MSSC vs SSY : महिला सन्मान बचत पत्र योजना की सुकन्या समृद्धी योजना? कोणत्या योजनेत गुंतवणूक फायद्याची?
Government scheme : महिला सन्मान बचत पत्र आणि सुकन्या समृद्धी योजना, दोन्ही योजना महिलांसाठी आहे. पण दोन्हीमध्ये खूप फरक आहे. महिला सन्मान बचत पत्रात कोणतीही महिला गुंतवणूक करू शकते, तर सुकन्या समृद्धी योजनेमध्ये फक्त मुलीच गुंतवणूक करू शकतात. या दोन्हीमधील फरक जाणून घेऊया.
Read More