Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

पर्सनल फायनान्स

Bank FD Rule Change: आरबीआयकडून मुदत ठेवींच्या नियमांमध्ये बदल; मुदतीपूर्वी काढता येणार पैसे

Non-Callable FD Rule Change: आरबीआयच्या नियमानुसार पूर्वी नॉन-कॉलेबल मुदत ठेवींची मर्यादा 15 लाख रुपये होती. आरबीआयने यामध्ये वाढ केली असून, आता 1 कोटी रुपयांपर्यंतच्या एफडीमधून मुदतीपूर्वी पैसे काढता येणार आहे.

Read More

Credit Card धारकांना मिळेल दिलासा, वेळेत स्कोअर अपडेट न केल्यास बँक आणि वित्तीय संस्थांना होईल दंड

RBI ने क्रेडिट इन्स्टिट्यूशन (CIs) आणि क्रेडिट इन्फॉर्मेशन कंपन्या (CICs) यांना क्रेडिट माहिती अपडेट आणि दुरुस्त करण्यासाठी नुकसान भरपाई फ्रेमवर्क सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. वित्तीय संस्था आणि बँकांना नुकसान भरपाई ग्राहकांना कशी दिली जाईल? याचे व्यवस्थापन कसे असेल? अपिलीय अधिकारी कोण असेल? अशी सर्व माहिती रिझर्व बँक ऑफ इंडियाला सादर करावी लागणार आहे.

Read More

Small Saving Schemes: सरकारी अल्प बचत योजनांवर गुंतवणूकदारांचा भरोसा; महिला व ज्येष्ठ नागरिकांच्या गुंतवणुकीत वाढ

Small Saving Schemes: केंद्र सरकारच्या अल्प बचत योजनांमधील ज्येष्ठ नागरिक आणि महिलांच्या गुंतवणूक योजनांमध्ये वाढ झाली. एप्रिल ते सप्टेंबर या सहा महिन्यात ज्येष्ठ नागरिक बचत योजनेमध्ये मागील वर्षभरात अडीचपटीने वाढ झाली. तर महिला सन्मान सेव्हिंग सर्टिफिकेट योजनेमध्ये 13,512 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली.

Read More

No Cost EMI: दिवाळीची खरेदी करण्यापूर्वी 'नो कॉस्ट ईएमआय'मधील तत्थ्य जाणून घ्या!

No Cost EMI: नो कॉस्ट ईएमआयची सुरूवात सर्वप्रथम फ्लिपकार्टने (Flipkart) केली. त्यानंतर Amazonने देखील ही सुविधा सुरू केली. एखाद्या प्रोडक्टची पूर्ण किंमत न भरता टप्प्या टप्प्याने म्हणजेच हप्त्या हप्त्याने त्याचे पैसे भरण्याची सुविधा म्हणजे नो कॉस्ट ईएमआय. यालाच इंटरेस्ट फ्री ईएमआय किंवा झिरो कॉस्ट ईएमआय देखील म्हणतात.

Read More

तुम्हांला महागाई बद्दल माहिती आहे का? तरुण, पगारदार व्यक्ती तसेच गुंतवणुकदारांसाठी महागाई बद्दल मार्गदर्शन.

महागाई बद्दल तपशीलवार माहिती जाणून घेण्यासाठी संपूर्ण माहिती वाचा.

Read More

FD Vs SCSS: ज्येष्ठ नागरिकांसाठी कोणती योजना फायदेशीर ठरू शकते?

Fixed Deposit Vs SCSS: आज आपण ज्येष्ठ नागिरकांना वेगवेगळ्या बँकांद्वारे मुदत ठेवींवर दिल्या जाणाऱ्या व्याजाबद्दल आणि सरकारच्या ज्येष्ठ नागरिक बचत योजनेवर (Senior Citizen Saving Scheme-SCSS) मिळणाऱ्या परताव्याबाबात जाणून घेणार आहोत.

Read More

PPF Account Extension: पीपीएफ खात्याची मुदत कितीवेळा वाढवता येते? जाणून घ्या नियम

PPF Account Extension: दीर्घकालीन गुंतवणूक म्हणून तुम्ही पब्लिक प्रोव्हिडंट खात्यात (Public Provident Fund-PPF) 15 वर्षांसाठी गुंतवणूक केली आहे. पण त्यानंतरही तुम्हाला ही गुंतवणूक सुरू ठेवायची आहे. पण नियम काय सांगतो, जाणून घ्या संपूर्ण माहिती.

Read More