Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Upcoming Ducati Bikes: जाणून घ्या किंमती; डुकाटी करणार भारतात 9 बाइक्स लाँच

Upcoming Ducati Bikes in India in 2023 : बाइक प्रेमींसाठी आनंदाची गोष्ट आहे. यावर्षी जर नवीन बाइक घेणार असेल, तर आपल्याला लॉटरी लागली असेच समजा. कारण 2023 मध्ये डुकाटी भारतात 9 बाइक्स लाँच करणार आहे. याविषयी अधिक जाणून घेऊयात.

Read More

साखरेच्या निर्यातीवर 31 ऑक्टोबरपर्यंत बंदी!

जीवनावश्यक वस्तुंच्या वाढत्या किमतींवर नियंत्रण आणण्यासाठी केंद्र सरकारने 31 ऑक्टोबरपर्यंत साखरेच्या निर्यातीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. 1 जूनपासून ही बंदी लागू होणार आहे.

Read More

Jawa 42 Tawang: ईशान्य भारतासाठी खास Jawa 42 Tawang दुचाकी लाँच

Jawa 42 Tawang Edition च्या फक्त 100 गाड्या कंपनीने तयार केल्या आहेत. या गाडीची भारतीय बाजारातील किंमत 2 लाख 14 हजार रुपये आहे. Jawa 42 या गाडीपेक्षा युनिक लूक आणि फिचर्स या गाडीला दिला आहे.

Read More

HDFC MCLR Rate: एचडीएफसी बँकेने MCLR दर वाढविले, ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार

MCLR Rate: एचडीएफसी बँकेने कर्जाच्या व्याजदरात वाढ जाहीर केली. त्याचा परिणाम ग्राहकांच्या गृहकर्ज आणि कार कर्जावर झाल्याने ग्राहकांना धक्का बसला आहे. बँकेने तिच्या काही मुदतीच्या कर्जांवर बेंचमार्क मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड बेस्ड लेंडिंग रेट (MCLR) 15 बेस पॉईंट्स पर्यंत वाढवले ​​आहेत. यामुळे गृहकर्ज, वैयक्तिक कर्ज आणि वाहन कर्जासह सर्व प्रकारच्या कर्जांच्या ईएमआय मध्ये वाढ झाली आहे.

Read More

Budget Diwali Gift: दिवाळीला तुमच्या प्रियजणांना द्या ‘या’ भेटवस्तु

Unique Diwali Gift Ideas: या वर्षी कोरोनाचे सर्व निर्बंध हटल्याने आनंद आणि उत्साह द्विगुणित झाला आहे. आनंद आणि प्रेम व्यक्त करण्याचे माध्यम म्हणजे भेटवस्तु. या दिवाळीला तुमच्या प्रियजणांना काय गिफ्ट द्याल? त्यासाठी वाचा.

Read More

Hyundai Aura आता नव्या रुपात, कारची बुकिंग सुरू

ह्युदांई कंपनीने आपल्या Aura कारमध्ये बदल करून नवीन डिझाईन ग्राहकांच्या भेटीला आणले आहे. अधिक आकर्षक डिझाइन आणि लूक गाडीला देण्यात आला असून या गाडीचे बुकींगही सुरू झाले आहे.

Read More

Redmi A2 & Redmi A2+ Sale 2023: 'या' स्मार्टफोवर मिळतोय 500 रुपयांचा त्वरित डिस्काउंट आणि 2 वर्षांची वॉरंटी

Redmi A2 & Redmi A2+ Sale 2023: चायनीज स्मार्टफोन निर्माती कंपनी शाओमीने (Xiaomi) Redmi A2 आणि Redmi A2+ हे दोन स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत लॉन्च केले आहेत. त्यानंतर कंपनीने पहिलाच सेल आजपासून (23 मे 2023) सुरू केला आहे. या निमित्ताने मिळणाऱ्या ऑफर्स आणि डिस्काउंट बद्दल जाणून घेऊयात.

Read More

IRCTC Q4 Results : मार्च तिमाहीत भारतीय रेल्वेच्या नफ्यात 30 टक्क्यांची वाढ; प्रति शेअर्स 'इतका' मिळू शकतो लाभांश

IRCTC Q4 Results : भारतीय रेल्वेने (IRCTC) मार्च तिमाहीतील उत्पन्नाबद्दल माहिती जाहीर केली असून कंपनीच्या नफ्यात मार्च तिमाहीत 30 टक्के वाढ झाली आहे. कंपनीला कोणत्या विभागातून किती उत्पन्न मिळाले आणि त्यामुळे शेअरधारकांना काय फायदा होणार? याबद्दल जाणून घेऊयात.

Read More

Amazon Prime Day Sale : Redmi 12C फक्त 649 रुपयांमध्ये खरेदी करू शकता, जाणून घ्या ऑफर्स

Amazon Prime Day Sale : Amazon प्राइम डे सेलमध्ये Redmi 12C स्मार्टफोनवर बंपर डिस्काउंट मिळत आहे. यासोबत एक्सचेंज ऑफरही दिली जात आहे. जाणून घेऊया Redmi 12C या फोनची किंमत आणि ऑफर्स सविस्तर.

Read More

Jio Recharge Plan: जिओ फायबरच्या 599 रुपयांच्या प्लॅनमध्ये अनलिमिटेड डेटा-कॉलिंग आणि 14 App चे सबस्क्रिप्शन

Jio Recharge Plan: जिओच्या 599 रुपयांच्या प्लानमध्ये यूजर्सना 14 App चे सबस्क्रिप्शन दिले जात आहे, तसेच डेटा आणि कॉलिंगसुद्धा फ्री आहे. 599 रुपयांच्या या रिचार्ज प्लॅनचे डिटेल्स माहित करून घ्या.

Read More

यूपीआय (UPI) पेमेंट्सद्वारे व्यवहार करताय, घ्या अशी काळजी!

यूपीआयच्या माध्यमातून व्यवहार करताना सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे

Read More

BMW i Vision Dee : जाणून घ्या, बीएमडब्ल्यूने तयार केली रंग बदलणारी कार

BMW i Vision Dee : जर्मन लग्झरी वाहन निर्माती असलेली कंपनी बीएमडब्ल्यूने एक भन्नाट कार तयार केली आहे. ही कार सीईएस टेक्नोलॉजीसह बनविण्यात आली आहे. या टेक्नोलॉजीसह खासियत म्हणजे आता BMW i Vision Dee ही गाडी रंग बदलणारी आहे, या गाडीविषयी अधिक जाणून घेऊयात.

Read More