Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Rental Agreement : घर भाड्याने घेताना कोणता करार ठरेल फायदेशीर?

Notarized Or Registered Rent Agreement : जेव्हा आपण घर भाड्याने घ्यायला जातो, तेव्हा घरमालक आणि भाडेकरू यांच्यात एक करार होत असतो, त्याला भाडे करार असे म्हणतात. या करारानुसार घरमालक स्वत:चे घर दुसऱ्याला ठराविक काळ राहायला देतो. परंतु हा करार करण्याचे दोन मार्ग आहे. त्यापैकी एक म्हणजे नोंदणीकृत भाडे करार आणि दुसरा म्हणजे नोटरीकृत भाडे करार. या दोन्हीपैकी कोणता करार करणे फायदेशीर ठरेल ते पाहूया.

Read More

Men's Face Wash: ऑईली स्कीनमुळे त्रस्त झाला आहात तर फक्त 200 रुपयात खरेदी करा 'हे' 4 फेसवॉश, मिळतोय 30% डिस्काउंट

Men's Face Wash: उन्हाळयात पुरुषांना देखील चेहऱ्याची काळजी घेणे गरजेचे आहे.जास्त उष्णतेमुळे चेहऱ्यावर ऑईल येण्याचे प्रमाण वाढते. चेहऱ्यावरील ऑईल कमी करण्यासाठी फेसवॉश वापरला जातो. आज आम्ही तुम्हाला 200 रुपयांच्या आतील 4 बेस्ट फेसवॉशबद्दल माहिती देणार आहोत. ऑनलाईन रिटेल वेबसाईट अमेझॉनवरून (Amazon) या फेसवॉशची खरेदी केल्यावर 30% पर्यंत डिस्काउंट देण्यात येत आहे.

Read More

Capital Gains Tax : तुमच्या पैशांवर कॅपिटल गेन टॅक्स कसा लागू होतो?

पूर्वी दीर्घकालीन भांडवली कर (Capital Gains Tax) अगदी सोपा होता. यामध्ये तुम्ही 1 वर्षासाठी काहीही विकले नाही तर त्यावर कर लागणार नाही. मात्र 2018 सालानंतर सरकारने त्यात काही बदल केले आहेत. यामध्ये आता सरकारने शेअर बाजारातून (Income from Share Market) मिळणाऱ्या कमाईचाही समावेश केला आहे.

Read More

Toyota Innova Hycross: 2023 पूर्वीच टोयोटा न्यू इअर धमाका! जाणून घ्या किंमत, मायलेज आणि फीचर्स!

Toyota Innova Hycross: टोयोटा कंपनीने 2023 वर्ष सुरू होण्यापूर्वी नवीन वर्षाचा धमाका दिला आहे. कंपनीने 8 सीटर असलेली नवीन कार फक्त 18.35 लाख रुपयांमध्ये लॉन्च केली.

Read More

LIC Jeevan Tarun:150 रुपये दिवसाला गुंतवा, 12 वर्षांत मिळवा मोठी रक्कम!

LIC Jeevan Tarun योजना तरुण पालकांसाठी वरदान ठरू शकते. तुमची मुले मोठी झाल्यावर त्यांच्या शैक्षणिक निधीची पूर्तता करण्यासाठी तुम्ही ही योजना घेऊ शकता. तसेच त्यांच्या लग्नासाठी किंवा इतर गरजेच्या खर्चासाठी देखील ही योजना फायदेशीर ठरू शकते.

Read More

GST Collection Grow 15% in Dec 2022: वस्तू आणि सेवा करातून सरकारला मिळाले 1.49 लाख कोटींचे उत्पन्न

GST Collection Grow 15% in Dec 2022: वर्ष 2022 मध्ये भारतीय अर्थव्यवस्ठेची घोडदौड कायम असल्याचे दिसून आले आहे. सरत्या वर्षातील शेवटच्या महिन्याच डिसेंबर 2022 मध्ये केंद्र सरकारला वस्तू आणि सेवा करातून एकूण 1.49 लाख कोटींचे उत्पन्न मिळाले. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा जीएसटी उत्पन्नात 15% वाढ झाली.

