Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

2000 Note: 'या' देशांमध्ये चालत नाहीत कागदी नोटा, जाणून घेऊ प्लास्टिक करन्सीविषयी...

2000 Notes : आरबीआयनं 2000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचे आदेश दिलेत. नोव्हेंबर 2016ला नोटाबंदी झाली. जुन्या नोटा बंद होऊन नव्या नोटा चलनात आल्या. तर 2000ची नोटदेखील बाजारात आली. आता ती बंद होतेय. मात्र या निर्णयानंतर आता प्लास्टिक चलन येणार आहे की काय अशी चर्चाही सुरू झालीय.

Read More

Electricity Bill कमी करायंच असेल तर WiFi कसं वापराल?

Electricity Bill Hacks : घरी WiFi असेल तर आपले मोबाईलही त्याला जोडलेले असल्यामुळे राऊटर पूर्ण वेळ सुरू राहतो. अलीकडे लोक घरातूनही काम करत आहेत. त्यामुळे WiFi चा उपयोग होत असला तरी वीज बिलही वाढतं. WiFi मुळे नेमकं किती बिल वाढतं आणि ते कमी करण्यासाठी काय करावं?

Read More

Maharera: बांधकाम नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 563 डेव्हलपर्सवर महारेराची कारवाई

MAHARERA Action Against Developers: गृहनिर्माण प्रकल्प बनवताना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 563 रिअल इस्टेट कंपन्यांवर कारवाईची टांगती तलवार आहे. महाराष्ट्र रिअल इस्टेट नियामक प्राधिकरणाने (Maharera) राज्यातील 563 हून अधिक गृहनिर्माण प्रकल्पांना त्यांच्या प्रकल्पांशी संबंधित माहिती अपडेट न केल्याबद्दल कारवाईच्या नोटिसा बजावल्या आहेत.

Read More

Cheque Bounce Rule : चेक बाऊन्स झाल्यास दुसऱ्या खात्यातून वसूल होणार रक्कम

देशात चेक बाऊन्सची (Cheque Bounce Rule) अनेक प्रकरणे समोर आली आहेत, मात्र आजपर्यंत या प्रकरणांमध्ये कोणताही निकाल आलेला नाही. आता या बाबींसाठी सरकार नवीन योजना तयार करत आहे.

Read More

Digital Policy: आता फक्त नविनचं नाही तर, जुन्या पॉलिसीसुद्धा होणार डिजिटल..

Digital Policy: अनेकांना सवय असते काम झाले की त्या रिसिप्ट फेकून देतात किंवा मग कुठे ठेवली याची आठवण सुद्धा राहत नाही. पण आता 2023 मध्ये विमा कंपन्या (Insurance companies) असे काहीतरी करणार आहेत, त्यानंतर पॉलिसीची ही कागदपत्रे नेहमी जवळ ठेवण्याची गरज भासणार नाही. तर जाणून घेऊया त्याबाबत सविस्तर.

Read More

US Unemployment: अमेरिकेतही बेरोजगारीच्या आकड्यांनी वाढवली चिंता, जूनमध्ये बेरोजगारीचा दर 3.6 टक्के

US Job Data: जागतिक मंदीचा परिणाम सर्वत्र दिसू लागला आहे. जून 2023 मध्ये, यूएसच्या अर्थव्यवस्थेत गेल्या अडीच वर्षांत रोजगाराच्या संधींमध्ये सर्वात कमी वाढ दिसून आली आहे. यूएसमध्ये, जून महिन्यात बेरोजगारीचा दर 3.6 टक्के होता, तर मे महिन्यात 3.7 टक्के होता.

Read More

Take care while using internet banking: इंटरनेट बॅंकिगचा वापर करताना अशी घ्या काळजी

Tips for Safe Internet Banking: इंटरनेट बँकिंगने पैशांचा व्यवहार करणे अगदी सोपे झाले आहे. आपण आता पैशांचा मोठा व्यवहारदेखील घरबसल्या करीत असतो. मात्र पैशांचा हा व्यवहार करताना म्हणजेच इंटरनेट बॅंकिगचा वापर करताना काही गोष्टींची खबरदारी घेणे आवश्यक आहे.

Read More

कराचे किती प्रकार असतात? जाणून घ्या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर!

कर (टॅक्स) म्हणजे सरकारला सेवा पुरवल्याबद्दल दिला जाणारा एक प्रकारचा मोबदला आहे. कायदेशीरदृष्ट्या टॅक्स गोळा करणं हा सरकारचा अधिकार आहे. तो कोणही नाकारू शकत नाही. टॅक्सचे दोन महत्त्वाचे प्रकारचे आहेत, अप्रत्यक्ष कर (Indirect Tax) आणि प्रत्यक्ष कर (Direct Tax).

Read More

Jio Bharat Mobile Recharge Plan: जिओ भारतचे दोन रिचार्ज प्लॅन सादर; मिळेल अनलिमिटेड कॉलिंग आणि इंटरनेटची सुविधा

Jio Bharat Mobile Recharge Plan: नुकताच रिलायन्स जिओने भारतात जिओ भारत व्ही 2 (Jio Bharat V2) हा 4G फोन लॉन्च केला आहे. या फोनसाठी कंपनीने 'जिओ भारत मोबाईल रिचार्ज प्लॅन' काढला आहे. या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना 123 आणि 1234 रुपयांचे दोन प्लॅन उपलब्ध करून दिले जाणार आहेत. त्याबद्दल जाणून घेऊयात.

Read More

Car insurance: कारला आग लागल्यास तुम्हाला 'असा' मिळेल विमा दावा

Car insurance: आजकाल लोक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी वैयक्तिक वाहनांचा वापर करतात. लोक कार आणि बाइक्स घेऊनच प्रवास करतांना जास्त दिसतात. जशी वाहनांची ये जा वाढली त्याप्रमाणे अपघाताचे प्रमाणसुद्धा वाढले. त्यामुळे वाहनांचा विमा काढणे अत्यंत महत्वाचे झाले आहे.

Read More

Ola EV cabs: बंगळुरूत ओला राबवणार EV पायलट प्रोजेक्ट; 1 हजार कॅब रस्त्यावर

ऑनलाइन कॅब बुकिंग सेवा पुरवणारी ओला कंपनी बंगळुरू शहरात महत्त्वाकांक्षी EV ओला कबॅचा पायलट प्रोजक्ट राबवणार आहे. १ हजार इलेक्ट्रिक कॅब बंगळुरूच्या रस्त्यावर दिसणार आहेत.

Read More

Home Loan EMI Reduce: गृहकर्जाचा EMI कमी करण्यासाठी 'या' 4 टिप्स नक्की फॉलो करा

Home Loan EMI Reduce: भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) मे 2022 पासून आत्तापर्यंत सहा वेळा रेपो रेटमध्ये (Repo Rate) बदल केला आहे. ज्यामुळे अनेक खासगी आणि सरकारी बँकांनी त्यांच्या गृहकर्जाच्या व्याजदरात वाढ केली आहे. या व्याजदर वाढीमुळे लोकांच्या गृहकर्जाच्या हप्त्यांमध्ये (EMI) वाढ झाली आहे. ही वाढ कशी कमी करता येईल, याबद्दल आज जाणून घेऊयात.

Read More