Mudra Scheme: महिलांना उद्योगासाठी मुद्रा योजनेचा फायदा कसा मिळेल? जाणून घ्या
मुद्रा योजनेंतर्गत व्यवसायासाठी 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाते. विशेष म्हणजे मुद्रा योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये सर्वाधिक संख्या ही महिलांची आहे.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
मुद्रा योजनेंतर्गत व्यवसायासाठी 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाते. विशेष म्हणजे मुद्रा योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये सर्वाधिक संख्या ही महिलांची आहे.
Read Moreकेंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारीला देशाचे अंतरिम बजेट सादर करणार आहेत. त्यानिमित्ताने देशाचे बजेट कसे तयार केले जाते, याविषयी सविस्तर जाणून घेऊयात.
Read Moreमासिक पाळीच्या दिवसांमध्ये महिलांना सुट्टी द्यावी की नाही, यावर वेगवेगळी मते मांडली जात आहे. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी देखील अशाप्रकारची सुट्टी दिली जाऊ नये, असे मत व्यक्त केले आहे.
Read Moreकेंद्र सरकारकडून लोकसभा निवडणुकीच्याआधी 1 फेब्रुवारीला अंतरिम बजेट सादर केले जाणार आहे. यंदाच्या बजेटमध्ये महिलांसाठी कोणत्या घोषणा केल्या जाऊ शकतात, ते जाणून घेऊयात.
Read Moreअनेकदा पाहायला मिळते की कर वाचवण्यासाठी पतीकडून पत्नीच्या नाव वापरून व्यवसाय सुरू केला जातो. मात्र, यामुळे भविष्यात आर्थिक व कायदेशीर समस्या निर्माण होऊ शकते.
Read Moreकेंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन सलग सहाव्यांदा बजेट सादर करणार आहेत. 2024 च्या लोकसभा निवडणुकीआधीचे हे शेवटचे असेल. या निमित्ताने त्यांचा संपूर्ण प्रवास जाणून घ्या.
Read Moreहोम डेकोर ब्रँड मैसन सियाच्या सीईओ व्रतिका गुप्ता यांनी मुंबईत तब्बल 116 कोटी रुपये खर्च आलिशान अपार्टमेंट खरेदी केले आहे. हे अपार्टमेंट 12,138 स्क्वेअर फूट एवढे मोठे आहे.
Read Moreकेंद्र सरकार लोकसभा निवडणुकीआधी किमान वेतन दरात वाढ करण्याची शक्यता आहे. याआधी वर्ष 2017 मध्ये किमान वेतनात वाढ करण्यात आली होती.
Read MoreNHAI ने वाहनचालकांना 31 जानेवारीपूर्वी फास्टॅग केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यास सांगितले आहे. अन्यथा वाहनांवरील फास्टॅग बंद होतील.
Read Moreनवविवाहित महिलांनी गुंतवणुकीचा विचार करताना कुटुंबातील सदस्यांचे उत्पन्न व खर्च या गोष्टींचा विचार करायला हवा. तसेच, म्युच्युअल फंड, घर, सोने हे त्यांच्यासाठी गुंतवणुकीचे सर्वोत्तम पर्याय ठरू शकतात.
Read Moreदागिन्यांव्यतिरिक्त सोन्यामध्ये गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. महिला दागिन्यांसह डिजिटल गोल्ड, सार्वभौम सुवर्ण रोखे, गोल्ड ईटीएफमध्ये देखील गुंतवणूक करू शकता.
Read Moreम्युच्युअल फंडच्या माध्यमातून गुंतवणुकीचा एक नवीन पर्याय उपलब्ध झाला आहे. प्रामुख्याने महिलांचा ओढा म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याकडे वाढला आहे.
Read More