ITR Filing: आयकराच्या कक्षेत येत नसाल तरी भरा आयटीआर, मिळेल अनेक फायदे
ITR Filing Benefits: 2022-23 या आर्थिक वर्षासाठी प्राप्तिकर रिटर्न (ITR Filing) भरण्याची अंतिम तारीख (ITR Filing Last Date) 31 जुलै 2023 आहे. भारतात फार कमी लोक आयकराच्या कक्षेत येतात. त्यामुळे तुमचे उत्पन्न कर भरण्याच्या कक्षेत येत नसले तरी, तुम्ही आयटीआर दाखल करणे आवश्यक आहे. यामुळे कर्ज मिळणे आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करणे देखील सोपे होते.
Read More