Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Smoking : कामाच्या वेळेत सिगारेटचा धूर काढणं महागात, सरकारी कर्मचाऱ्याला 9 लाखांचा दंड!

Smoking : कामाच्या वेळेत धुम्रपान करणं एका कर्मचाऱ्याला महागात पडलंय. या कर्मचाऱ्याला तब्बल 9 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आलाय. जपानमध्ये हा प्रकार घडलाय. एका 61 वर्षीय कर्मचाऱ्याला दंड ठोठावण्यात आलाय. वारंवार सूचना करूनही संबंधित कर्मचाऱ्याच्या वर्तनात कोणताही बदल झाला नाही. त्यानंतर कारवाई करण्यात आली.

Read More

Budget 2023 Update: थकीत वीज देयकांच्या रक्कमेत 29 हजार 857 कोटींची घट झाल्यामुळे, एलपीएस नियम पुढे लागू राहणार

Budget 2023 Update: राज्यांच्या एकूण देय रकमेत 24 हजार 680 कोटी रुपयांची कपात झाली आहे. वीज वितरण कंपन्यांनी गेल्या 5 महिन्यांत सुमारे 1 लाख 68 कोटी रुपयांची चालू थकबाकी भरली आहे. वीज क्षेत्राची आर्थिक व्यवहार्यतेत गती मिळवण्यासाठी एलपीएस नियम लागू करण्यात आले आहे आणि हे नियम पुढे लागू राहणार आहे.

Read More

Budget 2023 Update: आंतरराज्यीय एनर्जी ट्रान्समिशन प्रणाली उभारण्यासाठी, शासनाची 29 हजार कोटींची घोषणा

Budget 2023 Update: 29 हजार कोटींच्या गुंतवणुकीतून लडाखमधून अक्षय ऊर्जा बाहेर काढण्यासाठी आणि ग्रीड एकत्रीकरणासाठी आंतरराज्य पारेषण प्रणाली तयार केली जाणार आहे. अशाप्रकारचा हा पहिलाच प्रकल्प भारतात होणार आहे. सुरुवातीला लडाखमधील सोलार पार्कमधून हे ट्रान्समिशन हरियाणामध्ये केले जाणार आहे.

Read More

Tax Planning 2023-24: नवीन आर्थिक वर्षात जीवन विमा पॉलिसी काढा आणि कर सवलतीचा लाभ घ्या!

Insurance Role in Tax Saving: नुकतेच 2022-2023 हे आर्थिक वर्ष समाप्त झाले आहे. आता अनेकांनी पुढील आर्थिक वर्षाच्या कर बचतीची योजना आखण्यास सुरुवात केली आहे. कर बचतीसाठी सर्वात सर्वाधिक विम्याचा पर्याय निवडतात. कर बचतीत विम्याची काय भूमिका असते ते जाणून घेऊ.

Read More

Career Tips : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पुण्यात शिक्षण घेण्यासाठी मदत करतेय, Student Helping Hand Foundation

Student Helping Hand Foundation : महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थी उच्च शिक्षण घेण्यासाठी पुण्यात जातात. वाढत्या महागाईमुळे त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्याच अडचणींवर मात करण्यासाठी विद्यार्थ्यांना Student Helping Hand Foundation च्या माध्यमातून मदत केली जाते.

Read More

20 लाखांवरील व्यवहारासाठी बँकेत ‘आधार-पॅन’ अनिवार्य

पॅनकार्ड (PANCARD) किंवा आधारकार्ड (Aadhar Card) शिवाय आर्थिक व्यवहार करणाऱ्यांसाठी सीबीडीटीचे (Central Board of Direct Taxes - CBDT) नवीन नियम.

Read More

Lalit Modi: ललित मोदींचा मोठा निर्णय, वारसदार झाला जाहीर

ललित मोदी (Lalit Modi) यांच्या कुटुंबात संपत्तीवर वाद सुरू होते. ललित मोदी यांचा त्यांच्या आई बिना मोदी, बहीण चारू मोदी यांच्याशी संपत्तीवरून वाद सुरू होता. हा वाद सुप्रीम कोर्टात देखील पोहोचला होता. परस्पर सहमतीने तोडगा काढला जावा असे न्यायालयाने मोदी कुटुंबाला सुचवले होते. परंतु यावर कुठलाही तोडगा निघाला नसल्याचे ललित मोदी म्हणाले आहेत.

Read More

Samruddhi Mahamargचे उद्या पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन; या महामार्गासाठी 55 हजार कोटी रुपये खर्च

Samruddhi Mahamarg Inugration: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी दि. 11 डिसेंबर, 2022 रोजी समृद्ध महामार्गावरील पहिला टप्पा शिर्डी ते नागपूर याचे लोकार्पण होणार आहे.

Read More

Travelling with Family: मल्टी-मेंबर ट्रॅव्हल इन्शुरन्सबद्दल जाणून घ्या संपूर्ण माहिती!

Travel Insurance : तुमचा प्रवास अधिक सुरक्षित करण्यासाठी आणि तुमच्या कुटुंबाला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी आर्थिक मदतीची आवश्यकता असते; तेव्हा प्रवासी विमा (Travel Insurance) विकत घेतलाच पाहिजे. कौटुंबिक प्रवासी विमा तुमच्या कुटुंबाची काळजी घेण्यास उपयोगी पडू शकतो.

Read More

Deactivate FASTag : जुनी कार विकण्यापूर्वी FASTag निष्क्रिय करायला विसरु नका

Car Fastag Account Deactivation : जर तुम्ही तुमची कार विकण्याचा विचार करीत असाल तर, त्याआधी तुम्हाला तुमच्या कारशी संबंधित काही गोष्टींची पूर्तता करावी लागेल. त्यामध्ये फास्टॅग खाते निष्क्रिय करणे ही गोष्ट सगळ्यात महत्वाची आहे.

Read More

RBI withdrawn 2000 Note: तुमच्याकडच्या नोटा बनावट तर नाहीत ना? 'अशी' ओळखा 2000 रुपयांची खरी नोट

RBI withdrawn 2,000 notes : आरबीआयनं आदेश दिल्यानंतर आता 2000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद होणार आहेत. ग्राहकांना बँकेतून 2000ची नोट आता मिळणार नाही. तशा स्पष्ट सूचनाही आरबीआयनं बँकांना दिल्यात. तुमच्याकडच्या 2000च्या नोटाही तुम्हाला बदलून घ्याव्या लागणार आहेत. मात्र त्या खऱ्या आहेत का, हे तपासणंही गरजेचं आहे.

Read More