Paytm: आरबीआयच्या कारवाईनंतर Paytm चे भविष्य काय?
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पेटीएम पेमेंट्स बँकेवर कारवाई केली आहे. या कारवाईनंतर कंपनीच्या शेअर्सच्या किंमतीत प्रचंड मोठी घसरण झाली आहे.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पेटीएम पेमेंट्स बँकेवर कारवाई केली आहे. या कारवाईनंतर कंपनीच्या शेअर्सच्या किंमतीत प्रचंड मोठी घसरण झाली आहे.
Read Moreसर्वात लोकप्रिय स्टेशनरी ब्रँडपैकी एक असलेल्या कॅम्लिनची स्थापना एका मराठी माणसाने केली आहे. आज कॅम्लिनमध्ये जपानी कंपनीची देखील भागीदारी आहे.
Read Moreसर्वोच्च न्यायालयाने इलेक्टोरल बाँड हे घटनाबाह्य असल्याचा निर्णय दिला आहे. लोकसभा निवडणुकीच्याआधी आलेल्या या निकालामुळे राजकीय पक्षांना मोठा झटका बसला आहे.
Read Moreप्रत्येकासाठी उत्पन्न, खर्च व गुंतवणुकीचे योग्य आर्थिक नियोजन करणे गरजेचे आहे. तुम्ही बजेट तयार करून अनावश्यक खर्चाला आळा घालू शकता.
Read More1961 मध्ये पुण्यात स्थापना झालेली भारत फोर्ज लिमिटेड ही आज देशातील सर्वात मोठ्या फोर्जिंग कंपनीपैकी एक आहे. कंपनी एअरोस्पेसपासून ते डिफेन्ससह अनेक क्षेत्रात काम करते.
Read Moreमराठी आणि हिंदी चित्रपटांच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये मोठा फरक पाहायला मिळतो. याचाच परिणाम या चित्रपटसृष्टीमध्ये काम करणाऱ्या कलाकारांच्या मानधनावर देखील दिसून येतो.
Read Moreशेअर्स मार्केटमधून प्रत्येकाला पैसे कमवायचे असतात. मात्र, केवळ शेअर्स खरेदी करून नियमितपणे पैसे कमवणे शक्य आहे? गुंतवणुकीसाठी किती पैशांची गरज असते? जाणून घ्या.
Read Moreदेशांतर्गत क्रिकेट स्पर्धा खेळणाऱ्या खेळाडूंना पुढे जाऊन राष्ट्रीय संघात खेळण्याची संधी मिळते. या स्पर्धांमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंची कमाई देखील हजारो रुपये आहे.
Read Moreकेंद्र सरकारद्वारे उद्योगांसाठी पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना राबवली जाते. 2008 मध्ये सुरू करण्यात आलेल्या या योजनेंतर्गत उद्योगासाठी लाखो रुपये कर्ज दिले जाते.
Read Moreशेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचा कल वाढल्याने स्टॉक ब्रोकर्सला देखील याचा फायदा होत आहे. स्टॉक ब्रोकर्सच्या कमाईत प्रचंड वाढ झाली आहे.
Read Moreनोकरीसोबतच उच्च शिक्षण पूर्ण करणे आव्हानात्मक ठरू शकते. परंतु, योग्य नियोजन केल्यास काम करतानाच शिक्षण पूर्ण करणे शक्य आहे.
Read Moreभारतीय शेअर मार्केटमध्ये पूर्ण वेळ आणि डिस्काउंट ब्रोकर असे दोन प्रकारचे स्टॉक ब्रोकर कार्यरत आहेत. मात्र, स्टॉक ब्रोकर म्हणून काम करताना सेबीच्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.
Read More