Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Easy Loan on Insurance Policy: विमा पॉलिसीवर सहज मिळणार कर्ज, केवळ काही गोष्टींची घाई करु नका

How To Get Easy Loan : कर्जाची गरज सगळ्यांनाच पडते. मात्र, कर्ज मिळण्यासाठी आवश्यक गोष्टींची पूर्तता करतांना सर्व सामान्य माणसाच्या नाकी नावू येते. त्यामुळे तुम्ही बँका किंवा बँकिंग वित्तीय संस्थांमार्फत विमा पॉलिसीवर कर्ज घेऊ शकता. पॉलिसीचा प्रकार आणि त्याचे सरेंडर मूल्य कर्जाच्या रकमेवर अवलंबून असते.

Read More

मारूती सुझुकी SUV प्रकारात 50 टक्के वाटा मिळवण्यासाठी प्रयत्नशील

मारुती सुझुकी इंडिया (Maruti Suzuki India) कंपनी देशांतर्गत वाहन बाजारपेठेतील 50 टक्के वाटा पुन्हा आपल्याकडे खेचून आणण्यासाठी एसयुव्ही (Sport utility vehicle-SUV) प्रकारातील गाड्यांचे उत्पादन वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न करत आहे.

Read More

Tata Steel Q1 Results: टाटा स्टीलच्या उत्पादनात वाढ; वितरणही 18 टक्क्यांनी वाढले

Tata Steel Q1 Results: देशातील नामांकित स्टील उत्पादक कंपनी टाटा स्टीलने (Tata Steel Ltd) जून तिमाहीतील व्यवसायसंदर्भातील अपडेट जारी केले आहेत. या अपडेटनुसार कंपनीच्या उत्पादन क्षमतेत आणि वितरणात वाढ झाली आहे.

Read More

Dmart: जिओमार्टसह बिग बास्केटला टक्कर देणार डिमार्ट, ग्राहकांचा होणार फायदा

Dmart Company Plan: DMart नावाने रिटेल चेन चालविणारी कंपनी Avenue Supermart ने Reliance's Jio Mart आणि Tata's Big Basket यांना टक्कर देण्याची योजना आखली आहे. DMart कंपनीच्या या धोरणामुळे ग्राहकांना लाभ होणार आहे.

Read More

FPI Investment in July: पहिल्याच आठवड्यात विदेशी गुंतवणूकदारांनी खरेदी केले 'इतक्या' कोटींचे शेअर्स, वाचा सविस्तर

FPI Investment in July: जुलै महिना सुरू झाला असून पहिल्याच आठवड्यात विदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारपेठेत मोठी गुंतवणूक केली आहे. ही गुंतवणूक अशीच सुरू राहिली, तर जुलै अखेरीस भारतीय बाजारपेठेतील विदेशी गुंतवणूक सर्वात जास्त वाढेल असा विश्वास तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

Read More

Top technology 2023 : या वर्षातील गेम चेंजर टेक्नॉलॉजी, AI ते 5G सर्व जाणून घ्या

Top technology 2023 : Metaverse, 5G, AR-VR आणि AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स याच्या मदतीने भविष्याची कल्पना केली जाते. 2023 मध्ये एक गेम चेंजर असल्याचे सिद्ध करू शकतात, अशा टेक्नॉलॉजीविषयी जाणून घेऊया

Read More

Fake Job Offer: व्हिडीओ पाहून पैसे कमवा! अशा फसव्या जाहिरातींपासून सावधान!

Fake Job Offer: ऑनलाईन पैसे कमावण्याच्या अनेक पद्धती आहेत. त्यात जशा खऱ्या पद्धती असतात, तशा खोट्या, फसव्या पद्धतीही असतात. भामटे व्यक्तीचा फायदा घेऊन त्यांना फसवतात. नुकत्याच समोर आलेल्या अहवालानुसार, साधारण 42 टक्के व्यक्तींची ऑनलाईन कमाई करणाऱ्या प्लॅटफॉर्मद्वारे फसवणूक झाली आहे. नेमके तपशील पुढे वाचा आणि सावध राहा.

Read More

Budget 2023 Update: देशातील शहरांच्या विकासासाठी अर्थसंकल्पात 10,000 कोटींच्या निधीची तरतूद

Budget 2023 Update: अर्थसंकल्पामध्ये शहरातील विकासासाठी 10,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय शहरातील स्वच्छतेसाठी व शहरी भूमी उपयुक्त बनविण्यासाठी निधी व नियोजनावर भर देण्यात येणार आहे.

Read More

Maharashtra Day 2023 : राज्य सरकारची महाराष्ट्र दिनाची भेट, एसटीनंतर आता मेट्रो प्रवासही सवलतीत!

Maharashtra Day 2023 : एसटी प्रवासानंतर आता मेट्रो प्रवासातही प्रवाशांना सूट मिळणार आहे. महाराष्ट्र सरकारनं यासंबंधीचा निर्णय घेतलाय. ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी तसंच दिव्यांगांना मेट्रो प्रवासात सवलत दिली जाणार आहे. सरासरी 25 टक्क्यांपर्यंत ही सूट देणार असल्याचं सांगण्यात आलंय.

Read More

Jio Special Offer: 30 सप्टेंबरपर्यंत जिओच्या स्पेशल रिचार्जचा लाभ घ्या अन् 21GB डेटा मिळवा मोफत

Jio Special Offer: रिलायन्स जिओने आपल्या 7 व्या वर्धापनदिनानिमित्त ग्राहकांना एका स्पेशल ऑफर अंतर्गत वेगवेगळ्या रिचार्ज प्लॅनवर फ्रीमध्ये अतिरिक्त डेटा दिला जात आहे.

Read More

COVID-19 vaccine: कोव्हिड - 19 च्या व्हॅक्सिनवरील कस्टम ड्युटी 31 मार्चपर्यंत माफ!

Covid-19 vaccines exempt from customs duty: केंद्र सरकारने कोव्हिड-19 व्हॅक्सिनवर, 31 मार्चपर्यंत सीमा शुल्क माफ करण्यात आले आहे. यामुळे व्हॅक्सिनच्या किंमती आटोक्यातच राहणार आहेत. या बातमीबद्दलचे तपशील पुढे वाचा.

Read More

CES 2023: LG टीवी दाखल, जाणून घ्या सर्व फीचर्स

CES 2023 :या वर्षीचा म्हणजे 2023 मधील सर्वात मोठा टेक इव्हेंट 5 जानेवारीपासून लास वेगासमध्ये सुरू होणार आहे. या कार्यक्रमात सर्व तंत्रज्ञान कंपन्या त्यांची उत्पादने प्रदर्शित करणार आहेत. परंतु कार्यक्रम सुरू होण्यापूर्वीच LG ने त्यांच्या 2023 OLED टीव्ही लाइनअपची झलक दाखवली आहे. LG ने Las Vegas मधील CES 2023 कार्यक्रमापूर्वी evo मालिकेत तीन टीव्ही सादर केले आहेत.

Read More