NPS Deduction: NPS मधील योगदानात बदल? तुमच्या पगारावर काय परिणाम होणार? वाचा
एनपीएसमधील नियोक्त्याकडून देण्यात येणाऱ्या योगदानात बदल करण्यात आला आहे. याचा परिणाम कर्मचाऱ्यांच्या पगारावर पाहायला मिळू शकतो.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
एनपीएसमधील नियोक्त्याकडून देण्यात येणाऱ्या योगदानात बदल करण्यात आला आहे. याचा परिणाम कर्मचाऱ्यांच्या पगारावर पाहायला मिळू शकतो.
Read Moreकेंद्र सरकारने आर्थिक वर्ष 2024-25 च्या अर्थसंकल्पात करप्रणाली संदर्भात काही मोठे बदल केले आहेत. भांडवली कर व मालमत्ता विक्री संदर्भातील इंडेक्सेशनमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे.
Read Moreमहाराष्ट्र सरकारद्वारे वयोश्री योजनेची घोषणा करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत 65 वर्षांवरील नागरिकांना 3 हजार रुपये दिले जातील.
Read Moreबँक खात्यांमध्ये दाव्याविना पडून राहिलेल्या रक्कमेचा आकडा 78,213 कोटी रुपयांपर्यंत पोहचला आहे. खातेदाराने 10 वर्षांमध्ये बँक खात्याचा वापर न केल्यास असे खाते निष्क्रिय मानले जाते.
Read Moreएका घोटाळ्यात गुन्हेगारांकडून चक्क तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या नावाचा वापर करण्यात आला होता. हा घोटाळा म्हणजे नागरवाला प्रकरण.
Read Moreएकीकडे यूरोपमधील देश 4 दिवसांचा कामाचा आठवडा करण्याचा विचार करत असताना, भारतात आठवड्याला 70 तास काम करण्याविषयी चर्चा सुरू झाल्या आहेत.
Read Moreभारतीय व्यक्तींसाठी सोने हे केवळ गुंतवणुकीचे माध्यम नाही. अनेकजण सोने हे दागिन्यांची हौस व प्रतिष्ठा म्हणूनही खरेदी करतात. मात्र, किती सोने स्वतःजवळ बाळगू शकता, यासाठी काही नियम आहेत.
Read Moreकंपन्यांकडून स्वतःला प्रगत दाखविण्यासाठी आर्टिफिशियल इंटिलेजन्सचा वापर करत असल्याचा दावा केला जातो. या मार्केटिंगद्वारे स्वतःचे उत्पादन हे सर्वोत्तम असल्याचे दाखवून ग्राहकांना आकर्षित केले जाते.
Read Moreभारतातील अनेक राज्यांमध्ये सेवानिवृत्ती वय वाढवण्याची मागणी केली जात आहे. परंतु, सेवानिवृत्तीच्या वयात वाढ केल्यास अर्थव्यवस्थेवर त्याचे परिणाम पाहायला मिळू शकतात.
Read Moreनिवृत्त कर्मचाऱ्यांना पेन्शनचा लाभ घेण्यासाठी जीवन प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असते. दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात हे प्रमाणपत्र सादर करावे लागते.
Read Moreमोदी सरकारने काही दिवसांपूर्वीच बजेट सादर केले. बिहार आणि आंध्र प्रदेश या दोन राज्यांसाठी करण्यात आलेल्या विशेष तरतूदीची सर्वाधिक चर्चा रंगली.
Read Moreकिरकोळ गुंतवणुकदारांचा स्मॉल कॅप स्टॉक्समध्ये गुंतवणूक करण्याकडे कल वाढला आहे. परंतु, यामध्ये गुंतवणूक करताना काळजी घेणे गरजेचे आहे.
Read More