Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Hawkins Dividend: तुमच्याकडे आहे का 'हॉकिन्स'चा स्टॉक? प्रत्येक शेअरमागे मिळणार 100 रुपयांचा लाभांश!

Hawkins Cookers Dividend: चांगल्या परताव्यासाठी अनेकजण विविध कंपन्यांत गुंतवणूक करतात. ज्या स्टॉकमधून चांगली कमाई होईल तसंच लाभांश मिळेल, याला प्राधान्य दिलं जातं. स्मॉल कॅप कंपन्या चांगला परतावा देण्यात सध्या पुढे आहेत. आता यात आणखी एका कंपनीचा समावेश झाला आहे.

Read More

Hyundai Exter : इलेक्ट्रिक सनरूफ, सेल्फीसाठी डॅशकॅम आणि बरंच काही; आगळ्यावेगळ्या फीचर्ससह लॉन्च होणार ह्युंदाई एक्सटर

Hyundai Exter : वाहन उत्पादक कंपनी ह्युंदाई लवकरच आपली नवी कार एक्सटर सादर करणार आहे. ही कार विविauध दमदार फीचर्ससह बाजारपेठेत दाखल होणार आहे. मात्र बाजारात येण्याआधीच ती तिच्या याच विविध फीचर्समुळे चर्चेत आहे. कंपनीतर्फेही अधूनमधून अपडेट्स दिले जातायत.

Read More

Price Hike: डाळी आणि गव्हाच्या वाढत्या किंमतीवर नियंत्रण ठेवण्यास सरकार उचलणार आवश्यक पाऊले

Price Hike Needy Goods: तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातल्यानंतर सरकार आता डाळी आणि गव्हाच्या वाढत्या किमती रोखण्यासाठी उपाययोजना करू शकते. किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी काही उपाययोजना आधीच सुरू आहेत. सरकारने गेल्या वर्षी मे पासून गव्हाच्या निर्यातीवरील बंदी अद्याप उठवली नाही आणि 2023-24 आर्थिक वर्षाच्या अखेरीपर्यंत तूर आणि उडीद या डाळींवरील 10 टक्के कस्टम ड्युटी शून्यावर ठेवली आहे.

Read More

NSE, BSE Trading Holidays 2023: शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करताय, जाणून घ्या 2023 मधील मार्केट हॉलिडेज

NSE, BSE Trading Holidays 2023: शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना गुंतवणुकीचे नियोजन करताना मार्केट कधी बंद आहे याबाबत अपडेट राहावे लागते. वर्ष 2023 मध्ये मुंबई शेअर बाजार आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज 15 दिवस बंद राहणार आहे.

Read More

Carom Seeds Farming : ओव्याची शेती कशी करावी? त्यातून किती नफा मिळू शकतो?

Ajwain (Carom) Farming : ओवा म्हणजेच मुखवास म्हणून वापरला जाणारा पदार्थ. त्याचबरोबर ओवा काही निवडक अन्न पदार्थांमध्ये सुद्धा वापरला जातो. अनेकांना ओव्याबद्दल असा समज आहे की, ओवा बनवला जात असेल पण त्याची शेती केली जाते. त्याची लागवड कशी केली जाते हे तुम्हाला माहिती आहे का? जाणून घेऊया

Read More

Difference Between eRupee & Bitcoin: ई- रुपी म्हणजे काय? बिटकॉईनपेक्षा ते कसे वेगळे आहे? जाणून घ्या

Difference Between eRupee & Bitcoin: सध्या अनेकांच्या चर्चेमध्ये eRupee आणि बिटकॉईनचा उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो. eRupee म्हणजे नक्की काय? त्याचे फायदे काय आहेत? बिटकॉईन आणि eRupee मध्ये नेमका फरक काय, जाणून घेऊयात.

Read More

Governors Salary In India : भारतात राज्यपालांना मिळणारा पगार, अन्य सुविधा घ्या जाणून..

राज्यपाल हे महत्वाचे घटनात्मक पद आहे. राष्ट्रपतींकडून राज्यपालांची नियुक्ती केली जाते. या पदावरील व्यक्ति राज्याचा कार्यकारी प्रमुख असते. या पदावरील व्यक्तीला मिळणार पगार तसेच अन्य सुविधा कोणकोणत्या मिळतात ते बघूया.

Read More

Post Office Scheme: लहान मुलांसाठी असलेल्या पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत दररोज 6 रुपये गुंतवून मिळवा उत्तम परतावा

Child Life Insurance: बाल जीवन विमा योजना ही पोस्ट ऑफिस योजना आहे. या योजनेत तुम्ही दररोज फक्त 6 रुपये गुंतवून तुमच्या मुलाचे भविष्य सुरक्षित करू शकता. या योजनेत गुंतवणूक करून तुम्ही तुमच्या मुलाच्या शिक्षणाच्या खर्चासाठी आगाऊ पैसे जमा करू शकता.

Read More

Tax Policy for online gaming : गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी ऑनलाइन गेमिंगवर कर?

Tax Policy for online gaming : जास्तीत जास्त गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी ऑनलाइन गेमिंगवर कर आकारला जाणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यासंबंधीची माहिती दिलीय. ऑनलाइन गेमिंगसाठी कर आकारणी धोरणावर चर्चा केली जात असल्याचं त्या म्हणाल्या.

Read More

Mercedes India: मर्सिडीजनं तोडलं विक्रीचं रेकॉर्ड, विकल्या आतापर्यंतच्या सर्वाधिक कार; पाहा आकडेवारी...

Mercedes India: मर्सिडीज बेन्झ इंडियानं आपल्या कारविक्रीचं नवं रेकॉर्ड केलं आहे. आतापर्यंतच्या सर्वात जास्त कारची विक्री केल्याचा हा विक्रम आहे. कंपनीनं जानेवारी ते जून 2023 या कालावधीत 8,528 युनिट्सच्या विक्रीसह 13 टक्क्यांची वार्षिक वाढ नोंदवली आहे.

Read More

Coromandel express Accident: ओडिशातल्या रेल्वे अपघातावर आयआरडीएआयनं जारी केला सुमोटो, क्लेम किती?

Coromandel express Accident : ओडिशात मोठा रेल्वे अपघात घडला. जवळपास 288 जणांना आपला जीव गमवावा लागला. त्यांच्या कुटुंबीयांसाठी आयआरडीएआयनं महत्त्वाचा निर्णय घेतलाय. या अपघातातल्या मृतांच्या नातेवाईकांसाठी विमा दाव्याची प्रक्रिया सुलभ केली आहे.

Read More

Renting vs Buying Home: घर खरेदी करावे की भाड्याने घ्यावे, मार्केटतज्ज्ञ काय म्हणतात, जाणून घ्या!

Zerodha चे सहसंस्थापक निखिल कामत यांनी वाढलेल्या घर भाड्याच्या किंमती संदर्भात एक ट्विट पोस्ट केले आहे. त्यासोबत घर खरेदी करावे की भाड्याच्या घरात राहावे यावर स्वतःचे मत देखील मांडले आहे.

Read More