Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

TMKOC : आम्ही कोणाचे पैसे रोखले नाहीत; शैलेश लोढा यांच्या आरोपावर शोच्या निर्मात्यांची प्रतिक्रिया

'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) हा प्रसिद्ध टीव्ही शो गेल्या 14 वर्षांपासून सुरू आहे. त्यातील एक मुख्य पात्र शैलेश लोढा याने सहा महिन्यांपूर्वी शो सोडला आहे. आता शैलेश लोढा आणि शोच्या निर्मात्यांमध्ये वाद सुरु आहे.

Read More

पोलिओची लस बनवणारी बलाढ्य फार्मा कंपनी तोट्यात; कर्मचाऱ्यांना स्वेच्छानिवृत्तीची ऑफर

सॅनोफी ही फ्रेंच औषध निर्मितीमधील बलाढ्य कंपनी आहे. कंपनीचे तेलंगणामधील मडचल आणि मुप्पीरेड्डीपल्ली या या दोन ठिकाणी प्रकल्प आहेत. मात्र, कर्मचाऱ्यांना काही काम नसल्याने स्वेच्छानिवृत्तीची ऑफर देऊन खर्च कमी करण्याचा प्रयत्न कंपनीकडून सुरू आहे.

Read More

ये रिश्ता क्या कहलता है व खतरो के खिलाडी फेम अभिनेत्री शिवांगी जोशीची लग्झरी कार पाहिली का? किंमत जाणून व्हाल थक्क..

Shivangi Joshi New Car: 'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेतून घरा-घरात पोहोचलेली अभिनेत्री 'शिवांगी जोशी' हिने नुकतेच एक लग्झरी कार खरेदी केली आहे. तिने कोणती गाडी खरेदी केली व त्याची काय किंमत आहे, हे जाणून घेवुयात.

Read More

Indian Passport: भारतात किती प्रकारचे पासपोर्ट मिळतात? जाणून घ्या अन् घरबसल्या सहज करा अर्ज

Indian Passport: तुम्हाला माहिती आहे का भारतात किती प्रकारचे पासपोर्ट आहेत? यासोबत हे पासपोर्ट किती रंगात उपलब्ध आहेत, त्याचे अर्थ काय? विविध रंगांच्या पासपोर्टचं महत्त्व, त्यामाध्यमातून मिळणाऱ्या सुविधा या सर्वांचा आढावा घेऊ...

Read More

Leave Encashment: वर्षाला किती सुट्ट्या होऊ शकतात एनकॅश? जाणून घेण्यासाठी सविस्तर वाचा

Employees Leave Encashment Rule: सर्व कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या सुट्ट्या देतात. कर्मचारी यापैकी काही सुट्ट्या एनकॅश करू शकतात, परंतु याबाबत प्रत्येक कंपनीमध्ये वेगवेगळे नियम आहेत. सुट्टी कोणत्या आधारावर दिली जाते आणि त्याबद्दल बरंच काही आज आपण समजून घेणार आहोत.

Read More

Namo Shetkari Mahasanman Fund Scheme: जाणून घ्या, 'नमो शेतकरी महासन्मान निधी योजना' काय आहे?

Namo Shetkari Mahasanman Fund Scheme: आता राज्य सरकारसुद्धा केंद्र सरकारप्रमाणे 6 हजार रुपये वर्ष देणार आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना प्रती वर्ष 12 हजार रुपये मिळतील. पीएम किसान सन्मान निधी योजनेचे जे लाभार्थी आहे, त्यांनाच या योजनेचा लाभ घेता येईल.

Read More

Special offer : 400mbps इंटरनेट आणि मोफत Hotstar सब्सक्रिप्शन आता मिळवू शकता फक्त 599 रुपयांमध्ये; जाणून घ्या ऑफरबद्दल

Special offer : Excitel ने डिस्ने प्लस हॉटस्टार सोबत भागीदारी केली आहे जेणेकरून ग्राहकांना विविध ऑफर्सचा लाभ घेता येईल. हा प्लान 599 रुपयांमध्ये महिन्याभराच्या व्हॅलिडिटीसह उपलब्ध असणार आहे. वाढती महागाई लक्षात घेता Excitel कंपनीने हा प्लान उपलब्ध करून दिला आहे.

Read More

Jobs in India: मंदीचा भारतालाही फटका, मे महिन्यात 7 टक्क्यांनी कमी झाली नोकरभरती

Jobs in India: जागतिक मंदीचा भारतालाही फटका बसला आहे. नव्या नोकरभरतीच्या आकडेवारीवरून ही बाब स्पष्ट झाली आहे. कोणत्याही अर्थव्यवस्थेसाठी नव्या नोकऱ्यांची निर्मिती ही अत्यंत महत्त्वाची असते. त्यात भारतातल्या हायरिंग ट्रेंडबाबत मात्र ही धक्कादायक बातमी समोर आली आहे.

Read More

Royal Enfield Offer: 'या'वेबसाईटवर Royal Enfield बुलेट मिळतीये 50 ते 70 हजारांमध्ये; जाणून घेण्यासाठी सविस्तर वाचा

Royal Enfield Offer: Royal Enfield Classic 350 या बाईकची किंमत 1.9 लाख रुपयांपासून सुरू होते व टॉप मॉडेल 2.21 लाख रुपयांपर्यंत मिळते.

Read More

BSNL Broadband Plans Close: BSNL ने अचानक केले, नवीन वर्षात काही रिचार्ज प्लॅन बंद

BSNL Broadband Plans Close : BSNL कंपनीने नवीन वर्षाच्या सुरूवातीलाच यूजर्सला जोरदार धक्का दिला आहे. या कंपनीने अचानकपणे काही रिचार्ज प्लॅन बंद केले आहे. जाणून घेऊ, हे प्लॅन कोणते आहेत.

Read More

ITR भरण्याची आज आहे शेवटची तारीख, Belated Return कधीपर्यंत भरता येणार?

जर तुम्ही अजूनही तुमचा इन्कम टॅक्स रिटर्न भरला नसेल तर येत्या 31 डिसेंबर 2023 पर्यंत विलंब शुल्कासह तुम्ही आयकर भरू शकणार आहात. परंतु नसत्या भानगडीत न पडता आपले राष्ट्रीय कर्तव्य म्हणून आपण वेळेतच आयकर भरला पाहिजे. उशीरा आयकर भरल्यास काय दंडात्मक कारवाई होते हे जाणून घ्या...

Read More

DG Loan Scheme : डीजी लोन सुविधेच्या माध्यमातून पोलिसांना मिळणार हक्काच्या घरासाठी कर्ज, जाणून घ्या डिटेल्स

DG Loan Scheme : पोलिसांचे वर्षानुवर्षे स्वस्त घराचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. पोलिसांना लवकरच स्वस्त आणि परवडणाऱ्या दरात घरे मिळतील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना एकमताने सांगितले. त्याचबरोबर गेल्या तीन वर्षांपासून बंद असलेली डीजी लोन सुविधा सुद्धा सुरू करण्यात आली.

Read More