दिवाळी बोनसचा वापर गुंतवणुकीसाठी कसा कराल? जाणून घ्या
दिवाळीच्या निमित्ताने कर्मचाऱ्यांना बोनस स्वरुपात मोठी रक्कम दिली जाते. दिवाळी बोनसचा वापर गुंतवणुकीसाठी केल्यास भविष्यात याचा फायदा मिळेल.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
दिवाळीच्या निमित्ताने कर्मचाऱ्यांना बोनस स्वरुपात मोठी रक्कम दिली जाते. दिवाळी बोनसचा वापर गुंतवणुकीसाठी केल्यास भविष्यात याचा फायदा मिळेल.
Read MoreWorld Saving Day 2023: जगभरात 30 ऑक्टोबर हा दिवस जागतिक बचत दिन (World Saving Day) म्हणून साजरा केला जातो. यालाच World Thrift Day असंही म्हटलं जातं. आर्थिक नियोजनातील पहिला टप्पा हा बचत आहे. त्यामुळे आज आपण बचतीच्या काही सवयींबद्दल जाणून घेणार आहोत.
Read MoreNon-Callable FD Rule Change: आरबीआयच्या नियमानुसार पूर्वी नॉन-कॉलेबल मुदत ठेवींची मर्यादा 15 लाख रुपये होती. आरबीआयने यामध्ये वाढ केली असून, आता 1 कोटी रुपयांपर्यंतच्या एफडीमधून मुदतीपूर्वी पैसे काढता येणार आहे.
Read MoreRBI ने क्रेडिट इन्स्टिट्यूशन (CIs) आणि क्रेडिट इन्फॉर्मेशन कंपन्या (CICs) यांना क्रेडिट माहिती अपडेट आणि दुरुस्त करण्यासाठी नुकसान भरपाई फ्रेमवर्क सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. वित्तीय संस्था आणि बँकांना नुकसान भरपाई ग्राहकांना कशी दिली जाईल? याचे व्यवस्थापन कसे असेल? अपिलीय अधिकारी कोण असेल? अशी सर्व माहिती रिझर्व बँक ऑफ इंडियाला सादर करावी लागणार आहे.
Read MoreSmall Saving Schemes: केंद्र सरकारच्या अल्प बचत योजनांमधील ज्येष्ठ नागरिक आणि महिलांच्या गुंतवणूक योजनांमध्ये वाढ झाली. एप्रिल ते सप्टेंबर या सहा महिन्यात ज्येष्ठ नागरिक बचत योजनेमध्ये मागील वर्षभरात अडीचपटीने वाढ झाली. तर महिला सन्मान सेव्हिंग सर्टिफिकेट योजनेमध्ये 13,512 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली.
Read Moreफसवणूकीच्या मनी अँप्स पासून सावध राहण्याचे उपाय खालील लेखात दिले आहेत.
Read MoreEquity आणि debt finance मधील फरक समजून घेण्यासाठी खालील लेख वाचा.
Read MoreNo Cost EMI: नो कॉस्ट ईएमआयची सुरूवात सर्वप्रथम फ्लिपकार्टने (Flipkart) केली. त्यानंतर Amazonने देखील ही सुविधा सुरू केली. एखाद्या प्रोडक्टची पूर्ण किंमत न भरता टप्प्या टप्प्याने म्हणजेच हप्त्या हप्त्याने त्याचे पैसे भरण्याची सुविधा म्हणजे नो कॉस्ट ईएमआय. यालाच इंटरेस्ट फ्री ईएमआय किंवा झिरो कॉस्ट ईएमआय देखील म्हणतात.
Read MoreUPI vs. UPI Lite मधील फरक खालील लेखामध्ये दिलेला आहे.
Read MoreJeevan Pramaan Patra बद्दलच्या तपशीलवार माहितीचा आढावा घ्या.
Read MorePublic Provident fund Account च्या वापरा संबंधीत संपूर्ण माहिती खालील लेखात दिली आहे.
Read Moreमहागाई बद्दल तपशीलवार माहिती जाणून घेण्यासाठी संपूर्ण माहिती वाचा.
Read More