Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

'Dr. Babasaheb Ambedkar Jeevan Prakash Yojana' : अंधारातून प्रकाशाकडे नेणारी ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजना’

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 130 व्या जयंतीनिमित्त 14 एप्रिलपासून ही ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजना’ (Dr. Babasaheb Ambedkar Jeevan Prakash Yojana') सुरू करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे तत्कालीन ऊर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांनी दिली. राज्यात अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील अर्जदारांना प्राधान्याने महावितरणमार्फत घरगुती वीज जोडणी दिली जाईल.

Read More

Farmers Helpline: शेतकरी अडचणीत असल्यास ‘या’ व्हाट्सॲप नंबरवर करा तक्रार, कृषी विभागाकडून होईल मदत

Farmers Helpline: शेती करत असतांना शेतकऱ्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. कधी नैसर्गिक आपत्ती, कधी बियाणे बोगस निघणे या संदर्भात येणाऱ्या तक्रारींचे तत्काळ निवारण करण्यासाठी शासनाकडून एक व्हाट्सॲप नंबर दिला आहे. त्या नंबर व्हाट्सॲप नंबर वरून तक्रार नोंदवावी लागते.तो नंबर 9822446655 हा आहे, याबाबत माहिती कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी दिली आहे. तर याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया.

Read More

ITR Form Updates: नवीन आयटीआर फॉर्म मध्ये 5 मोठे बदल, जाणून घ्या काय आहेत अपडेट्स

Changes in New ITR Form: 31 जुलै जवळ येत असल्याने सगळ्यांनाच इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची घाई झालेली आहे. परंतु यावेळी आयटीआर भरतांना तुम्हाला फॉर्म मध्ये काही बदल झालेले दिसणार आहे. काय आहेत ते बदल जाणून घेऊया.

Read More

Amazon Great Freedom Festival: स्मार्ट फोन्सवर स्मार्ट डील्स; अ‍ॅमेझॉनच्या जबरदस्त ऑफर्स!

Amazon Great Freedom Festival: अ‍ॅमेझॉनचा (Amazon) ऑनलाईन शॉपिंग फेस्टिव्हल 6 ऑगस्ट पासून सुरू झाला असून तो 10 ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे. या सेलमध्ये ग्राहकांना कमी बजेटमध्ये स्मार्टफोन विकत घेता येणार आहे.

Read More

Tomato Price Hike Effect: टोमॅटोच्या वाढत्या किंमतीमुळे 'टोमॅटो प्युरी' ची मागणी वाढली

Tomato Puree Demand Increased: दररोजच्या स्वयंपाकातला महत्वाचा पदार्थ असणाऱ्या तसेच अनेक पदार्थांची चव वाढवणाऱ्या टोमॅटोच्या किमती बघून सर्वसामान्य लोकांना घाम फूटत आहे. तर दुसरीकडे टोमॅटो पासून तयार करण्यात येणारे इतर पदार्थ देखील आऊट ऑफ स्टॉक झाले आहेत.

Read More

Shopping bill : शॉपिंग बिलाच्या बाबतीत ग्राहक व्यवहार मंत्रालयाकडून नवीन नियम होणार लागू

Mobile number for bill : देशभरात शॉपिंगचे नियम बदलले. आता दुकानदारांना ग्राहकांचा मोबाइल नंबर घेता येणार नाही. ग्राहक गुन्हा दाखल करू शकतात.

Read More

Mutual Fund Portfolio Rebalancing : म्युच्युअल फंडातून नफा मिळवायचाय? तज्ज्ञ काय म्हणतायत?

Mutual Fund Portfolio Rebalancing : म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याचा मुख्य उद्देश चांगला परतावा मिळवणं हा आहे. मात्र तो चांगला परतावा कायम ठेवण्यासाठी देखरेख आवश्यक आहे. आपला पोर्टफोलिओ रिबॅलन्स असणं आवश्यक आहे. याबाबत तज्ज्ञांचं काय मत आहे, जाणून घेऊ...

Read More

ITR : करदात्यांनो टॅक्स भरतांना तुमचे परदेशातील उत्पन्नही करा नमूद, अन्यथा होऊ शकतो 10 लाखाचा दंड

Filing Taxes: करदात्यांना इन्कम टॅक्स भरण्यासाठी 31 जुलै 2023 ही शेवटची तारीख दिल्या गेली आहे. आजही असे अनेक नागरिक आहेत, जे परदेशातही कमावतात. अशा नागरिकांनी इन्कम टॅक्स भरतांना त्यात यासंबंधित सर्व गोष्टी नमूद करणे आवश्यक असते. अन्यथा आयकर विभाग तुम्हाला नोटीस पाठवून दंड आकारु शकतो.

Read More

Rules Changes From August: ऑगस्ट महिन्यात होणाऱ्या 'या' बदलांमुळे तुमच्या खिशाला कात्री लागणार

Rules Changes From August: नोकरी करणाऱ्या नागरिकांचे प्रत्येक महिन्यातील खर्चाचे एक बजेट ठरलेले असते. प्रत्येक महिन्यात एक ठराविक रक्कम तुमच्या हाती येत असल्याने, जराही खर्चाचा ताळमेळ इकडे तिकडे झाला की, त्याचा प्रभाव तुमच्या बचतीवर, महिन्याच्या खर्चावर आणि इतर सर्व गोष्टींवर जाणवू लागतो. अशाच प्रकारचे काही बदल येणाऱ्या ऑगस्ट महिन्यात तुम्हाला जाणवणार आहेत.

Read More

Football Legend Pele Death: वयाच्या 82 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; मागे सोडली इतकी संपत्ती

Football Legend Pele Death: पेले यांनी त्यांच्या कारकीर्दीत ब्राझीलच्या संघाला तीन वेळा वर्ल्ड कप मिळवून दिला. तर त्यांनी त्यांच्या वैयक्तिक कारकीर्दीत 1297 गोल केले आहेत. ते जगातील सर्वाधिक मानधन घेणारे खेळाडू होते.

Read More

ITR Filing: हाउसवाईफने का भरावा आयटीआर? जाणून घ्या आयटीआर भरण्याचे महत्व

Housewife should file ITR: तुम्ही कोणतेही काम करत नसाल किंवा काही काळापासून बेरोजगार असाल तरीही तुम्ही आयटीआर (Income Tax Return) भरावे. तुम्ही आर्थिक वर्षात कोणतेही उत्पन्न मिळवले नसले तरीही तुम्ही ITR भरला पाहिजे. तुम्ही गृहिणी आहात आणि तुमचे कोणत्याही प्रकारे उत्पन्न नसेल, तरीही तुम्ही ITR भरला पाहिजे कारण यामुळे तुम्हाला अनेक फायदे मिळतात.

Read More

Richest Pets in the World: जाणून घ्या, कुत्र्याने मालकाला कमवून दिले तब्बल 4 हजार 32 कोटी

Richest Pets in the World: आजतागायत आपल्याला सर्वाधिक श्रीमंत उद्योपती व सेलेब्रिटिज यांनी करोडो रूपये कमविले असल्याची माहिती होती. पण तुम्ही कधी एखादया कुत्र्याने एखाद्या व्यक्तीला म्हणजेच त्याच्या मालकाला करोडो रूपये कमवून दिले, हे ऐकले का? चला, तर मग याबाबत सविस्तर जाणून घेऊ.

Read More