Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Care Health introduces 'Care Supreme' policy; केयर हेल्थने आणली ‘केयर सुप्रीम’ पॉलिसी

Care Health Introduces 'Care Supreme' Policy : भविष्यात पॉलिसीधारकाला सामोरे जावे लागणाऱ्या वैद्यकीय आणीबाणीमुळे संभाव्य अनपेक्षित परिस्थितीच्या उद्देशाने आणि दूरदृष्टीने तयार केलेले 'केअर हेल्थ इन्शुरन्स' हे सर्वंकष आरोग्य विमा उत्पादन केअर हेल्थ इन्शुरन्सने बाजारात आणले आहे.

Read More

Car under 5 Lac: फक्त 5 लाखांमध्ये मिळतायेत या कार; जाणून घेण्यासाठी सविस्तर वाचा

तुम्ही देखील कार(car)घेण्याचा विचार करत आहात पण बजेटमुळे थांबला असाल तर आजच्या लेखातून जाणून घ्या 5 लाखांमध्ये मिळणाऱ्या कार आणि त्यांचे भन्नाट फीचर्स.

Read More

Rajiv Jain Shares in Adani Group : अदानी समूहातील 15 हजार कोटींचे शेअर्स खरेदी करणारे राजीव जैन कोण आहेत?

GQG ने अदानी ग्रुपच्या कंपन्यांमध्ये 15,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे शेअर्स खरेदी केले आहेत. अदानी ग्रुपमध्ये एवढी खरेदी केलेली व्यक्ती राजीव जैन (Rajiv Jain) कोण आहेत? हे जाणून घेऊया.

Read More

Bajaj Chetak EV Scooter: पुण्यात तयार झालेली बजाज चेतक युरोपातल्या रस्त्यांवर धावणार

बजाजने 1972 साली चेतक स्कूटर बाजारात आणली. त्याकाळी खूप ठराविक वाहनांची मॉडेल्सच बाजारात होती. त्यापैकी एक चेतक स्कूटर होती. ही गाडी सर्वसामान्य नागरिकांमध्ये चांगलीच फेमस झाली. अनेक वर्ष महिने आधीच गाडीची बुकिंग करावी लागत असे. या गाडीचा लूक आजही भारतीयांच्या मनात घर करून बसला आहे.

Read More

APMC Market Vashi: मार्केटमध्ये भाज्या स्वस्त; पण ग्राहक आणि शेतकरी वाऱ्यावर अन् व्यापाऱ्यांची चंगळ!

APMC Market Vegetable Price: नवी मुंबईमधील कृषि उत्पन्न बाजार समितीत भाज्यांची आवक मोठ्या प्रमाणात झाल्यावर व्यापाऱ्यांकडून भाज्यांचे दर कमी केले जातात. पण प्रत्यक्ष ग्राहक किंवा शेतकऱ्याला याचा फायदा होताना मात्र दिसत नाही.

Read More

Self Charging Car : सेल्फ चार्जिंग कार मार्केटमध्ये लाँच करण्यास न्यूट्रिनो एनर्जी ने केली एवढ्या युरोची गुंतवणूक

Neutrino Energy Will Launch Self-Charging Cars : गेल्या काही वर्षांपासुन जगभरात शाश्वत ऊर्जेची मागणी वाढली आहे. जगभरातील हवामान बदलाची वाढती आव्हाने आणि वाढती जागतिक लोकसंख्या यामुळे शाश्वत ऊर्जेच्या उपायांच्या मागणीत झपाट्याने वाढ झाली आहे. यासाठी जर्मन कंपनी न्यूट्रिनो एनर्जीने स्वच्छ अक्षय उर्जेच्या अमर्याद स्वरुपात एक नवीन पर्याय आणला आहे.

Read More

Maruti YY8 Electric SUV: 500 किमी रेंज देणारी EV, लवकरच होणार लाँच

Maruti YY8 Electric SUV: मारुती सुझुकी इलेक्ट्रिक कार (Maruti Suzuki Electric Car) लॉंच करणार आहे. जानेवारीमध्ये होणाऱ्या 2023 ऑटो एक्सपोमध्ये कंपनी आपले पहिले सर्व-इलेक्ट्रिक मॉडेल सादर करेल. त्याचे नाव मारुती YY8 आहे.

Read More

Wheat Prices: गव्हाच्या वाढत्या किंमतींना बसणार आळा? मार्चपर्यंत सरकारकडून साठा मर्यादा!

Wheat Prices: गव्हाच्या वाढत जाणाऱ्या किंमतींना आता आळा बसेल, अशी शक्यता आहे. सरकारनं गव्हावर पुढच्या वर्षीच्या मार्चपर्यंत साठा मर्यादा घातली आहे. 15 वर्षांत पहिल्यांदाच असं पाऊल उचलण्यात आलंय.

Read More

iPhone 14: 'या' वेबसाईटवर फक्त 40 हजारात खरेदी करता येणार iPhone 14; कसा ते घ्या जाणून घ्या!

Discount on iPhone 14: अनेकांना आयफोन (iPhone) खरेदी करण्याची इच्छा असते. मात्र त्याची किंमत जास्त असल्याने सर्वसामान्य लोकांना तो सहज खरेदी करता येत नाही. आज आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत, ज्याचा वापर करून तुम्ही 'iPhone 14' केवळ 40 हजारापर्यंत खरेदी करू शकता. कसा ते पाहुया.

Read More

CEO Arvind Krishna : दिवसाला 37 लाखांपेक्षा जास्त पगार घेणाऱ्या सीईओ बाबत तुम्हाला माहिती आहे का?

IBM CEO Arvind Krishna : अमेरिकेतील आयटी कंपनी इंटरनॅशनल बिझनेस मशिन्सचे (IBM) CEO 57 वर्षीय अरविंद कृष्णा आहेत. त्यांनी 6 एप्रिल रोजी गिन्नी रोमेट्टी यांची जागा घेतली. IBM चे एकूण बाजार भांडवल सुमारे 8.93 लाख कोटी रुपये आहे. अरविंद हे सध्या IBM मध्ये वरिष्ठ उपाध्यक्ष आहेत. त्यांचा एक दिवसाचा पगार 37 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे.

Read More

PSU Banks : नफा अन् कर्ज वाढीत बँक ऑफ महाराष्ट्र अव्वल! एसबीआयचं वैशिष्ट्य काय?

PSU Banks : नफा तसंच कर्जाच्या बाबतीत सार्वजनिक क्षेत्रातल्या बँक ऑफ महाराष्ट्रनं अव्वल स्थान पटकावलंय. आर्थिक वर्ष 2022-23 या कालावधीत कर्ज वाढ, टक्केवारीच्या बाबतीत ठेवी वाढ, सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांमध्ये बँक ऑफ महाराष्ट्रनं सर्वोत्तम कामगिरी केलीय.

Read More

Auto Expo 2023-EV: इलेक्ट्रिक वाहनांचा बोलबाला, 30 हून अधिक कंपन्या सादर करणार नवीन मॉडेल्स

Auto Expo 2023-EV: राजधानी दिल्लीमध्ये आजपासून ऑटो एक्स्पो 2023 ला सुरुवात झाली आहे. भारतात मागील दोन वर्षांत इलेक्ट्रिक वाहनांच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. ईव्हींसाठी भारत वेगाने वाढणारी बाजारपेठ ठरली आहे. त्यामुळे ऑटो एक्स्पोत जवळपास 30 ऑटो कंपन्या सहभागी होणार असून त्यांच्याकडून नवीन वाहने सादर केली जाणार आहेत.

Read More