Read More

DIZO ने लॉन्च केले कॉलिंग फीचरसह दोन नवीन स्मार्टवॉच, मिळेल AMOLED डिस्प्ले

DIZO Watch D Pro सह कंपनीचा चिपसेट DIZO D1 आहे आणि याशिवाय DIZO OS आहे. घड्याळाच्या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 60Hz आहे. नवीन चिपसह घड्याळात आर्ट फिल्टर, वॉच फेस कस्टमायझेशन सारखी फीचर्स मिळतील.

Read More

Indian startups : भारतातले स्टार्टअप्स व्हेंटिलेटरवर! 9 वर्षात यंदा मिळाला सर्वात कमी निधी

Indian startups : उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठीची स्टार्टअपची संकल्पना भारतात व्हेंटिलेटरवर असल्याचं पाहायला मिळतंय. व्यवसाय सुरू करण्यासाठी लागणाऱ्या प्राथमिक सुविधा त्यातही निधीचा पुरवठा योग्यप्रकारे होत नसल्यानं स्टार्टअपची स्थिती फारशी चांगली नसल्याचं दिसून येतंय.

Read More

Hrithik Roshan Net Worth: जाणून घ्या, ऋतिक रोशनजवळ 3 हजार करोडपेक्षा अधिक संपत्ती

Hrithik Roshan Earnings: बॉलिवुडचा सुपरस्टार ऋतिक रोशनचा जन्म 10 जानेवारी 1974 रोजी झाला. कालच त्याने 49 वर्षात पदापर्ण केले आहे. 'कहो ना प्यार है' या चित्रपटातून देशातील घरा-घरात पोहोचलेल्या या अभिनेत्याकडे आज 3 हजार करोडपेक्षा ही अधिक संपत्ती आहे. त्याच्या या कमाईबाबत अधिक जाणून घेऊयात.

Read More

RBI Withdrawn 2000 Note: हजाराची नोट पुन्हा येणार? आरबीआयच्या निर्णयानंतर काय म्हणाले पी. चिदंबरम?

RBI withdrawn 2,000 notes : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं 2,000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतलाय. आता यावर देशातल्या विरोधी पक्षांनी टीका करण्यास सुरुवात केलीय. माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी या निर्णयावर आपलं मत व्यक्त केलंय. तसंच हा निर्णय अपेक्षितच होता, असंही त्यांनी म्हटलंय.

Read More

Motorola Smartphone Launch: भारतीय बाजारपेठेत मोटोरोला कंपनीचे 'हे' दोन स्मार्टफोन लॉन्च, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

Motorola New Smartphone Launch: मोटोरोलाने आज 3 जुलै रोजी भारतीय बाजारपेठेत दोन स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. 'Motorola Razr 40' आणि 'Motorola Razr 40 Ultra' असे या दोन्ही स्मार्टफोनचे नाव आहे. विशेष म्हणजे हा फोल्डेबल स्मार्टफोन आहे. या फोनचे फीचर्स आणि किंमत जाणून घेऊयात.

Read More

Electronics Mart IPO : दक्षिण भारतातील सर्वांत मोठ्या इलेक्ट्रॉनिक्स कंपनीचा आयपीओ उद्यापासून ओपन!

Electronics Mart IPO : दक्षिण भारतातील सर्वांत मोठी इलेक्ट्रॉनिक्स कंपनीचा आयपीओ उद्या ओपन होणारElectronics Mart IPO : इलेक्ट्रॉनिक्स वस्तुंची विक्री करणाऱ्या दक्षिण भारतातील सर्वांत मोठी रिटेल चेन इलेक्ट्रॉनिक्स मार्टचा आयपीओ मंगळवारी (दि. 4 ऑक्टोबर) ओपन होणार.

Read More