Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

सरकार ईव्ही वाहन मालकाकडून 18 टक्के जीएसटी आकारणार आसल्याने इलेक्ट्रिक वाहनाचे चार्जिंग महागणार

GST On EV Charging: जर तुमच्याकडे इलेक्ट्रिक वाहन असेल, तर सार्वजनिक चार्जिंग स्टेशनवर ईव्ही चार्ज करणे महाग होणार आहे. कर्नाटक अथॉरिटी फॉर अ‍ॅडव्हान्स रुलिंग चार्जिंगवर जीएसटी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. तर पुढे महाराष्ट्रात देखील हा नियम लागू होऊ शकतो.

Read More

NPS Calculator: निवृत्तीनंतर हवेत 1,00,000? महिन्याला किती करावी लागणार गुंतवणूक? जाणून घ्या...

NPS Calculator: निवृत्तीनंतर अधिकाधिक रक्कम मिळावी, नियमित मिळावी असा प्रत्येकाचा प्रयत्न असतो. कारण निवृत्तीनंतरचं जीवन कोणत्याही ताणतणावाशिवाय व्यवस्थित जगता यावं, अशी प्रत्येकाची इच्छा असते. त्यासाठी दैनंदिन गरजा काय, खर्च किती, बचत किती यासर्वांचं आधीच नियोजन करावं. पाहूया याविषयी सविस्तर...

Read More

EPFO: घर घेण्यासाठी किंवा बांधकामासाठी पीएफमधून पैसे काढता येतात का? नियम काय सांगतो, जाणून घ्या

EPFO: घर खरेदी करणे किंवा बांधणे ही आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी आर्थिक गुंतवणूक म्हणावी लागेल. स्वतःच्या घराचे स्वप्न साकार करण्यासाठी गृहकर्ज (Home Loan) हा जरी पर्याय उपलब्ध असला , तरीही 20% डाउनपेमेंटची तरतूद ही स्वतःलाच करावी लागते. त्यासाठी नोकरदार व्यक्ती पीएफ खात्यातील (PF Account) पैसे काढू शकतो का? यासंदर्भात नियम काय सांगतो जाणून घेऊयात.

Read More

Life threat to Adani: अपहरण आणि दहशतवादी हल्ल्यातून कसे वाचले गौतम अदानी?

गौतम अदानी हे अदानी उद्योग समुहाचे सर्वेसर्वा आशियातील प्रथम आणि जगातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. 26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यादरम्यान त्यांनी जवळून मृत्यू पाहिल्याचा किस्सा त्यांनी नुकत्याच एका खाजगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितला होता.

Read More

Most Searched Keyword Elon Musk Food: 2022 वर्षात एलॉन मस्क यांच्या ट्विटर डीलसह त्यांचे डाएटही गाजले!

In the year 2022, Elon Musk's diet was the most searched on Google: 2022 या वर्षात एलॉन मस्क सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या व्यक्तींपैकी एक आहेत. मस्क यांची ट्विटर डील तर खूप गाजली, मात्र त्यासह एलॉन मस्क काय खातात, त्यांचे डाएट काय हेदेखील जनतेने मोठ्या प्रमाणात सर्च केले. नेमके मस्क यांचे वेटलॉस डाएट काय आहे ते पुढे वाचा.

Read More

भारतीय वंशाच्या अब्जाधीशाने स्वित्झर्लंडमध्ये विकत घेतला जगातला महागडा व्हिला, कोण आहे हा अब्जाधीश!

जगातील महागड्या व्हिलापैकी एक असलेला स्वित्झर्लंडमधील 'व्हिला वारी' भारतीय वंशाच्या अब्जाधीशाने तब्बल 1,649 कोटी रुपयांना विकत घेतला आहे.

Read More

Why Nokia Failed: एकेकाळी मोबाइल क्षेत्रात होता दबदबा; मात्र 'या' 5 कारणांमुळे नोकियाने गमावलं वैभव

मोबाइल निर्मितीत दशकभरापूर्वी भारतीय बाजारपेठेत नोकिया (Nokia) या मोबाइल कंपनीची एक वेगळी ओळख होती. नोकियाचे मोबाइल दर्जेदार बनावट व उत्तम बॅटरीलाइफसाठी बाजारात प्रसिद्ध होते मात्र काही वर्षातच हे चित्र पालटले व नोकिया हे नाव भारतीय मोबाइल बाजार पेठेतून नामशेष झाले.

Read More

LIC Aadhaar Shila: दिवसाला फक्त 87 रुपये गुंतवा अन् भविष्य सुरक्षित करा, पाहा डिटेल्स

LIC ने महिलांचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी एलआयसी आधार शिला प्लॅन आणला आहे. हा प्लॅन महिलांपुरताच मर्यादित असून यात दिवसाला फक्त 87 रुपये गुंतवावे लागणार आहेत. तर मॅच्युरिटीवेळी तुम्हाला मोठी रक्कम मिळणार आहे. प्लॅनचे डिटेल्स जाणून घेण्यासाठी सविस्तर वाचा.

Read More

Dearness allowance : सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता या’ तारखेला ठरणार    

Dearness allowance : केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही एक महत्त्वाची बातमी आहे. वर्षं 2023 च्या पहिल्या सहामाहीसाठी सरकारी कर्मचाऱ्यांना नेमका किती महागाई भत्ता मिळेल हे 31 जानेवारीला स्पष्ट होणार आहे. महागाई भत्ता ठरवण्याचं सरकारचं गणित समजून घेऊया…

Read More

सर्वसामान्यांच्या खिशावर आणखी ताण; प्री-पॅक खाद्यपदार्थांसह दही, पापडावर जीएसटी लागू

जीएसटी कौन्सिलने घेतलेल्या निर्णयामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला ऐन महागाईच्या काळात कात्री बसणार आहे. या परिषदेत प्री-पॅक, अनपॅक न केलेल्या खाद्यपदार्थांवर जीएसटी आकारण्याचा निर्णय घेतला आहे.

Read More

RBI Credit Policy: RBIने घेतला मोठा निर्णय! कर्जदारांना फ्लोटिंग ऐवजी फिक्स्ड इंटरेस्ट रेटमध्ये कर्ज हस्तांतर करता येणार

RBI Credit Policy: रिझर्व्ह बँकेने पतधोरण जाहीर करताना काही महत्वाचे निर्णय घेतले आहेत. त्यातील एक निर्णय ज्यांनी कर्ज घेतली आहेत आणि EMI भरत आहेत अशांसाठी फायदेशीर ठरणार आहे.

Read More

Investment In Gold: सोन्यात गुंतवणुकीचा कोणता पर्याय योग्य, फिजिकल की डिजिटल गोल्ड, जाणून घ्या

Investment In Gold: गुंतवूणकदार सोने खरेदी करण्याला मौल्यवान मानत असल्यामुळे फिजिकल गोल्ड खरेदी करतात. ते घरी, स्टोरेज सुविधा किंवा बँक लॉकरमध्ये सोने स्टोअर करू शकतात, ज्यामधून त्यांना मन:शांती मिळते.

Read More