Saving Formula: प्रत्येक महिन्यात वाचणार पैसे, पगार हातात आल्यावर या फॉर्म्युल्यानुसार बनवा बजेट!
Saving Formula: पगारदार व्यक्तींना संपूर्ण महिन्याचा खर्च लक्षात ठेवून त्यानुसार पैसे खर्च करावे लागतात. त्यामुळे पगार हातात आला की, पहिले खर्च आठवतात. हे खर्च महत्त्वाचे आहेतच. पण त्याचबरोबर बचत देखील तितकीच महत्त्वाची आहे. त्यामुळे तुमची देखील अशीच अडचण असेल तर आज आपण असा एक फॉर्म्युला जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुमचे घरचे बजेट व्यवस्थित सेट होण्यास मदत होईल आणि ज्यातून तुमची बचत सुद्धा होईल.
Read More