Pension Scheme: वरिष्ठ पेन्शन विमा योजनेबद्दल जाणून घ्या संपूर्ण माहिती
वयाची 60 वर्ष पुर्ण केलेल्या व्यक्तींसाठी एलआयसीद्वारे वरिष्ठ पेन्शन विमा योजना राबवली जाते. या योजनेंतर्गत दरमहिन्याला नियमितपणे पेन्शन मिळेल.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
वयाची 60 वर्ष पुर्ण केलेल्या व्यक्तींसाठी एलआयसीद्वारे वरिष्ठ पेन्शन विमा योजना राबवली जाते. या योजनेंतर्गत दरमहिन्याला नियमितपणे पेन्शन मिळेल.
Read Moreनिवृत्तीनंतर म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करावी की नाही? असा प्रश्न अनेकांना पडतो. मात्र, निवृत्तीनंतर केलेली गुंतवणूक तुमच्यासाठी नियमित उत्पन्नाचा मार्ग ठरू शकते.
Read Moreनिवृत्तीनंतरही नियमित उत्पन्न सुरू असल्यास निश्चितच फायदा होतो. मात्र, यासाठी नोकरी करत असतानाच गुंतवणूक करणे गरजेचे आहे.
Read Moreसध्याच्या काळात प्रत्येक कामासाठी तंत्रज्ञानाची मदत घेतली जाते. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांनी देखील तंत्रज्ञानाचा वापर कसा करायला हवा, याबाबत जाणून घेणे गरजेचे आहे.
Read Moreज्येष्ठ नागरिकांना नोकरी शोधताना अनेक अडचणी येतात. तसेच, वृद्धांसाठी नोकरीच्या संधीही खूप कमी असतात. वृद्ध नागरिकांना कोणत्या ठिकाणी नोकरी मिळू शकते, याविषयी या लेखातून जाणून घेऊयात.
Read Moreनिवृत्तीनंतर उत्पन्न थांबलेले असल्याने अनावश्यक खर्च टाळणे गरजेचे असते. ज्येष्ठ नागरिक निवृत्तीनंतर अनावश्यक खर्च कशाप्रकारे टाळू शकता, याविषयी जाणून घेऊयात.
Read Moreकमी वयात आरोग्य विमा काढणे अत्यंत गरजेचे आहे. तरुण व्यक्तीच्या तुलनेत ज्येष्ठ नागरिकांच्या विम्याच्या प्रीमियमची रक्कम ही जास्त असते.
Read Moreनिवृत्तीनंतर आरामात आयुष्य जगण्यासाठी पेन्शन सर्वात मोठा आधार असतो. त्यामुळे नोकरी करत असतानाच पेन्शन योजनांमध्ये गुंतवणूक करणे गरजेचे आहे.
Read Moreवृद्ध नागरिकांसाठी सरकारद्वारे वेगवेगळ्या पेन्शन योजना राबवल्या जातात. सरकारच्या अशाच काही महत्त्वाच्या पेन्शन योजनांविषयी सविस्तर जाणून घेऊया.
Read Moreभारतात बेरोजगारीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला असून, जास्तीत जास्त रोजगार निर्मितीसाठी सरकारकडून वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहे. सरकारच्या या योजनांबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
Read Moreसध्या नोकरीसाठी केवळ शैक्षणिक अभ्यासक्रमावर अवलंबून राहणे योग्य नाही. करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी तुमच्याकडे विशेष कौशल्य असणे देखील गरजेचे आहे.
Read Moreअनिवासी भारतीयांद्वारे महाराष्ट्रातील वेगवेगळ्या क्षेत्रात गुंतवणूक केली जात आहे. याद्वारे स्थानिकांसाठी रोजगाराच्या संधी देखील निर्माण होत आहेत.
Read More