Gov Scheme: पीएम सूर्य घर योजना काय आहे? वीज विकून पैसे कसे कमवू शकता? जाणून घ्या
पीएम सूर्य घर योजनेद्वारे दरमहिन्याला 300 यूनिट वीज मोफत दिली जाणार आहे. याशिवाय, वीज विकून कमाई देखील करता येणार आहे.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
पीएम सूर्य घर योजनेद्वारे दरमहिन्याला 300 यूनिट वीज मोफत दिली जाणार आहे. याशिवाय, वीज विकून कमाई देखील करता येणार आहे.
Read Moreनिवृत्तीनंतर मालमत्तेत गुंतवणूक करणे सर्वांसाठीच योग्य असेल असे नाही. मालमत्तेत गुंतवणुकीचा निर्णय विचारपूर्वक घ्यायला हवा.
Read Moreअचानक उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रसंगासाठी आर्थिकरित्या तयार असणे गरजेचे आहे. अशा स्थितींना सामोरे जाण्यासाठी आपत्कालीन निधीची तरतूद केलेली असावी.
Read Moreतरूणपणी नोकरीमुळे प्रवास करायला जमत नाही. अशावेळी, निवृत्तीनंतर प्रवास करण्याचा अनेकांचा विचार असतो. मात्र, प्रवासासाठी पैशांची गरज असते. त्यामुळे आधीपासूनच बचतीची सवय लावणे गरजेचे आहे.
Read Moreज्येष्ठ नागरिक निवृत्तीनंतरही तरूणपणी राहून गेलेल्या गोष्टी शिकू शकतात. मात्र, छंद जोपासण्यासाठी नोकरी करत असतानाच गुंतवणूक करणे गरजेचे आहे.
Read Moreनिवृत्तीनंतर रिव्हर्स मॉर्गेजच्या मदतीने आर्थिक गरजा पूर्ण करू शकता. मात्र, रिव्हर्स मॉर्गेजच्या मदतीने कर्ज काढताना काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे.
Read Moreमुलांचे शिक्षण, लग्न आणि निवृत्तीनंतर आरामात आयुष्य जगता यावे, यासाठी भविष्यनिर्वाह निधी (PF) योजनांमध्ये गुंतवणूक केली जाते. मात्र, पीएफ खात्यातून काढलेली रक्कम इतर ठिकाणी गुंतवल्यास नियमित उत्पन्न मिळू शकते.
Read Moreवयाची 60 वर्ष पुर्ण केलेल्या व्यक्तींसाठी एलआयसीद्वारे वरिष्ठ पेन्शन विमा योजना राबवली जाते. या योजनेंतर्गत दरमहिन्याला नियमितपणे पेन्शन मिळेल.
Read Moreनिवृत्तीनंतर म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करावी की नाही? असा प्रश्न अनेकांना पडतो. मात्र, निवृत्तीनंतर केलेली गुंतवणूक तुमच्यासाठी नियमित उत्पन्नाचा मार्ग ठरू शकते.
Read Moreनिवृत्तीनंतरही नियमित उत्पन्न सुरू असल्यास निश्चितच फायदा होतो. मात्र, यासाठी नोकरी करत असतानाच गुंतवणूक करणे गरजेचे आहे.
Read Moreसध्याच्या काळात प्रत्येक कामासाठी तंत्रज्ञानाची मदत घेतली जाते. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांनी देखील तंत्रज्ञानाचा वापर कसा करायला हवा, याबाबत जाणून घेणे गरजेचे आहे.
Read Moreज्येष्ठ नागरिकांना नोकरी शोधताना अनेक अडचणी येतात. तसेच, वृद्धांसाठी नोकरीच्या संधीही खूप कमी असतात. वृद्ध नागरिकांना कोणत्या ठिकाणी नोकरी मिळू शकते, याविषयी या लेखातून जाणून घेऊयात.
Read More