, या योजनांअंतर्गत महिलांना आर्थिक मदत केली जाते. त्याचप्रमाणे, आज आपण एका योजनेबद्दल जाणून घेणार आहोत, ज्या अंतर्गत गर्भवती महिलांना 6,000 रुपयांची मदत दिली जाते. ही रक्कम फक्त महिलांना केंद्र सरकार देते. कुटुंबातील इतर सदस्य त्याचा लाभ घेऊ शकत नाहीत.

Read More

Retirement Planning: निवृत्तीनंतरचे आयुष्य आनंदात घालवण्यासाठी महिलांनी आर्थिक नियोजन कसे करावे? वाचा

वृद्धापकाळातील आयुष्य आनंदात घालविण्यासाठी महिलांनी आतापासूनच बचत करणे गरजेचे आहे. याशिवाय, दीर्घकालीन उद्देशाने गुंतवणूक केल्यास निश्चितच फायदा होऊ शकतो.

Read More

HDFC Parivartan : एचडीएफसी बँकेकडून विद्यार्थ्यांना मिळते शिष्यवृत्ती, जाणनू घ्या परिवर्तन योजनेबद्दल

HDFC बँकेच्या वतीने समाजातील वंचित, आर्थिकदृष्ट्या मागास आणि गुणवंत विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी परिवर्तन शिष्यवृत्ती दिली जाते.या शिष्यवृत् योजनेतंर्गत बँकेकडून 75000 रुपयांपर्यंतची शिष्यवृत्ती दिली जाते. त्यामध्ये इयत्ता 1 ते 12 पर्यंतच्या शालेय विद्यार्सह डिप्लोमा, आयटीआय, पॉलिटेक्निकचे शिक्षण, तसेच पदवी आणि पदव्युत्तरपर्यंतच्या विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती दिली जाते .

Read More