Pension Plan: निवृत्तीनंतर आरामात जगण्यासाठी कोणत्या वयात गुंतवणुकीला सुरुवात करावी? वाचा
कमी वयात गुंतवणुकीला सुरुवात करण्याचे अनेक फायदे आहेत. विशेष म्हणजे यामुळे निवृत्तीनंतर आयुष्यात आरामात जगता येते.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
कमी वयात गुंतवणुकीला सुरुवात करण्याचे अनेक फायदे आहेत. विशेष म्हणजे यामुळे निवृत्तीनंतर आयुष्यात आरामात जगता येते.
Read Moreयूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारल्यास 70 टक्के लोक याचा वापर बंद करतील, असे एका सर्व्हेमध्ये समोर आले आहे. या व्यवहारांवर शुल्क आकारल्यास काय परिणाम होऊ शकतात, याविषयी जाणून घेऊयात.
Read Moreसरकारकडून वंदे भारत एक्सप्रेसच्या पाठोपाठ आता सर्वसामान्यांना परवडेल अशी अमृत भारत एक्सप्रेस ट्रेन सुरू करण्यात आली आहे. लवकरच 50 अमृत भारत एक्सप्रेस ट्रेन देशभरात धावताना दिसतील.
Read Moreपीएम सूर्य घर योजनेद्वारे दरमहिन्याला 300 यूनिट वीज मोफत दिली जाणार आहे. याशिवाय, वीज विकून कमाई देखील करता येणार आहे.
Read Moreनिवृत्तीनंतर मालमत्तेत गुंतवणूक करणे सर्वांसाठीच योग्य असेल असे नाही. मालमत्तेत गुंतवणुकीचा निर्णय विचारपूर्वक घ्यायला हवा.
Read Moreअचानक उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रसंगासाठी आर्थिकरित्या तयार असणे गरजेचे आहे. अशा स्थितींना सामोरे जाण्यासाठी आपत्कालीन निधीची तरतूद केलेली असावी.
Read Moreतरूणपणी नोकरीमुळे प्रवास करायला जमत नाही. अशावेळी, निवृत्तीनंतर प्रवास करण्याचा अनेकांचा विचार असतो. मात्र, प्रवासासाठी पैशांची गरज असते. त्यामुळे आधीपासूनच बचतीची सवय लावणे गरजेचे आहे.
Read Moreज्येष्ठ नागरिक निवृत्तीनंतरही तरूणपणी राहून गेलेल्या गोष्टी शिकू शकतात. मात्र, छंद जोपासण्यासाठी नोकरी करत असतानाच गुंतवणूक करणे गरजेचे आहे.
Read Moreनिवृत्तीनंतर रिव्हर्स मॉर्गेजच्या मदतीने आर्थिक गरजा पूर्ण करू शकता. मात्र, रिव्हर्स मॉर्गेजच्या मदतीने कर्ज काढताना काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे.
Read Moreमुलांचे शिक्षण, लग्न आणि निवृत्तीनंतर आरामात आयुष्य जगता यावे, यासाठी भविष्यनिर्वाह निधी (PF) योजनांमध्ये गुंतवणूक केली जाते. मात्र, पीएफ खात्यातून काढलेली रक्कम इतर ठिकाणी गुंतवल्यास नियमित उत्पन्न मिळू शकते.
Read Moreवयाची 60 वर्ष पुर्ण केलेल्या व्यक्तींसाठी एलआयसीद्वारे वरिष्ठ पेन्शन विमा योजना राबवली जाते. या योजनेंतर्गत दरमहिन्याला नियमितपणे पेन्शन मिळेल.
Read Moreनिवृत्तीनंतर म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करावी की नाही? असा प्रश्न अनेकांना पडतो. मात्र, निवृत्तीनंतर केलेली गुंतवणूक तुमच्यासाठी नियमित उत्पन्नाचा मार्ग ठरू शकते.
Read More