Instagram Update : इन्स्टाग्रामने आणलं Quiet Mode फीचर!
इन्स्टाग्रामवर युजर्ससाठी (Instagram Users) एक नवीन फीचर आलं आहे, ज्याचं नाव क्वाइट मोड आहे. काय आहे क्वाइट मोड? वापरकर्त्यांना त्याचा कसा फायदा होणार? हे आज पाहूया.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
Search result
We found 11724 articles for you.
इन्स्टाग्रामवर युजर्ससाठी (Instagram Users) एक नवीन फीचर आलं आहे, ज्याचं नाव क्वाइट मोड आहे. काय आहे क्वाइट मोड? वापरकर्त्यांना त्याचा कसा फायदा होणार? हे आज पाहूया.
Read Moreगुंतवणुकीत वैविध्य आणण्याची गरज तसेच विविध कर्ज साधनांमधील गुंतवणुकीवरील तुलनेने कमी परतावा या कारणास्तव, ESIC (Employees state insurance Corporation) ने ETF पर्यंत मर्यादित इक्विटीमध्ये अतिरिक्त निधीच्या गुंतवणुकीला मान्यता दिली.
Read MorePetrol-Diesel Price Today: नवीन वर्षाच्या सुरूवातीलाच ग्राहकांसाठी मोठी बातमी आहे. सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल दर (Petrol Price) व डिझेल दर (Diesel Price) जाहीर केले आहे. या नवीन दरानुसार देशातील सर्व राज्यांमध्ये पेट्रोल व डिझेलच्या किंमतींत मोठा बदल झाला असल्याचे पाहायला मिळत आहे.
Read MoreAzadi ka Amrit Mahotsav, India@75 : स्वातंत्र्य प्राप्तीनंतर चार दशकांनी भारतावर अशी काही परिस्थिती ओढवली की एकाएकी देशाची परकीय गंगाजळी आटली. केवळ 15 दिवसांची आयात करता येईल, इतकेच परकीय चलन सरकारकडे होते. महागाईच्या भडक्यात सामान्य भारतीयांची होरपळ सुरु होती. अर्थव्यवस्थेला दिशा देण्याची वेळ आली होती.
Read MoreThe wise way of investing in direct Mutual Fund: म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीकडे नेहमीच चांगली गुंतवणूक म्हणून पाहिले जाते, कारण यात तुलनेने जोखीम कमी असते, तज्ज्ञांच्या मते परतावा जास्त असतो. डायरेक्ट म्युच्युअल फंड योजनेत गुंतवणूक कशी करावी, हे तज्ज्ञांकडूनच समजून घेऊयात.
Read MoreSEBI action: भांडवली बाजार नियामक सेबीनं आणखी एका कंपनीवर कारवाई केली आहे. बाजारात अयोग्य पद्धतीनं आर्थिक व्यवहार करणाऱ्या कंपन्यांवर मागच्या काही दिवसांपासून सेबीनं कठोर पवित्रा घेतला आहे. त्यात आता आणखी एका कंपनीची भर पडली आहे.
Read MoreBudget Cars to Buy in 2022: नवीन कार घेण्याचा विचार करत आहात का? जर तुम्हाला नवीन कार घ्यायची असेल तर काही बेसिक गोष्टी लक्षात घ्या. त्यापैकी सर्वात महत्वाचे म्हणजे इंजिन. भारतातील सर्वोत्तम इंजिन budget cars to buy in indiaअसलेल्या कार तुमच्यासाठी, अधिक माहितीसाठी वाचा.
Read MoreMCLR Rate Hike: MCLR दर म्हणजे मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड बेस्ड लेंडिंग रेट होय. बँक ऑफ इंडियासह आयसीआयसीआय बँक, पंजाब नॅशनल बँक यांनी देखील आपले एमसीएलआर दर वाढविले आहे. त्यामुळे आता या बँकांच्या ग्राहकांना कर्जाची परतफेड करणे आणखी कठीण जाणार आहे. कारण या बँकांची सर्व प्रकारची कर्जे आता महागणार आहे.
Read MoreAirfare: नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनानुसार गो फर्स्टच्या दिवाळखोरीनंतर इतर विमान कंपन्यांनी भरमसाठ भाडेवाढ केली आहे.गेल्या महिनाभरापासून गो फर्स्ट एअरलाईन्सची विमान सेवा ठप्प आहे. त्यामुळे इतर विमान कंपन्यांनी संधीचा फायदा उचलला आहे.
Read Moreएप्रिल-2023 मध्ये किरकोळ महागाईचा दर 4.7 टक्के इतका नोंदवला गेला होता. मे महिन्यात यात आणखी घट झालेली पाहायला मिळाली आहे. महागाई कमी झाल्याने सर्वसामान्यांन त्यांच्या रोजच्या गरजा पूर्ण करण्यासाठी लागणाऱ्या खर्चात दिलासा मिळणार आहे.
Read MoreMaharashtra in WEF Davos: स्वित्झर्लंड येथील डाव्होसमध्ये (Davos) 'वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम'मध्ये महाराष्ट्रासाठी पहिल्याच दिवशी मोठी कामगिरी केली. राज्यामध्ये सुमारे 45900 कोटींचे गुंतवणूक करण्यात आल्याची माहिती राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी दिली.
Read More