Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

RBI Audit : रिझर्व्ह बँक 9,500 बँकेतर वित्तीय संस्थांचं (NBFCs) ऑडिट करणार

RBI Vigilance : देशातल्या बँकेतर वित्तीय संस्था सध्या रिझर्व्ह बँकेच्या रडारवर आहेत. संस्थेचं काम कसं चालतं, नोंदणीच्या ठिकाणी बँकेचं कार्यालय आहे की नाही इथपर्यंत रिझर्व्ह बँकेला खात्री करून घ्यायची आहे. आणि त्यासाठी बाहेरच्या ऑडिट संस्थांची मदत मध्यवर्ती बँक घेणार आहे.

Read More

Budget 2023- Insurance Industry Expectation: विमा गुंतवणुकीला स्वतंत्र कर वजावट देण्याची अपेक्षा

Budget 2023- Insurance Industry Expectation: येत्या 1 फेब्रुवारी 2023 रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन संसदेत अर्थसंकल्प सादर करतील. यंदा बजेटकडून सर्वच क्षेत्राच्या भरपूर अपेक्षा आहेत. विमा क्षेत्राने देखील यंदा बजेटकडून खूप अपेक्षा ठेवल्या आहेत.

Read More

Tata Motors' ने EV साठी केली आतापर्यंतची सर्वात मोठी डील, ‘या’ कंपनीला 2500 इलेक्ट्रिक कार देणार

देशातील आघाडीची वाहन उत्पादक कंपनी टाटा मोटर्स (Tata Motors') आणि राइड शेअरिंग अॅप उबेर यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. ज्या अंतर्गत टाटा 2500 एक्सप्रेस टी इलेक्ट्रिक कार उबरला देईल.

Read More

मान्सूनच्या येण्याने कोणते उद्योग सुखावणार

पाऊस अधिक झाला तर एक सकारात्मक आर्थिक चक्र (financial cycle) सुरू होतं. त्याचा लाभ देशभरातील शेतकऱ्यांना आणि एकूणच जनतेला होतो.

Read More

Mirae Asset Large Cap Fund: मिरे अ‍ॅसेट लार्जकॅप फंडाला 15 वर्ष पूर्ण, आतापर्यंत 14.7% दराने चक्रवाढ परतावा

Mirae Asset mutual Fund: 15 वर्षात मिरे अ‍ॅसेट लार्ज कॅप फंडाने गुंतवणूकदारांना चक्रवाढ पध्दतीने गुंतवणूक निधीत 14.7% दराने वृध्दी मिळवून दिलेली आहे. फंडाच्या सुरुवातीला दहा हजार रुपये गुंतवणूक निधीचे मूल्य 4 एप्रिल 2023 ला 76 हजार 960 रुपये एवढे झालेले आहेत.

Read More

Internet in India : शहरांपेक्षा ग्रामीण भागात वाढला इंटरनेटचा वापर, 'इंटरनेट इन इंडिया'चा रिपोर्ट

Internet in India : इंटरनेटच्या वापरामध्ये शहरांपेक्षा ग्रामीण भागानं बाजी मारलीय. इंटरनेटचा वापर दिवसेंदिवस वाढत चाललाय. त्याचा वापर खेड्यपाड्यांत सर्वाधिक होत असल्याचं यासंबंधी केलेल्या सर्वेक्षणात पुढे आलंय. इंटरनेट इन इंडिया रिपोर्ट 2022मधून हे समोर आलंय.

Read More

महागाई कमी करणे केवळ केंद्र सरकारचेच काम नाही, अर्थमंत्री सितारामन यांनी राज्यांना खडसावले

Nirmala Sitharaman on Inflation: देशात महागाई वाढत असल्याने केंद्र सरकारवर टीका केली जात आहे.महागाईवरुन विरोधी पक्षांनी केंद्राला दोषी धरले आहे.अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी महागाई कमी करण्याबाबत राज्यांवर देखील जबाबदारी आहे, असे म्हटलं आहे.

Read More

Spices Price Increase: जेवणात मसाल्यांचा वापर होणार कमी, टमाटर नंतर आता मसालेही महाग

Vegetables Expensive: गेल्या काही दिवसांपासून टमाटर महाग झाल्याची चौफेर चर्चा आहे. टमाटर पाठोपाठ अद्रक, मिरची, इतर भाजीपाला देखील महागल्याने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले. यातच आता स्वयंपाक घरात वापरले जाणारे आणि जेवणाचा आस्वाद वाढविणारे मसाले देखील महागले आहे.

Read More

What is Multi Cap Mutual Funds : मल्टी कॅप म्युच्युअल फंड म्हणजे काय?

What is Multi Cap Mutual Funds :मल्टी कॅप फंड विविध आकार आणि क्षेत्रांतील कंपन्यांमध्ये गुंतवणूक करत असल्याने, ते वैविध्यपूर्ण पोर्टफोलिओ देतात. हा वैविध्यपूर्ण दृष्टिकोन तुमच्यासाठी जोखीम कमी करतो. कारण विविध क्षेत्रे किंवा बाजाराचे भाग कोणत्याही वेळी वेगळ्या पद्धतीने कार्य करू शकतात.

Read More

Royal Enfield Himalayan 450 : रॉयल एनफिल्ड लवकरच लॉन्च करणार Himalayan 450 अ‍ॅडवेंचर बाइक, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Royal Enfield Himalayan 450 : भारतात रॉयल एनफिल्ड हिमालयन बाइक खरेदी करणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. Royal Enfield यावर्षी अनेक मोटारसायकल लॉन्च करणार आहे. 2023 मध्ये, कंपनीने Super Meteor 650 लाँच केले आहे आणि आता Himalayan 450 लाँच करणार आहे.

Read More

Investment And Saving Plan: अशा पध्दतीने तयार करावी गृहीणीने आपली गुंतवणूक आणि बचत योजना

Housewife Investment Plan: तुम्ही गृहिणी असलात तरी तुम्हाला घर खर्च, महिन्याचे बजेट, अशा अनेक गोष्टी सांभाळाव्या लागते. परंतु तुम्ही घरी बसून कधी तुमचे उत्पन्न वाढवण्याचा किंवा गुंतवणूक करण्याचा विचार केलेला आहे का? चला तर मग काही टिप्स जाणून घेऊया.

Read More

ISRO Chandrayaan 3: भारताचं चांद्रयान चंद्रावर उतरण्यासाठी सज्ज, किती कोटींचा खर्च? जाणून घ्या...

ISRO Chandrayaan 3: भारताच्या चांद्रयान मोहिमेत आणखी एक अध्याय जोडला जाणार आहे. भारताचं चांद्रयान चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्यासाठी सज्ज झालं आहे. देशाची चांद्रयान मोहीम 3 अंतर्गत सुसज्ज असं यानं चंद्राकडे लवकरच झेपावणार आहे.

Read More