Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

कर

Income tax return: टीडीएस कपातीनंतर मिळणाऱ्या पगारावर भरावा का आयकर? काय आहे नियम?

Income tax return: टीडीएस कपात करूनच अनेकांना पगार मिळत असतो. अशा मिळालेल्या पगारावर आयकर भरावा का, हा प्रश्न अनेकांना पडतो. त्यासंबंधी आयकर विभागानं नियम केले आहेत. त्याची माहिती असायला हवी, जेणेकरून कोणताही दंड लागणार नाही.

Read More

ITR Filling: अन्य पोर्टलवरून ITR भरताय, मग चार्जेस पाहूनच भरा!

इन्कम टॅक्स रिटर्न भरायची तारीख अवघ्या काही दिवसांवरच येऊन ठेपली आहे. त्यामुळे सध्या सर्वच स्तरातून इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी धावपळ सुरू आहे. या धावपळीत तुम्ही कोणतीही चाचपणी न करता वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरून इन्कम टॅक्स रिटर्न भरत असल्यास, तुम्हाला आर्थिक फटका बसू शकतो. त्यामुळे कोणत्या पोर्टलवर चार्ज आहे आणि कोणत्या नाही हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Read More

Online Gaming: ऑनलाइन गेमिंगवरच्या जीएसटीमुळे बुडतील 2.5 अब्ज डॉलर्स, देशविदेशातल्या गुंतवणूकदारांनी व्यक्त केली चिंता

Online Gaming: ऑनलाइन गेमिंगवरवर सरकारकडून आकारल्या जाणाऱ्या जीएसटीला प्रचंड विरोध होत आहे. देशातल्याच नाही, तर विदेशी गुंतवणूकदारांनीदेखील यावर चिंता व्यक्त केली आहे. यामुळे थोडंथोडकं नाही तर 2.5 अब्ज डॉलर्स बुडण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांना आवाहनही करण्यात आलं आहे.

Read More

निष्क्रिय झालेल्या पॅनकार्डच्या मदतीने भरू शकता आयटीआर; इन्कम टॅक्स विभागाने दिली सूट

तुम्ही दिलेल्या मुदतीत पॅनकार्ड आणि आधार लिंक न केल्यामुळे तुमचे पॅनकार्ड निष्क्रिय झाले आहे आणि तुम्हाला रिफंडसाठी क्लेम करायचा आहे. चिंता करू नका, इन्कम टॅक्स विभागाने तुम्हाला एक पर्याय दिला आहे. चला तो पर्याय जाणून घेऊ.

Read More

GST: चीनी मोबाईल कंपन्यांनी केली 9000 कोटींची कर चोरी, भारत सरकारने वसुलीसाठी कसली कंबर

Oppo ने सर्वाधिक 5,086 कोटींची कर चोरी केली असून यात 4403 कोटी सीमाशुल्क आणि 683 कोटी जीएसटीचा समावेश आहे. त्या खालोखाल विवो मोबाईलने (Vivo Mobile) 2,923.25 कोटी रुपयांची चोरी केली आहे. तसेच झाओमी (Xiaomi) या मोबाईल कंपनीने 851.14 कोटी रुपयांचा कर भरलेला नाही.

Read More

सरकार ईव्ही वाहन मालकाकडून 18 टक्के जीएसटी आकारणार आसल्याने इलेक्ट्रिक वाहनाचे चार्जिंग महागणार

GST On EV Charging: जर तुमच्याकडे इलेक्ट्रिक वाहन असेल, तर सार्वजनिक चार्जिंग स्टेशनवर ईव्ही चार्ज करणे महाग होणार आहे. कर्नाटक अथॉरिटी फॉर अ‍ॅडव्हान्स रुलिंग चार्जिंगवर जीएसटी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. तर पुढे महाराष्ट्रात देखील हा नियम लागू होऊ शकतो.

Read More

आयटीआर ऑफलाईन कसे फाईल करायचे?

ITR Filing Last Date: इन्कम टॅक्स विभागाच्या साईटवर संबंधित माहिती भरून सहज आयटीआर रिटर्न फाईल (ITR Online Filing) करता येते. ऑफलाईन सुद्धा रिटर्न फाईल करता येऊ शकते. (Updated on 21 July 2023)

ITR FAQ: इन्कम टॅक्स रिटर्नमध्ये कितीवेळा बदल करता येतो?

ITR FAQ: तुम्ही जर 31 जुलैनंतर म्हणजेच सरकारने दिलेल्या मुदतीनंतर आयटीआर भरल्यास तुम्हाला 1000 ते 5000 रुपये दंड भरावा लागू शकतो. तसेच दंडाच्या रकमेवर प्रत्येक महिन्याला 1 टक्के व्याज सुद्धा आकारले जाते.

Read More

ITR-3 फॉर्म म्हणजे काय? तो कोणी भरायचा असतो?

आयटीआर रिटर्न भरताना ITR-1 ते ITR-7 असे 7 प्रकारचे फॉर्म उपलब्ध असतात. आज आपण ITR-3 फॉर्म कोणासाठी लागू आहे आणि तो कसा भरायचा हे जाणून घेणार आहेत. आयटीआर रिटर्न फाईल करण्याची शेवटची तारीख 30 जुलै 2023 आहे. (Updated on 21 July 2023)