Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Apple Watch: तुमच्या ड्रेसनुसार घड्याळ बदलेल रंग; अॅपल स्मार्ट वॉचमध्ये आणणार हायटेक टेक्नॉलॉजी

अॅपल कंपनी आपल्या अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि इनोव्हेशनसाठी ओळखली आहे. ब्रँडेड गॅझेटमध्ये अॅपलच्या वस्तुंना मोठी मागणी आहे. अॅपल कंपनी असे स्मार्ट वॉच बँड घेऊन येत आहे, ज्याचा रंग तुमच्या अंगावरील कपड्यांप्रमाणे बदलेल. त्यामुळे मॅचिंग घड्याळ घालण्याचा प्रश्नच सुटणार आहे.

Read More

Central Vista Building : नविन संसद भवनासाठी आला 1289 कोटींचा खर्च, वेगवेगळ्या शहरांतून मागवले मटेरिअल

Central Vista Building : दिमाखदार सोहळ्यात सेंट्रल व्हिस्टा या नव्या संसदेच्या इमारतीचे लोकार्पण झाले. मागील चार वर्षांपासून या इमारतीचे काम सुरू होते, ही इमारत बांधण्यास 1,289 कोटींचा एकूण खर्च झाला असल्याचा अंदाज आहे. आज आपण जाणून घेणार आहोत की, नविन संसद भवन तयार करण्यास,भारताच्या कोणत्या शहरातून काय मागविण्यात आले ते.

Read More

Indian Economy: नव्या वर्षात मंदीचा निर्यातीवर परिणाम अल्प, GTRI चा अंदाज

Indian Economy : जागतिक अर्थव्यवस्थेत सध्या चिंतेचे वातावरण दिसत आहे. वैश्विक अर्थव्यवस्थेला मंदीने ग्रासले आहे. मात्र तरीही नव्या वर्षात मंदीचा निर्यातीवर परिणाम अल्प होणार असल्याचा अंदाज ग्लोबल ट्रेड रिसर्च इनिशिएटिव्ह (GTRI) ने व्यक्त केला आहे.

Read More

TRAI report : जिओनं मार्चमध्ये जोडले 30 लाख नवे ग्राहक, व्हीचे 12 लाख झाले कमी; एअरटेलची स्थिती काय?

TRAI report : अग्रगण्य टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओनं आपली घोडदौड कायम ठेवलीय. आर्थिक वर्षाच्या शेवटच्या महिन्यात (मार्च 2023) जवळपास 30 लाख नवे ग्राहक जिओनं जोडले आहेत. दुसरीकडे प्रतिस्पर्धी कंपन्यांची मात्र ग्राहकसंख्या कमी झालीय. ट्रायनं यासंदर्भातला सविस्तर रिपोर्ट दिलाय.

Read More

One UI 5.1 स्मार्टफोन लवकरच येणार, जाणून घ्या सर्व फीचर्स

सॅमसंगचा One UI 5.1 स्मार्टफोन लवकरच येणार आहे. या फोनचे सर्व फीचर्स जाणून घ्या.

Read More

Google Pixel: अ‍ॅमेझॉनवरून विकत घेतला आहे गुगल पिक्सेल? वॉरंटी मिळणार नाही, दुरुस्तीसाठी असेल शुल्क

Google Pixel: गुगलनं पिक्सेलचं अनेकांना आकर्षण आहे. त्यामुळे इतर स्मार्टफोनपेक्षा महाग असूनही पसंती दिली जाते. ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरही हा उपलब्ध आहे. पण तुम्हाला माहीत आहे का, जर गुगलचा पिक्सेल स्मार्टफोन अ‍ॅमेझॉनवरून विकत घेतला असेल तर तुम्हाला त्या फोनची वॉरंटी मिळणार नाही, शिवाय दुरुस्तही होणार नाही. जाणून घ्या...

Read More

Financial Mistakes : वर्ष 2023 मध्ये ‘या’ 5 आर्थिक चुका करू नका

2023 वर्ष सुरू होणार आहे. म्हणूनच हे महत्वाचे आहे की आपण काही आर्थिक संकल्प करणे आवश्यक आहे. नवीन वर्षात नवीन गुंतवणूक (Investment) करण्यापूर्वी कोणत्या गोष्टी करु नयेत ते आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Read More

Income from Instagram: इन्स्टाग्राममधून कसा वाढेल तुमचा बिझनेस? सेलिब्रिटी कसे कमवतात पैसे? जाणून घ्या...

Income from Instagram: इन्स्टाग्राम रील्समधून तुम्हाला तुमचा बिझनेस वाढवण्याचा एक चांगला पर्याय उपलब्ध आहे. अनेकजण रील्स बनवतात, मात्र उद्देश केवळ मनोरंजनाचा असतो. अशावेळी एक दृष्टीकोन ठेवून रील्स बनवले तर त्यातून आर्थिक लाभ मिळणं कठीण नाही.

Read More

Savings Plan: केंद्र सरकारकडून उद्यापासून लागू होणार 3 नवीन लहान बचत योजना..

Savings Plan: महिला सन्मान बचत योजना, ज्येष्ठ नागरिक योजना, सेवानिवृत्ती योजना पेन्शन बँक 1 एप्रिल 2023 पासून या 3 नवीन योजना सुरू करणार आहे.

Read More

Adipurush OTT Release: 'या' ओटीटी प्लॅटफॉर्मवर आदिपुरुष पाहता येणार; कोट्यावधींची यशस्वी डील

Adipurush OTT Release: शुक्रवार, 16 जून 2023 पासून देशातील संपूर्ण सिनेमागृहात आदिपुरुष चित्रपट प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट एक बिग बजेट फिल्म असून लवकरच प्रेक्षकांना तो ओटीटी प्लॅटफॉर्मवर (OTT platform) देखील पाहता येणार आहे. चित्रपटाचे मेकर्स आणि ओटीटी प्लॅटफॉर्ममध्ये यासंदर्भात कोटींची डील झाली आहे.

Read More

Nagpur-Mumbai Samruddhi Mahamarg : आठवडाभरात झाली 50 कोटींची इंधन बचत, कुणाची आणि कशी ते घ्या जाणून

Nagpur-Mumbai Samruddhi Mahamarg : पेट्रोल आणि डिझेलचे भाव दिवसेंदिवस गगनाला भिडत आहेत. यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना याचा फटका बसतो आहे. सोबतचं व्यापाऱ्यांचाही वाहतूकीचा खर्च वाढतो. पर्यायाने त्याचा बोजा हा ग्राहकांवरचं पडतो. मात्र हा प्रोजेक्ट मार्गी लागल्याने वेळेची आणि पर्यायाने पैशाचीही बचत झाली आहे. आठवडयाभरात 50 कोटी रुपये वाचले आहेत. कुणाचे आणि कसे ते जाणून घेऊया.

Read More

Tata Wistron Deal: भारतातील iPhone निर्मिती प्रकल्प टाटा कंपनी ताब्यात घेणार?

टाटा कंपनी-विस्ट्रॉनचा व्यवहार यशस्वी झाला तर चीनसाठी हा मोठा धक्का असेल. कारण, मागील काही वर्षांपासून अॅपल कंपनीच्या सर्व उत्पादनांची निर्मिती चीनमध्ये होत होती. मात्र, कोरोना संकट आणि अमेरिका-चीनमधील बिघडलेले संबंध यामुळे कंपनीने हळुहळू चीन मधून गुंतवणूक काढून घेतली आहे.

Read More