ITR Updates: आतापर्यंत 3 कोटी रिटर्न फाईल झाले, तुम्ही ITR भरला का?
ITR Filling: येत्या 31 जुलै 2023 पर्यंत वैयक्तिक करदात्यांना आयटीआर भरता येणार आहे. त्यानंतर रिटर्न फाईल करणाऱ्या करदात्यांना विलंब शुल्काला भुर्दंड सोसावा लागेल.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
ITR Filling: येत्या 31 जुलै 2023 पर्यंत वैयक्तिक करदात्यांना आयटीआर भरता येणार आहे. त्यानंतर रिटर्न फाईल करणाऱ्या करदात्यांना विलंब शुल्काला भुर्दंड सोसावा लागेल.
Read MoreHousewife should file ITR: तुम्ही कोणतेही काम करत नसाल किंवा काही काळापासून बेरोजगार असाल तरीही तुम्ही आयटीआर (Income Tax Return) भरावे. तुम्ही आर्थिक वर्षात कोणतेही उत्पन्न मिळवले नसले तरीही तुम्ही ITR भरला पाहिजे. तुम्ही गृहिणी आहात आणि तुमचे कोणत्याही प्रकारे उत्पन्न नसेल, तरीही तुम्ही ITR भरला पाहिजे कारण यामुळे तुम्हाला अनेक फायदे मिळतात.
Read Moreदरवर्षी आपल्याला आपल्या अधिकच्या उत्पन्नावरील एक भाग कर रूपात सरकारला द्यावा लागतो, त्याला आयकर भरणे असे म्हणतात. इन्कम टॅक्स (IT) किंवा आयटीआर (ITR) म्हणजेच आपल्या उत्पन्नावरील कर आहे. (Updated on 19 July 2023)

Read Moreआयटीआर रिटर्न भरताना ITR-1 ते ITR-7 असे 7 प्रकारचे फॉर्म उपलब्ध असतात. आज आपण ITR-1 फॉर्म कोणासाठी लागू आहे आणि तो कसा भरायचा हे जाणून घेणार आहेत. आयटीआर रिटर्न फाईल करण्याची शेवटची तारीख 30 जुलै 2022 आहे. (Updated on 19 July, 2023)

Read MoreFarmers ITR Filing : शेतकऱ्यांना ITR फाइल करणे अनिवार्य नाही. पण, ITR फाइल केल्यास अनेक फायदे मिळू शकतात. आपण सर्वांना माहिती आहे की, कलम 10(1) नुसार, भारतातील करदात्याने मिळवलेले कृषी उत्पन्न करमुक्त आहे. म्हणजेच शेतकऱ्याला शेतीमधील उत्पन्नावर कोणत्याही प्रकारचा टॅक्स भरावा लागत नाही. तरीही शेतकऱ्यांनी ITR का फाइल करावा? जाणून घेऊया
Read MoreLast Date Of Filing ITR: महसूल सचिव संजय मल्होत्रा यांनी आयकर भरणाऱ्यांना लवकरात लवकर त्यांचे विवरणपत्र भरण्याचे आवाहन केले आहे. आयकर भरण्याची शेवटची तारीख 31 जुलै असून यावर अर्थ मंत्रालय मुदत वाढविण्याचा कुठलाही विचार करत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. तर गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा आयकर भरणाऱ्या नागरिकांची संख्या अधिक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
Read MoreGhee-Butter Prices: टोमॅटो आणि हिरव्या भाज्यांचे भाव गगनाला भिडले आहेत. वाढलेल्या किंमतीमुळे हैराण झालेल्या सर्वसामान्यांना येत्या काही दिवसांत दिलासा देणारी बातमी मिळण्याची शक्यता आहे. सणासुदीत तो एक दिलासाच असणार आहे. येत्या काही दिवसांत तूप आणि लोण्याच्या दरात मोठी कपात होण्याची शक्यता आहे. सणासुदीच्या काळात प्रत्येक घरात या दोन्हीं गोष्टींचा वापर केला जातो.
Read Moreजर एखाद्या व्यक्तीचे उत्पन्न 7 लाख रुपयांपेक्षा थोडे जास्त असेल तर त्या व्यक्तीस कराच्या सवलतीचा लाभ दिला जाणार आहे. त्यामुळे आता 7.27 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असलेल्या व्यक्तीला कोणताही कर भरावा लागणार नाही. मात्र 7.27 लाख रुपयांच्या पुढे तुमचे उत्पन्न असल्यास तुम्हाला कर भरावा लागेल.
Read MoreFiling Taxes: करदात्यांना इन्कम टॅक्स भरण्यासाठी 31 जुलै 2023 ही शेवटची तारीख दिल्या गेली आहे. आजही असे अनेक नागरिक आहेत, जे परदेशातही कमावतात. अशा नागरिकांनी इन्कम टॅक्स भरतांना त्यात यासंबंधित सर्व गोष्टी नमूद करणे आवश्यक असते. अन्यथा आयकर विभाग तुम्हाला नोटीस पाठवून दंड आकारु शकतो.
Read More