Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Gold Mortgage Loan: रोख पैशांची गरज पूर्ण करणारा सुरक्षित कर्ज पर्याय 'सुवर्ण तारण कर्ज'

Gold Mortgage Loan: बहुसंख्य लोक आजही सोने गहाण ठेवून कर्ज घेताना दिसतात. एकूणच सोने गहाण ठेवून कर्ज घेणे हा सुरक्षित कर्जाचा प्रकार लोकांना आवडत आहे. कारण कर्जाची परतफेड केल्यानंतर तारण ठेवलेले सोने किंवा दागिने परत तर मिळतात. पण यामुळे पैशांची तात्पुरती गरजही लगेच पूर्ण होते.

Read More

Increase Revenue: वर्ष 2030 पर्यंत टोल महसूल 1.30 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहचवण्याचा केंद्र सरकारचा मानस

Modi Government Performance: केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे देशातील रस्ते सुधारण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत. सतत सुरु असलेल्या रस्त्यांच्या विकास कामांमुळे भारत हा अमेरिकेनंतर जगात दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. तर गेल्या नऊ वर्षांत टोल मधून मिळणारा महसूल 4,770 कोटी रुपयांवरुन 41,342 कोटी रुपयांवर पोहचला आहे.

Read More

Toll Plaza: टोल प्लाझावर आता लागणार नाहीत वाहनांच्या लांबच लांब रांगा, सरकारनं उचललं पाऊल

Toll Plaza: टोल प्लाझावर लागणाऱ्या वाहनांच्या लांबच लांब रांगा आणि यामुळे होणारा वेळेचा तसंच पैशांचा अपव्यय आता कमी होणार आहे. शुक्रवारी राज्यसभेत रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी टोल प्लाझाच्या वेळेवरच्या प्रश्नाचं उत्तर दिलं. त्यामुळे वाहनचालकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

Read More

Sun pharma profit : सन फार्माचा नफा पोहोचला 24.11 अब्जांवर, महसुलातही 15.7 टक्क्यांची वाढ

Sun pharma profit : देशातल्या अग्रगण्य औषध निर्माता कंपनी सन फार्माची कमाई तब्बल 30 टक्क्यांनी वाढली आहे. चौथ्या तिमाहीचे आकडे समोर आले आहेत. या आकडेवारीमध्ये कंपनीनं अत्यंत चांगली कामगिरी केल्याचं दिसून येतंय. कमाई तर वाढलीच, त्याचबरोबर महसूलही वाढला आहे.

Read More

Reliance Q3 Results : तिसऱ्या तिमाहीत रिलायन्सचा निव्वळ नफा 15 टक्क्यांनी घटला

चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचा (Reliance Industries Limited) निव्वळ नफा 15 टक्क्यांनी घसरून 15,792 कोटी रुपयांवर आला आहे. तर देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओचा निव्वळ नफा चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत 28.3 टक्क्यांनी वाढून 4,638 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. कंपनीने शुक्रवारी शेअर बाजाराला ही माहिती दिली.

Read More

Google Investment in India: गुगलने भारतीय स्टार्टअप कंपनी NoBroker मध्ये केली 'इतक्या' कोटींची गुंतवणूक

NoBroker Investment: गुगलने भारतीय स्टार्ट अप कंपनी NoBrokar.com मध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. या गुंतवणुकीमुळे नो ब्रोकर कंपनीमधील 0.5 टक्के हिस्सा Google च्या मालकीचा झाला आहे. या गुंतवणुकीचा नो ब्रोकरला कसा फायदा होईल, हे जाणून घ्या.

Read More

FASTag: टोल भरण्यासाठी FASTag वापरणे का गरजेचे आहे?

Toll tax: काही वर्षांपूर्वी कोणत्याही वाहनाचा टोल टॅक्स जमा करण्यासाठी लांबच लांब रांगा लागत होत्या. यापासून मुक्त होण्यासाठी भारत सरकारने FASTag लागू केला आहे. FASTag काय आहे आणि त्याचे फायदे काय हे जाणून घेण्यासाठी हा लेख वाचा.

Read More

Trick to start bike without key: बाईकची चावी हरवल्यावर ही ट्रिक वापरून तुम्हीही सुरू करू शकता तुमची गाडी

Trick to start bike without key: हॉटवायर प्रोसेसच्या मदतीने तुम्ही देखील तुमच्या बाईकची चावी हरवल्यावर बाईक सुरु करू शकता.

Read More

Patanjali foods OFS: बाबा रामदेव यांच्या कंपनीचे शेअर्स सवलतीत, ऑफर फक्त 2 दिवसांसाठी!

Patanjali foods OFS: बाबा रामदेव यांच्या मालकीच्या पतंजली फूड्सनं प्रवर्तक कंपनी पतंजली आयुर्वेद लिमिटेडसाठी ओएफएसची (OFS) घोषणा केली आहे. बुधवारी या शेअरची किंमत 1225 रुपयांवर बंद झाली. ओएफएस अंतर्गत शेअरची किंमत 1000 रुपये निश्चित करण्यात आली आहे. म्हणजेच 18 टक्के इतकी मोठी सूट देण्यात येत आहे. जाणून घेऊ सविस्तर...

Read More

जाणून घ्या! 5 सोप्या टप्प्यांमध्ये ट्रिप प्लॅन कशी करायची?

Plan a Trip : कुठेही फिरायला जाण्यापूर्वी नियोजन करणे आवश्यक आहे. त्यात पैशांची जमवाजमव, सुट्ट्यांचा मेळ आणि नेमकं कुठे फिरायला जायचं? यासाठी प्लॅनिंग खूप गरजेचं आहे. तर आम्ही तुम्हाला ट्रिपचं प्लॅनिंग कसं करायचं हे सांगणार आहोत.

Read More

Indian Railways: मकर संक्रांतीनिमित्त बुधवारपासून स्पेशल ट्रेन सुरू, जाणून घ्या सविस्तर

Indian Railways: मकर संक्रांतीनिमित्त रेल्वे बुधवारपासून विशेष ट्रेन चालवणार आहे. माघ मेळा आणि गंगा स्नानासाठी जाणाऱ्या भाविकांची गर्दी कमी करण्यासाठी या विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत. स्थानकांवर होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेऊन भारतीय रेल्वे दरवर्षी मकर संक्रांती आणि लोहरीच्या मुहूर्तावर विशेष ट्रेन सुरू करते.

Read More

BSNL 4G to be upgraded to 5G: लवकरच BSNL देणार 5G सेवा, दूरसंचार मंत्र्यांनी सांगितली डेडलाईन

BSNL 4G to be upgraded to 5G: रिलायन्स जिओ, एअरटेल या कंपन्यांनी देशात 5G सेवा सुरु केल्यानंतर आता सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL देखील लवकरच 5G सेवा देणार आहे. दूरसंचार मंत्री पियूष गोयल यांनी याबाबत डेडलाईन जाहीर केली.

Read More