Best Smartwatches: महिलांसाठी ‘या’ आहेत सर्वोत्तम स्मार्टवॉच
भारतीय बाजारात कमी किंमतीत येणाऱ्या अनेक शानदार स्मार्टवॉच उपलब्ध आहे. विशेषकरून महिलांसाठी हेल्थ फीचर्ससह येणाऱ्या अनेक चांगल्या स्मार्टवॉच उपलब्ध आहेत.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
भारतीय बाजारात कमी किंमतीत येणाऱ्या अनेक शानदार स्मार्टवॉच उपलब्ध आहे. विशेषकरून महिलांसाठी हेल्थ फीचर्ससह येणाऱ्या अनेक चांगल्या स्मार्टवॉच उपलब्ध आहेत.
Read Moreजगातील सर्वात श्रीमंत कुटुंबापैकी एक असलेल्या रॉकफेलर कुटुंबाकडून 'Waterfall Method'चा वापर केला जातो. या पद्धतीचा वापर करून पिढ्यांपिढ्या संपत्तीत वाढ करणे शक्य होते.
Read Moreमहाराष्ट्र सरकारद्वारे मनोधैर्य योजनेत बदल करण्यात आला आहे. सरकारद्वारे बलात्कार, लैंगिक अत्याचार, अॅसिड हल्ल्याचा सामना कराव्या लागलेल्या पीडित महिलांच्या पुनर्वसनासाठी ही योजना राबवली जाते.
Read Moreरिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक केल्यास महिलांना अनेक प्रकारचे फायदे मिळतात. स्टॅम्प ड्युटीपासून ते गृहकर्जावरील व्याजदरात सवलतीपर्यंत अनेक फायदे महिलांना मिळतात.
Read Moreमहिला घरच्या घरी कमी गुंतवणुकीत अनेक चांगले व्यवसाय सुरू करू शकतात. विशेष म्हणजे या व्यवसायातून महिन्याला हजारो रुपयांची कमाई होईल.
Read Moreमहिलांनी करिअरच्या सुरुवातीच्या टप्प्यातच आर्थिक नियोजन सुरू करणे गरजेचे आहे. याचा फायदा त्यांना भविष्यात होऊ शकतो. तसेच, खर्च कमी करून जास्त बचत करण्यास देखील मदत मिळेल.
Read Moreअनेकदा आर्थिक अडचणींमुळे मुलींना उच्च शिक्षण घेता येत नाही. परंतु, सरकारच्या अशा अनेक योजना आहेत, ज्याचा फायदा घेऊन शिक्षण पूर्ण करता येते. याशिवाय, बँका देखील कमी व्याजदरात शैक्षणिक कर्ज उपलब्ध करतात.
Read Moreमहिलांचे स्वतःचे बँक खाते असल्यास त्यांना अनेक सुविधांचा लाभ घेता येऊ शकता. आर्थिक समावेशनापासून ते सरकारी योजनांपर्यंत अनेक आर्थिक सेवांचा फायदा त्यांन मिळेल.
Read Moreवृद्धापकाळातील आयुष्य आनंदात घालविण्यासाठी महिलांनी आतापासूनच बचत करणे गरजेचे आहे. याशिवाय, दीर्घकालीन उद्देशाने गुंतवणूक केल्यास निश्चितच फायदा होऊ शकतो.
Read Moreवर्ष 2023 मध्ये सर्वात श्रीमंत 100 भारतीय व्यक्तींमध्ये 9 महिलांचा समावेश होता. भारतातील अब्जाधीश महिलांच्या संख्येत वाढ होत चालली आहे. सर्वात श्रीमंत भारतीय महिलांच्या यादीत कोणाचा समावेश आहे, त्याबाबत जाणून घ्या.
Read Moreइलेक्ट्रिक कार निर्माता कंपनी टेस्ला लवकरच भारतात मॅन्युफॅक्चरिंग प्लांट सुरू करण्याची शक्यता आहे. या प्लांटच्या माध्यातून कंपनी मेड इन इंडिया कारची निर्मिती करेल. पुढील 1 ते 2 वर्षात कंपनीच्या कार भारतीय रस्त्यांवर धावताना दिसू शकतात.
Read Moreअमेरिकन अर्थशास्त्रज्ञ रिचर्ड थॅलर यांनी 2008 साली नज सिद्धांत मांडला होता. या सिद्धांताच्या मदतीने आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होऊ शकते. तसेच, चांगल्या आर्थिक निवड करण्यासाठीही फायदाही होईल.
Read More